1)प्रत्येक जिल्ह्यात 10 रुपयांत थाळी देणारे कॅन्टीन उभारणार
2)1000 भोजनालयं बनवणार त्यात 10 रुपयांत उत्तम भोजन
3)शेतकऱ्यांसाठी दरवर्षी दहा हजार रूपयांची योजना
5)आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार
6)मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना
7)15 लाख पदवीधर युवकांना 'युवा सरकार फेले अंतर्गत शिष्यवृत्तीची संधी देणार
9)प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय 10)महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
11)ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अनेक योजना
12)घरगुती वीजदर कमी 30टक्क्यांपर्यंत कमी करणार
13)शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
15)तीर्थक्षेत्रांच्या प्रवासासाठी विशेष समन्वय केंद्रांची स्थापना
16)पीकविमा योजनेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची सोय करणार
17)पाच वर्षासाठी खतांचे भाव स्थिर ठेवणार