◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
कला / वाणिज्य / विज्ञान / अभियांत्रिकी आणि इतर तंत्रज्ञान त्याबरोबरच व्यावसायिक विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता.
◆ आर्थिक सहाय्यः
महाविद्यालयाची शिकवणी फी, देखभाल भत्ता किंवा वसतिगृह व २/८
◆पात्रता निकष: -
१) भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे. ३/८
ई-मेल: inquiry@faeaindia.org
पत्ता: - फाउंडेशन फोर अकॅडमीक एक्सैलेन्स अंड अॅक्सेस (एफएईए)
सी -25, कुतुब इन्स्टिट्यूशन एरिया , नवी दिल्ली –110016
दूरध्वनीः 011-41689133
◆वेबसाइट: http // faeaindia.org ६/८
◆अर्ज कसा करावा: -
१)आपण faeaindia.org/Registration20… या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकता.
अथवा
२)फॉर्म faeaindia.org या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल, त्याची प्रिंट काढून संपूर्ण भरलेला ७/८
पत्ता:- फाउंडेशन फोर अकॅडमीक एक्सैलेन्स अंड अॅक्सेस (एफएईए) सी -25, कुतुब इन्स्टिट्यूशन एरिया , नवी दिल्ली –110016. ८/८
८/८
समाप्त^