प्रभू श्रीराम ह्यांचे आयुष्य म्हणजे त्याग, तपस्या, संयम, मर्यादा, कर्तव्य आणि शौर्य ह्याने परिपूर्ण आहे.
वसिष्ठ आश्रमातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या राजकुमारांमध्ये श्रीराम हे प्रजेचे जीव की प्राण.
पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. वडीलांनी कैकयी मातेला दिलेल्या
हा त्याग केला, तेव्हा श्रीराम केवळ 17 वर्षांचे होते.
कमीतकमी 7000 वर्ष झाली श्रीराम अवतार होऊन, पण आजही आपण "रामराज्य"चे उदाहरण देतो.
त्यांनी प्रजाहित, साम्राज्य विस्तार आणि सुशासन ह्या गोष्टींना प्राधान्य दिले. प्रजेला श्रीरामच राजा म्हणून हवे होते, त्यामुळे
त्याकाळी असलेल्या बहू-पत्नी परंपरेला छेद देत, श्रीरामांनी एकपत्नीत्व स्वीकारले. त्यांना प्रजेचं मत लक्षात घेऊन प्राणांहून प्रिय सीतेचा त्याग करावा लागला. त्यांनी कधीही पूनर्विवाहाचा विचार नाही केला.
वास्तविक बघता, प्रजेवर जरब बसवून आपलं म्हणणं त्यांच्यावर थोपवता आलं असतं. पण त्यांनी जनमताचा आदर केला.
सद्गुरु यांनी खूप छान विश्लेषण केले आहे. ते म्हणतात की आयुष्यात कितीही संकटं आली तरी श्रीराम कधी खचून गेले नाही. समर्थपणे त्यांनी नीती, धर्म, मनोधैर्य, ह्यांच्या मदतीने प्रत्येक संकटावर मात केली. मानव अवतारात इथले भोग त्यांना चुकले नाहीत, पण त्यांनी
रामायण आपला कणा आहे, तर श्रीराम हे "माता रामो मत्पिता रामचंन्द्र: स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:"