थ्रेड :
बोलताना एकमेकांच्या नावाआधी 'कॉम्रेड' लावून आणि येता-जाता एकमेकांना 'लाल सलाम' म्हणून कामगारांचं कल्याण होत नाही. कामगार अडचणीत आले की त्यांची माथी भडकवायची, हातात लाल बावटे द्यायचे आणि मोर्चे/हरताळ/बंद पुकारणे - आजपर्यंत एवढीच कामं केली कम्युनीच लोकांनी.
(1/8)
त्याच कामगारांना खरी गरज असते, तेंव्हा हे भाडखाऊ कम्युनिस्ट गायब असतात.

कोरोना व्हायरसमुळे अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार यापैकी कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या बेरोजगारांची संख्या 1.9 कोटी आहे.
(2/8)
केवळ जुलै महिन्यात 50 लाख फॅक्टरी कामगार बेरोजगार झाले आहेत.कुठे गेले सिताराम येच्युरी,डी.राजा,करात व इतर कॉम्रेड आता? एकही शब्द यांच्या तोंडून निघाला नाहीये. मळकट कपडे, फाटकी चप्पल, खांद्यावर झोला आणि वाढलेली दाढी - असा स्वतःचा अवतार बनवून इन्कलाब जिंदाबाद म्हणणारे भाडखाऊ
(3/8)
लॉकडाऊनमध्ये कोणत्या सो-कॉल्ड 'कॉर्पोरेटधार्जिण्या आणि कामगारविरोधी' नेत्याच्या फार्महाऊसवर इंपोर्टेड स्कॉच ढोसून पडलेले होते आम्हाला माहीत आहे.

अशा ऐय्याशीत रमलेल्या नेत्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या कामगारांना मात्र भारतात पहिल्यांदाच एक वेगळं चित्र बघायला मिळत आहे -
(4/8)
कामगार नेते असंवेदनशील झालेत आणि सरकार संवेदनशील!!

त्याचं कारण असं आहे की एकही आंदोलन, मोर्चा, चक्का-जाम, किंवा कम्युनिस्ट नेत्यांची अशी काही मागणी नसतानाही - मोदी सरकारने करोना महासंकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत
(5/8)
दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने करोना व्हायरस संकटकाळात ESIC मध्ये रजिस्टर्ड नोकरी गमावणाऱ्या नोकरदार वर्गाला यावर्षीच्या 24 मार्च ते 30 जून 2021 पर्यंतच्या काळासाठी बेरोजगारी भत्ता द्यायचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत तीन महिन्याच्या
(6/8)
सरासरी पगाराच्या 50 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल 42 लाख कामगारांना थेट फायदा होणार आहे. 24 मार्च 2020 ते 30 जून 2021 दरम्यान नोकरी गेलेल्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या प्रस्तावाला ESIC बोर्डाने मंजुरी दिली आहे.
(7/8)
श्रमाला मोल, हातांना काम, घामाला दाम आणि कामगारांना सन्मान मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या मोदी सरकारचे हा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन!

[वेद कुमार यांच्या लेखणीतून]
(8/8)
लिंक : zeebiz.com/personal-finan…

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with लखोबा लोखंडे

लखोबा लोखंडे Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @LakhobaLokhande

26 Jul
फसलेल्या CM ची कहाणी :
कोमेजून गेले राज्य , वाढले आकडे.
पंढरीला जाऊन मी घातले साकडे.
पक्षामध्ये माझ्या कशी भरली माकडे.
राजकारण माझे हे करती वाकडे.
मुलाखती देऊन मारतो मी बाता,
तरी जनतेकडून पडतात लाथा.
सांगायची आहे रे माझ्या झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला. ||1||
(1/4)
आटपाट नगरात रुग्ण झाले भारी,
बेड न मिळता लोकं फिरे दारोदारी.
रोज दुपारी हा राजा जनतेला बोले,
काम करायचे आज राहुनिया गेले.
जमल्यास राज्य चालवतो माझ्या परी,
तुम्ही पडा बाहेर मी बसतो रे घरी.
तंत्रज्ञानाने मारेन राज्याची मी फेरी,
शब्द हे ऐकून जरी तुम्हा येई घेरी.
(2/4)
.
राज्याचा माझ्या झाला खुळखुळा,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला.||2||

असा गेलो आहे तिघाडीत अडकून,
देवेंद्रच करी दौरे राज्यभर फिरून.
असा कसा CM देव राज्याला देतो,
जनता मरे बाहेर ,हा घरी बसतो.
घोटाळे पाहून माझ्या मना लागे घोर,
हे नाही सरकार, हे तर वाटे चोर.
(3/4)
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!