मित्रांनो आपण सर्वजण कालपासून पाहतो आहे की आपल्या देशातील एका तथाकथित मुंबई प्रेमी वर्गाचे मुंबई वरील प्रेम उतू चालले आहे. त्या लोकांचे मुंबई वरील प्रेम पाहून मला आश्चर्य वाटले..
#आमची_मुंबई

"मुंबई देशप्रेमी लोकांची आहे,देशद्रोही लोकांनी तिच्या वर हक्क सांगू नये"
..... रणधीर देशमुख