ही तीच लोक आहेत की कोणी कोरोना positive आला की मागून गॉसिप करतात
ही लोक कशी बेजबाबदार आहेत, यांच्यामुळे इतरांना कसा धोका आहेत अशी चर्चा करतात.. cont.. #CoronaDiary
ही तीच लोक आहेत जी whatsapp group वर कोरोना झालेल्या व्यक्तीला नैतिकतेचा आव आणत लेक्चर देतात..आधी लक्षण दिसल्यावर संगायच होत #coronaDiary
त्या व्यक्तीला, कुटुंबाला अप्रत्यक्षरीत्या वाळीत टाकतात,ती व्यक्ती इतकं सहन करून बरी झाली तरी तिला लांब ठेवतात..सगळं नीट झालं तरी त्या व्यक्तीला पुन्हा स्वीकारत नाही #CoronaDiary
झोपडपट्टी मधला असो की चाळी मधला असो,बिल्डिंग असो किंवा बंगल्यात राहणारा सुपरस्टार असो
पण तुम्ही कुणासाठी हळहळता कुणाला तुच्छ वागणूक देता यावरून तुम्ही कोण आहेत हे कळत...
#CoronaDiary