ब्रांड/यश काय असतं?

भारतीय माणूस जगात कुठेही गेला, तरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपतिंच्या नावाने ओळखला जातो,ते शिवाजीराजे म्हणजे ब्रांड 🚩

- ४०० वर्षांनंतर देखिल श्री रामदास स्वामींनी लिहीलेली गणपति बाप्पाची आरती कुठेही नं शिकवता ३-४ वर्षाचं मुल गुणगुणतं हे आहे यश🚩👇🏼
काय आहे ब्रांड? यश?

- ज्ञानेश्वरी लिहून २१ व्या वर्षी समाधी घेतली, पण आज ७४५ वर्षांनंतरही जनतेच्या ह्रदयात असलेले संत ज्ञानेश्वर म्हणजे ब्रांड 🚩

- वयाच्या ४० व्या वर्षी जगाला निरोप दिला, एकही युद्ध नं हरलेले, अटके पार भगवा फडकवणारे पेशवा म्हणजे ब्रांड 🚩👇🏼
काय आहे ब्रांड?

- "मेैं अपनी झांसी नहीं दूंगी" हे इंग्रजांना डोळ्यात डोळे घालून सांगणारी, त्यांना सळो की पळो करून सोडणारी झाशीची राणी आहे ब्रांड 🚩

- "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारंच" हे सांगून क्रांति करणारे लोकमान्य टिळक म्हणजे ब्रांड 🚩👇🏼
ब्रांड म्हणजे काय?

- फक्त आपले शब्द आणि लेखनीतून इंग्रजांची झोप उडवून टाकणारे हिंदूह्रदय सम्राट वीर सावरकर म्हणजे ब्रांड 🚩

- भारतातील सामान्य महिलांना उंबरठ्या पलीकडे जायची परवानगी नसताना, पहिली महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी म्हणजे ब्रांड 🚩
ब्रांड म्हणजे काय?

- आपल्या घरी विज नाही म्हणून काय झाले, जिथे विज आहे तिथे जाऊन अभ्यास करीन हे बाल वयात समजलेले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणलं जातं, हा असतो ब्रांड 🚩
काय आहे यश?

- वयाच्या ४थ्या वर्षापासनं गायन करून घर चालवून,भावंडांना मोठं केलं. स्वत: गानसम्राज्ञी बनल्या, त्या भारतरत्न लता मंगेशकर आहेत ब्रांड 🚩

- अभ्यासात कच्चा असलं म्हणून काय? स्वप्न आणि जिद्द असेल तर यशाचं शिखर गाठू शकतो, हे शिकवणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर आहे ब्रांड 🚩
काय आहे ब्रांड?

- १९१३ मध्ये भारत पण सिनेमा बनवू शकतो हे जगाला सांगणारे, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके म्हणजे ब्रांड 🚩

हे फक्त मराठी ब्रांड्स, भारतीय ब्रांड्स बद्दल बोलायचंच म्हणलं तर यादी खूप लांब जाईल ज्यात तुम्ही कुठेच नसाल ठाकरे सरकार... 👇🏼
महाराष्ट्र हा तुमच्या एकट्यामुळे उभा आहे असा अभिमान असेल तुम्हाला तर सांगू इच्छीतो,
तुम्हीं छत्रपतिंच्या चरणांची धुळ पण नाहीत.

स्वत:च स्वत:ला ब्रांड घोषित केल्याने कोणी ब्रांड नसतो बनत, त्या साठी कार्य, तपस्या, सेवा, त्याग आणि बरीच बलिदाने लागतात.👇🏼
तुमचं ब्रांड म्हणजे जवाहरलाल नेहरू ने स्वत:ला दिलेल्या भारतरत्ना सारखं आहे,
ज्याला आज कोणी किंमत देत नाही. 😁

स्वाभिमान असावा पण जर तुम्हाला अभिमान झाला असेल तर तुमच्या पतनाचा काळ सुरू झाला आहे आणि काळाला कोणीच रोखू शकत नाही.

- @Ok_Bharatiya 😊🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with H I N D U T V A 🚩

H I N D U T V A 🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Ok_Bharatiya

10 Sep
Short Thread On :

#DevendraFadnavis Ji's view on postponement of 👇🏼

" #MarathaReservation "

"The Mahavikas Aghadi government in the state was not serious about Maratha reservation from the very beginning. This was the consequence of that. "

Said, Devendra Ji 👇🏼
"The Supreme Court's stay on the Maratha reservation has undermined our government's efforts in the past for the overall upliftment of this community"

He said. This government could have maintained the reservation if it had taken appropriate action with the confidence of all.👇🏼
However, this government was not serious about reservation from the very beginning and we are facing the consequences today.

He expressed an opinion. 👇🏼
Read 8 tweets
5 Sep
मुख्यमंत्रिपदासाठी निवडून दिलेले देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते म्हणून कोविड संकटात महाराष्ट्राचा दौरा सातत्याने करीत आहेत. कोरोना विषाणूशी ते महाभारतातील अर्जुनाप्रमाणे लढत आहेत. अनेक शकुनिमामांच्या कारस्थानांमुळे महाराष्ट्रात त्यांच्या जागेवर दुसराच कुणी बसला आहे.👇🏼
न दिसणार्‍या कोरोनाला तो इतका घाबरला, इतका घाबरला आहे की, तो घराच्या बाहेर पडतच नाही.
पंढरपूरच्या विठ्ठलपूजेत, निसर्ग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर रत्नागिरीत आणि मधे एकदा कधीतरी पुण्यात, असे त्यांचे ‘दिव्य' दर्शन जनतेला झाले.
जनता धन्य झाली.महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यापासून कोरोना हात धुवून मागे लागला आहे. देशातील ३० टक्क्यांच्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. कोरोना खेडोपाडी पसरू लागला आहे.
Read 23 tweets
31 Aug
भिकारड्या केजरीवालने दिल्लीला वाऱ्यावर सोडले होते. मुंबईपेक्षा दिल्लीची हालत बेकार झाली होती. सिसोदियाने तर जाहीरच करून टाकले होते की जून अखेरीस दिल्लीमध्ये १०-१२ लाख करोना केसेस होतील.
अशा कठीण वेळी देशाचे गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीत हस्तक्षेप केला. सूत्र आपल्या हातात घेतली.👇🏼
चाचण्या वाढवल्या. कोवीड केंद्रांची संख्या वाढवली. त्यांनी सगळी दिल्ली पिंजून काढली. आणि बघता बघता दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाखाली आली. रिकव्हरी रेट ९० टक्यांवर पोहोचला.
पण शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. मोटाभाई फील्ड वर काम करता करता करोनाग्रस्त झाले. 👇🏼
ज्या दिवशी ही बातमी आली त्या दिवशी सोशल मिडीयावर महाआघाडीचे समर्थक खासकरून वडापाव शैनिक दात काढून हसत होते. आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्यांना म्हणावं की जबाबदारी झटकून घरात लपून बसणाऱ्यांना धोका नसतो तर प्रत्यक्षात जनतेत मिसळून काम करतात त्यांना धोका असतो. 👇🏼
Read 8 tweets
16 Aug
हे अजोबा दिसतात तशे नाहीत 😂

बेंगळुरू दंगल -

त्या रात्री बेंगळुर मध्ये काँग्रेस आमदाराच्या Boच्यात सेक्युलरीजम घुसलं!

ह्या आमदाराच्या भाच्याने महमद वर एक पोस्ट टाकली होती. भाऊ राहिला नामनिराळा, ४००० लांडे या आमदारासकट त्याचं घर पेटवायला गेले! 🤭👇🏼
ह्या आमदाराने गेल्याच महिन्यात जेवढ्या इफ्तार पार्टी दिल्या होत्या आणि खजूर खाऊ घातला होता, तो सगळा वाया गेला. लांडे काही ऐकेनात..

मग आमदाराने येड्यूरप्पा यांना फोन केला. बोलला 'आजोबा मला वाचवा'! आता आजोबा काही ऐकेनात.. 😝👇🏼
ऑपरेशन लोटस करताना आजोबांची इज्जत नव्हती केली यांनी. आजोबा विसरले नव्हते. मग,आधी थोडा वेळ याच्या वर्षानुवर्षांच्या लांड्यांची करत असलेल्या चप्पलचाटूगिरी वर आजोबांनी लेक्चर दिलं. लेक्चर काय, तोंडसुखच घेतलं. जीव मोठा की पक्ष यावर प्रबोधन केलं. 🤨👇🏼
Read 6 tweets
6 Aug
This is my #Thread 😁✌🏼👇🏼
T
H
Read 7 tweets
25 Jul
LET'S REMEMBER THE JOURNEY OF PESHWA BAJIRAO 🚩🚩🚩

Regarded as the most influential of the nine Peshwas from the Bhat family, Bajirao I changed the map of India in the mid-eighteenth century.
Bajirao Ballal was born on August 18, 1700 as the eldest son of Peshwa Balaji Vishwanath Rao.

He belonged to the reputed, traditional Chit-Pawan Brahmin family of Konkan. Bajirao was guided to the battlefront at the age of 12 by his father.

👇🏻😇🚩
Peshwa Bajirao I served as the Peshwa (Prime Minister) from the year 1720 until his death.Bajirao's potential as a warrior was duly recognized by the emperor Shahu Maharaj (the fifth Chhatrapati of Maratha Empire) and was therefore made as the Peshwa upon the death of his father.
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!