PMC Care Profile picture
14 Sep, 8 tweets, 2 min read
'जम्बो'मध्ये करोना रुग्णांना असा मिळतो प्रवेश
जम्बो कोविड रुग्णालयात प्रमाणित केंद्रीय पद्धतीने रुग्णांना प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी पुणे महापालिकेची कोविड बेड हेल्पलाईन किंवा इतर कोविड रुग्णालयांच्या संदर्भानेच प्रामुख्याने प्रवेश देण्यात येत आहेत. (1/n)
व्यापक हिताच्या दृष्टीने या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त व जम्बो सेंटर कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी केले. (2)
जम्बो रुग्णालयात नवीन करोनाबाधित रुग्णही दाखल करून घेण्यात आले.
पुणे महापालिकेच्या 020-25502110 या हेल्पलाईनला रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा. तेथून COEP जम्बो कोविड सेंटरशी समन्वय साधून केला जाईल. (3)
करोनाबाधित रुग्णांचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करून आवश्यकतेनुसार पुढील प्रक्रिया केली जाते.
1) तीव्र लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह, 2) गृह विलगीकरणातील मात्र ऑक्सिजनची गरज आहे असे, 3) कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हॉस्पिटल यांच्याकडून संदर्भांकित रुग्ण... (4/n)
या तीन परिस्थितीतील रुग्णांकरिता मनपाच्या हेल्पलाईनकडून COEP जम्बो सेंटरच्या साह्याने बेड निश्चित करण्यात येईल.

4) लक्षणे नसलेलेे किंवा सौम्य लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांना गृह विलगीकरणात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. 5) रुग्णांना थेट प्रवेश दिला जाणार नाही.
5/n
मात्र संशयित करोना रुग्णांना तीव्र लक्षणे असल्यास त्यांची अँटिजेन चाचणी केली जाईल.
किंवा या परिस्थितीत स्वॉबची RT-PCR चाचणी घेतल्यास रुग्णांना संशयित रुग्णांच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येते. आणि चाचणीचे निष्कर्ष येईपर्यंत लक्षणांच्या अनुषंगाने उपचार केले जातात.
(6/n)
पॉझिटिव्ह आढळल्यास ट्राएज रुममध्ये डॉक्टर रुग्णांना स्थिर करून पुढील उपचारांची रुपरेषा ठरवतात. नोंदणी करून रुग्णांना संबंधित वॉर्डमध्ये प्रवेश देण्यात येतो.
वाढते रुग्ण लक्षात घेऊन ज्यांना निरीक्षणाखाली ठेवून उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना प्राधान्याने प्रवेश देणे आवश्यक आहे.
त्या दृष्टीने प्रवेश देण्यासाठी सर्वत्र स्वीकारली जाणारी ही केंद्रीय पद्धत अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.
(8/n)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PMC Care

PMC Care Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PMCPune

3 May
भारतीय सैन्य दलाच्या वतीने पुणे महानगरपालिकेस मानवंदना!

कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात यशस्वी लढा देणाऱ्या पुणे महापालिकेस भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या वतीने अर्थात भारतीय सैन्य दलाच्या वतीने आज सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. पुणे मनपा अधिकारी,कर्मचारी ,डॉक्टर्स,
आरोग्यसेवक,अशा विविध पातळीवर लढा देणाऱ्या सर्वांचा सन्मान व मानवंदना देण्याचा सोहळा मनपाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संपन्न झाला.कार्यक्रमप्रसंगी प्रथमतः कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या व्यक्तींना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.
कोरोना विषाणू विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतीय सैन्यदल मानवंदना देत असल्याचे चित्र स्वरूप याप्रसंगी मा.महापौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांना सन्मानार्थ प्रदान करण्यात आले. भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी आणलेला केक यावेळी सफाई कर्मचारी व डॉ,संजीव वावरे
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!