My Authors
Read all threads
कारगिल विजय.
कृष्णकांत- the unsung hero of kargil.
कृष्णकांत चंद्रकांत धाराशिवकर.(माझे काका )
कृष्णजन्माष्टमी दिवशी झालेला जन्म उदगीर -लातूर ) म्हणून आई ललिता यांनी कृष्णा हे नाव सुचविले.
अत्यंत लहान वयात एनडीए पुणे, येथून सैन्य भर्ती शिक्षण पूर्ण करून आर्मी जॉईन केल्यानंतर👇
पहिली जॉइनिंग मिळाली ती डेहराडून येथे.
1999 मध्ये कृष्णा ची नियुक्ती "घातक" या अत्यंत महत्वाच्या सैन्य पथकात झाली.ती ही बढती सह. लेफ्टनंट पदावर. जानेवारी मध्ये सुट्टी निमित्त गावी आलेला. देशावर युद्धाचं सावट, आई ललिता आणी वडील चंद्रकांत यांनी कृष्णा ला खूप समजावलं कि सुट्टी 👇
पूर्ण करून जा. पण देशसेवेवेळी भावना बाजूला सारून तो निघाला. कारगिल येथे कुपवाडा सेक्टर 8 मध्ये तो रुजू झाला. 3 एप्रिल चा तो दिवस. घातक पथकाच्या गस्ती दरम्यान 14 पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला चढवला. यात 6 जणांच्या या अतिशय घातक अश्या पथकाने त्या 14 जणांना यमसदनी धाडले.👇
त्यात 1 मद्रासी सैनिक गंभीर जखमी होऊन 3 दिवसानंतर उपचारादरम्यान शाहिद झाले.
दुसऱ्या दिवशी कृष्णकांत यांना या शौर्याबद्दल बढती मिळाली आणी 5 जून 1999 रोजी ते कॅप्टन पदावर रुजू झाले. नेहमी प्रमाणे 7 जून 1999 रोजी त्यांचे पथक गस्त घालत असताना कुपवाडा येथे घात लावून पाकिस्तानी 👇
सैनिकांनी त्याच्यावर परत हल्ला केला जमिनीत पेरलेल्या माईन्स ने त्यांच्या जीप च्या चिंधड्या उडाल्या, तरीही 6 जणांच्या या पथकाने जखमी अवस्थेत कडवा प्रतिकार करून 12 पैकी 4 जणांना परतवून लावले तर 8 जणांचा खात्मा केला.
अंधारात हेलिकॉप्टर उतरवणे शक्य नसल्याने जवळच्या भागात उतरवावे 👇
लागले. (3 किमी अंतरावर) उपलब्ध हेलिकॉप्टर मध्ये 4 जणांनाच घेऊन जाणे शक्य असल्याने आणी आपण सिनिअर असल्याने कृष्णा यांनी आधी आपल्या कनिष्ठ जवानांना घेऊन जाण्याची विनंती केली. दुसरे हेलिकॉप्टर आले.कृष्णा यांना अलगद हेलिकॉप्टर मध्ये उचलून ठेवण्यात आले आणी त्यांनी आपले प्राण त्यागले👇
पेरलेल्या माईन्स पैकी 16 छर्रे त्यांच्या शरीरातून आरपार, आले होते.त्यापैकी 6 हृदयातून.
त्यांची प्राणज्योत मालवली.पण त्यांच्या पथकातील आधी पाठवलेल्या 3 jananche प्राण वाचले.
कॅप्टन झाल्यानंतर आधीच्या रात्री ऑफिसर्स मेस मध्ये पार्टी झाली होती, ती रात्र शेवटची ठरली.
सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं. "घातक" या पथकातले ते सर्वात तरुण कॅप्टन होते.
ते आयुष्य जगले ते फक्त तो दिवस, 7 जुलै 1999. आज विजय दिवस. या निमित्ताने त्या सर्व हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन. जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳
शाहिद कॅप्टन कृष्णकांत यांच्या मातोश्री 💐 (डावीकडे )
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with नितीन. नि-3

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!