राज्याचे महाधिवक्ता #श्री_कुंभकोणी यांनी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडू नये, असे तत्कालीन मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांनी सांगितले होते, असे एक वृत्त सद्या फिरत आहे.

१/👇
दिल्लीतील #सुप्रीम_कोर्टात काम करणारे सरकारी वकील #कटनेश्र्वर यांनी आरोप केला होता की, महाधिवक्ता या प्रकरणात #सर्वोच्च_न्यायालयात आले नाही, आणि त्यावर #श्री_कुंभकोणी यांनी आपली बाजू ‘#बार_अँड_बेंच‘ या वेबसाईटशी बोलताना स्पष्ट केली.

२/👇
त्यांनी स्वतः आपण का बाजूला झालो याचे कारण सुद्धा त्यात दिले आहे. त्याची ही लिंक (barandbench.com/news/litigatio… )

या प्रकरणात #स्वतः महाधिवक्ता #कुंभकोणी यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी ‘#बार_अँड_बेंच‘ या वेबसाईटला सांगितले की, उच्च न्यायालयात मी बाजू मांडू नये,

३/👇
अशी #मराठा समाजाची भूमिका होती. #कुंभकोणी हे #मराठा नाहीत, त्यामुळे माजी #महाधिवक्ता थोरात यांना बाजू मांडण्यास सांगावे, अशी विनंती करण्यात आली. #खंबाटा यांनी काम #खटला लढवावा, असेही #सांगण्यात आले.

४/👇
त्यावेळी #कुंभकोणी_मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी आपल्यावर #विश्वास नसेल, तर आपण बाजू मांडणार नाही, असे सांगितले आणि परिणामी ते स्वतः बाजूला राहिले. #मराठा_आरक्षणाचे अभ्यासक #बाळासाहेब_सराटे यांनीही तशी मागणी केल्याचे #वृत्त_लोकसत्तामध्ये प्रकाशित झाले होते.

५/👇
(सदर वृत्त सोबत जोडले आहे)
सर्वात #महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण घटनाक्रम उच्च #न्यायालयातील सुनावणीसंदर्भातील आहे आणि उच्च #न्यायालयात ही केस #फडणवीस सरकारने जिंकली.

पुढे हे प्रकरण #सर्वोच्च_न्यायालयात गेले. राज्याचे #महाधिवक्ता कोण असतील, हे नव्या #सरकारने ठरवायचे असते.

६/👇
#कुंभकोणी यांनी #राजीनामा देण्याची इच्छा प्रदर्शित केली, तेव्हा त्यांनाच काम करण्यास #ठाकरे_सरकारने सांगितले. पण त्याचवेळी #दिल्लीत_कटणेश्र्वर यांना मुदतवाढ दिली नाही. आता #सर्वोच्च_न्यायालयात या प्रकरणात वकिलाची निवड सुद्धा #ठाकरे_सरकारने केली.

७/👇
तरीही फडणवीस यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. ‘#बार_अँड_बेंच‘ ला दिलेल्या मुलाखतीत अतिशय सविस्तरपणे याचा ऊहापोह कुंभकोणी यांनी केला असताना साधा मराठी अनुवाद न करता येणारे आणि सडकछाप, ब्लॅकमेल करणारे, सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ता हजर राहू नये असे आदेश

८/👇
फडणवीस यांनी दिल्याचा कांगावा करीत आहेत. अशांनी ‘बार अँड बेंच‘ ची वर दिलेली मूळ लिंक जरूर वाचावी.

९/👇
सारांश: मुळात फडणवीस यांनी कुंभकोणी यांना सांगितले नाही, तर मराठा समाजाने तशी मागणी केली होती. आणि हा सर्व घटनाक्रम उच्च न्यायालयाशी संबंधित आहे (जेथे सरकार जिंकले आहे), सर्वोच्च न्यायालयाशी संबधित नाही. 🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with फडनवीस प्रेमी महाराष्ट्र सेवक🇮🇳

फडनवीस प्रेमी महाराष्ट्र सेवक🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Bhajpasamarthak

24 Aug
विमानतळ विकण्याच्या अफवा..

कोंग्रेस सरकारच्या काळात, विमानतळाचे आधुनिकीकरण, विकसित करण्यासाठी खाजगी कंपन्यांना कंत्राट दिली. गुलामांच्या, शेणक्यांच्या भाषेत विकली.

1
शेणक्यांना माहितीच नाही का.? की मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ची मालकी ही, गुणवंत व्यंकट कृष्णारेड्डी या हैद्राबाद च्या व्यक्तीकडे आहे.

मुळात हा विकत आहेत, अश्या पोस्ट काही समजदार लोक देखील करत आहेत, आणि ते विमानाने देखील प्रवास करत असतात.

2
मुंबई एअरपोर्ट ची मालकी, GVK या कंपनीकडे आहे. विमानतळाच्या बाहेर, छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ, या नावाच्या आधी GVK लावलं आहे.

"#GVK छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ" हे नाव मुंबई विमानतळावर आहे.

3
Read 5 tweets
11 Jul
#माहितीस्तव...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक,
भाजप - शिवसेना बलाबल..!

1980
भाजप = 14 आमदार
शिवसेना = 00 आमदार (निवडणूक चिन्ह नव्हत सेनेच)

1985
भाजपचे = 16 आमदार
शिवसेना = 00 आमदार( निवडणूक चिन्ह नव्हत सेनेच)

1990 ला महाराष्ट्रात सेना-भाजपा युती झाली...त्यानंतर
1990
भाजप= 42 आमदार ... 104 जागा लढवून
शिवसेना = 52 आमदार... 183 जागा लढवून.

1995
भाजप = 65 आमदार... 116 जागा लढवून
शिवसेना = 73 आमदार ... 169 जागा लढवून

1999
भाजप = 56 आमदार... 117 जागा लढवून
शिवसेना = 69 आमदार ... 163 जागा लढवून
2004
भाजप = 54 आमदार ... 111 जागा लढवून
शिवसेना = 62 आमदार ... 163 जागा लढवून

2009
भाजप = 46 आमदार ... 119 जागा लढवून
शिवसेना = 45 आमदार ... 160 जागा लढवून

2014
भाजप = 122 आमदार ... 260 जागा लढवून
शिवसेना = 63 आमदार ... 282 जागा लढवून
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!