Piyush Profile picture
13 Sep, 10 tweets, 2 min read
सगल्यांच अवडता खांडक्या

अर्णबची क्षमता व योग्यता या वर विश्वास ठेवून इन्व्हेस्टर ने त्याला तीनशे कोटींची कम्पनी सुरू करून दिली,82% इन्व्हेस्टमेंट अर्णबची तेंव्हा ही होतीच,आज त्याच रिप्लब्लिक नेटवर्क ची व्हॅल्यू बाराशे कोटी आहे,राजीव खांडेकर तुम्ही जर एबीपी मधून बाहेर पडला तर
तुमच्या फेस व्हॅल्यू वर
तीनशे कोटी सोडा किमान तीनशे रु सुद्धा कोणी गुंतवणूक करणार नाही त्यामुळं लायकीत राहा.

एबीपी माझाचे लोक उघडपणे सरकारची वकिली करतात, हे लोकांच्या सहज लक्षात येते,अन आलंय सुद्धा,काही लोक याला दलाली असेही म्हणतात,ह्या मराठी एबीपी वाल्यांची लोकांनी लायकी
दाखवली,पहिल्या नंबरवरून तिसऱ्या नंबर वर फेकला गेला,आणि ह्यांना वाटतं अर्णव मुळे हे झालं,मराठी मिडियावाले सरकार बदलल्या पासून ज्या न्यूज दाखवत आहेत त्यात शेतकरी आणि सामान्य लोकांना काडीचा पण रस नाही,काल अजून एका कोरोनाग्रस्त पत्रकाराने उपचारा अभावी
प्राण सोडला,त्यावर पण मीडिया गप्प,तुमच्या पाकीटाची आणि टीआरपी ची सोय होतेय पण पत्रकारिता संपत चालली आहे. एबीपी माझा ची भडवेगिरी लोकांनी किती दिवस खपऊन घायची.?विदर्भात पूर आला दाखवला का तुम्ही.? कॉरंटाइन सेंटर मध्ये बलात्कार झाला तुम्ही सरकार ला धारेवर धरले का.? शेतकऱ्यांना बोगस
बियाणे भेटले धरले का सरकारला धारेवर.?
सरकारची चाटायची पण हद्द असते,क़ाय पत्रकारिता करता हो तुम्ही,अगदी सरळ सरळ मेसेज जातो जनतेत की तुम्ही फक्त एकच बाजुचे आहात,मग प्रश्न येतो अशी एकच बाजू का लावून धरतात तुम्ही.? जनभावना अशी आहे की हे सर्व तुम्ही पैस्या साठीच करतात.
या एबीपी माझाच्या टीआरपी ची अर्णब गोस्वामीने अशी काय वाट लावली की यांना स्वतःच्या प्राईम टाइम डिबेट ज्या रात्री 9 वाजता व्हायच्या त्या संध्याकाळी 5 वाजता घ्याव्या लागल्या,नंतर 5 ला पण टीआरपी मिळेना तर यांच्या वर 4 वाजता डिबेट घ्यायची वेळ आली,अर्णब सारखी निर्भीड आणि बिनधास्त
पत्रकारिता करायला हिम्मत लागते,लक्षात घ्या हे निर्भीड काम तुम्हाला नाही जमणार,
जोशी,खांडेकर नका त्या अर्णब च्या नादी लागू,तुम्ही फक्त चाटू गिरी करा. अन राजीव खांडेकर तुमच्या नॉटीगिरीने अर्णबचे काही वाकडं झाल का.? उलट त्याचा टीआरपी वाढला अन तुम्ही इकडे पाकिट घेत बसलात,तो तिकडे
सरकारला जाब विचारत बसला अन गेल्या तीन वर्षांपूर्वी ओपन केलेले दोन्ही चॅनल नंबर एक
वर आणलंय,स्वताची रेष मोठी करा, दुसरा काय माती खातो हे दाखवून टीआरपी कमावणे सोडा,भांड मराठी पत्रकारांनो,त्या अर्णबला जास्त भडकवू नका,तो मराठी चॅनेल घेऊन आला,तर तुमचे खायचे वांधे होतील.
तुम्ही भाजपच्या ही बाजूने बोलू नका रे पण निदान सत्य तरी सांगा,पुण्यात पत्रकार पांडुरंग यांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर ही राज्य सरकार फक्त चौकशी ची घोषणा करून झोपलंय अन आरएसएस ने पुढाकार घेऊन पुण्यात पत्रकारांसाठी राखीव बेड उपल्बध करून देणारा पहिला उपक्रम लागू केला आहे
कारण सेवा हेच धर्म मानणारा आरएसएस कधी ही द्वेष करत नाही.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Piyush

Piyush Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @piyushhh100

16 Sep
मोदींनी नाही, मनमोहन सिंग ने देश विकला..!!!😡

★ २००९-१० मध्ये मनमोहन सिंग यांनी ५ कंपन्या विकल्या-

NHPC Ltd.-
OIL - Oil India Limited
NTPC - National Thermal Power Corporation
REC - Rural Electrification Corporation
NMDC - National Mineral Development Corporation
★ २०१०-११ मध्ये मनमोहन सिंग यांनी ६ कंपन्या विकल्या

SJVN - Satluj Jal Vidyut Nigam Limited
EIL - Engineers India Limited
CIL - Coal India Limited
PGCIL - Power Grid Corporation of India
MOIL - Manganese Ore India Limited
SCI - Shipping Corporation of India.
★ २०११-१२ मध्ये मनमोहन सिंग यांनी २ कंपन्या विकल्या
PFC - Power Finance Corporation.
ONGC - Oil & Natural Gas Corporation

★ २०१२-१३ मध्ये मनमोहन सिंग यांनी ८ कंपन्या विकल्या-

SAIL - Steel Authority of India Limited
NALCO - National Aluminium Company Limited
Read 10 tweets
12 Sep
#मराठीमीडिया
सप्टेंबर 2018 ची घटना आहे न्यूज 18 लोकमत चैनल ने टीआरपी वाढावा म्हणून खटाटोप सुरू केला होता त्याच खटाटोपातून राफेल प्रकरणात शरद पवारांची मुलाखत घेतली गेली,निरगुडकर यांनी राफेलचा बाण शरद पवारांच्या दिशेने फेकला,त्यावर पवारांनी शब्दाचे बाण फेकत आम्ही कुठं आरोप केलाय
पण
मोदींनी स्पष्टीकरण द्यावे असं म्हंटलं होत,काहीतरी खळबळजनक करण्याच्या नादात निरगुडकरांनी या वाक्याचा निष्कर्ष काढत,शरद पवारांची राफेल वरून नरेंद्र मोदींना क्लीनचीट असा शब्दप्रयोग करत बातमी लावली.

या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली,राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी राजीनामा ही दिला
पवारांच्या भूमिकेवर नेहमी प्रमाणे संशय व्यक्त केला जाऊ लागला,एकंदरीत या सर्व प्रकरणामुळे शरद पवार चिडले,एकीकडे शरद पवार चिडले असताना असाईनमेंटकडून सुप्रिया सुळे यांना फोन गेला अन त्यांना शरद पवार यांच्या राफेल च्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया मागण्यात आली,त्यावर सुप्रिया सुळे ही जाम
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!