My Authors
Read all threads
अंबानीचं जीओ लाॅंच करण्यामागे सगळ्यात मोठ्ठ कोणत कारण असेल तर..भारतीय जनता पार्टी व नरेंद्र मोदी यांचे देशाच्या सामाजिक माध्यमांवर एकहाती वर्चस्व.
पुर्वी इंटरनेट,काॅलींग, वापरणे असो किंवा मेसेजेस पाठवणे असो..लोक १० वेळा विचार करायचे(रेट)
परंतु नंतर जगाच्या खांद्याला खांदा लावुन चालायच(?) म्हणुन इंटरनेट क्षेत्रात उत्क्रांती झाली आणि ५ सप्टेंबर २०१६ ला #jio लाॅंच झालं.सुरूवातीला आयुष्यभर फ्री काॅलींगची सुविधा असा वादा केलेल्या jio ने पलटी मारली व लोकांना आपलं व्यसन लागण्यापुरतं फ्री देऊन आता charges लागु केले आहेत.
हीच scheme सरकारने जन-धन योजनेत आणि गॅसच्या सबसिडी जमा करण्याच्या योजनेत वापरली.. सुरूवातीला सबसिडी जमा झाली आणि आता जमा करणं बंद केला.असो..
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीओ आलं आणि २ महिन्यांनी(८ नोव्हेंबरला) भारतीय अर्थव्यवस्थेच्या मणक्यावर वार करणारा निर्णय घेण्यात आला, नोटाबंदी!
आप chronology समजीए..का बर अंबानीने आपल्या आयुष्याची सगळी कमाई jio मध्ये ओतली आणि लगेच नोटाबंदी जाहीर झाली??🤔..नोटाबंदीमुळे टेलेकाॅम आणि बाकीच्या क्षेत्रातले अनेक व्यावसायिकांना जबर फटका बसला व जीओ चा मार्ग मोकळा झाला..आता सरकारने कोणता निर्णय घेतलेला कसो,शेठ चा दौरा असो किंवा
छोट्यातली छोटी गोष्ट असो, जीओधारकांना ह्या ना त्या मार्गाने दिसणार म्हणजे दिसणार.private apps वरती पण ह्यांनी कब्जा केला..तुम्हाला उदा.देतो, लोकसभा निवडणुकीत share it हे app open केलं की शेठचा चेहरा पहिला दिसायचा आणि नंतर अॅप ओपन व्हायच..
आज भारतामध्ये BSNL रांगायला लागलं आहे,
Vodafone-Idea,airtel अस्तित्वासाठी लढत आहेत आणि जीओची अघोषित monopoly देशावर आपसुकपणे लादल्या गेली आहे.तुम्हाला जीओ ची ताकद लक्षात येण्यासाठी उदाहरण देतो.ज्यावेळीस सुधारित नागरिकत्व कायदा म्हणजेच CAA 2019 झालं त्यावेळीस देशात त्या कायद्याविरोधात अनेक आंदोलने झाली..मोठ्या प्रमाणात
लोक रस्त्यावर उतरले, सामाजिक माध्यमांवर लाखोंनी प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या परंतु जस जस सरकारच्या विरोधात चित्र ठळक व्हायला लागलं तस तस सरकारने अखंड राज्यांमध्ये internet shutdown केल आणि सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात शट डाऊन‌ मारले की जागतिक पातळीवर भारताचं हस झाल..अनेक न्युज
वाल्यांनी भारताची चेष्टा केली..'India is the internet shutdown capital of the world' अश्या प्रकारच्या बातम्या पसरल्या..पण इतक्या कमी कालावधीत संपूर्ण शटडाऊन होण्यासाठी जीओ ची भरपुर मदत झाली..आज पण जम्मु आणि काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद असुन फक्त 2G without social media चालु आहे.
सांगायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की, आज तेच इंटरनेट भाजपच्या अंगलट आलय..देशातील जनता आणि सर्व विद्यार्थी भाजपच्या हुकुमशाही ला विरोध करण्यासाठी सामाजिक माध्यमरूपी रस्त्यावर उतरून अनेक हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.ज्या इंटरनेटने व जीओने सरकारचे अपयश,नाकर्तेपणा,तुघलकीपणा लपवायला
मदत केली त्याच इंटरनेट वर भाजप विरोधात प्रथमता एव्हढं मोठ्ठ आंदोलन चालु झालयं आणि त्याचा प्रत्यय आज साक्षात नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' ला like पेक्षा dislike जास्त पाहुन आला..ही social media चळवळ सरकारच्या खाली वळवळ करवल्याशिवाय राहणार नाही.आणि ज्या जीओ ने सरकारला वेगात
वर नेल त्याच जीओ ने सरकारला वेगात खाली आणल्यास नवल नको🙏🙏..बघुया आता 'मन की बात' history create करतोय का सरकार like dislike चे बटनच shutdown करतयं ते🤣😜😄 #मन_की_बात #मन_की_बकवास #Maan_ki_nahi_students_ki_baat #ModijiJhootMatBolo #NEETJEEpostponekaro #MODIJI_POSTPONEJEENEET
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with वसुसेन😄

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!