#Thread | #मराठी | #मराठी_अस्मिता आणि महाविकास आघाडी ।

मराठी अस्मिता मराठी अस्मिता हे शब्द बरेच दिवसापासून काही राज्यकर्ते वापरले आहेत ते कोणत्या कारणासाठी वापरले हे जग जाहीर आहे ।

इतके शब्द वापरून कोणालाही वाटेल की या सरकारने खूप मोठा काम केलं असेल
पण जर सत्य पाहिलं तर यांनी काय केलं हाच प्रश्न आहे ?
यांला #मराठी_अस्मिता चा अर्थ तर माहिती असेल का ? या पासुनच प्रश्न चिन्ह उपस्थित होतो ।
असो मराठी अस्मिता म्हणजे "आपण महाराष्ट्र धर्म म्हणतो, पण समर्थ रामदासांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म आपल्याला अभिप्रेत आहे. मराठी अस्मितेचा अभिमान असलाच पाहिजे. परंतु मराठी अस्मिता म्हणजे भारतीय अस्मितेचाच एक भाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी माणूस देशाचा विचार करतो,
हे आपलं वेगळेपण आहे.
वीर सावरकरांनी मराठी भाषेसाठी प्रचंड योगदान दिले आहे. त्यांनी साहित्य निर्माण केलेच. पण मराठी भाषा शुद्धी चळवळ राबवली. कित्येक शब्द त्यांनी मराठी भाषेला दिले आहेत. एवढच काय आता निवडणूक झाली. आता महापौर नेमणूक होईल ,हा शब्द वीर सावरकर यांनीच दिला होता।
मराठी अस्मिता फक्त बोलून होत नाही ,तर त्यासाठी अतोनात प्रयत्न करावा लागतो ,इतकं सहज होत नाही त्यासाठी १२ कोटी जनते साठी दिवस रात्र परिश्रम करावं लागतं ।
फक्त बोलून किव्हा फेसबुक लाईव्ह करून हे साध्य होत नाही ,कधीच होत नाही ।
फडणवीस सरकार च्या कार्यकाळ मध्ये जे लोक सहभागी होत्या तेच लोक भाजपा ला मराठी अस्मिता बद्दल शिकवत आहेत , अरे तुम्ही लोक तर मत्स्यलय सारख्या गोष्टी ला जास्त महत्त्व देतात ।

२०१३ ला मराठी अभिजात भाषेचा दर्जा साठी एक अहवाल रंगनाथ पठारे सर ने सादर केला
त्यांनंतर २०१४ मध्ये जेव्हा तत्कालीन सरकार अस्तित्वात आले त्यावेळेस पासून या पाच वर्षात खूप प्रयत्न केले येवढेच नव्हे तर केंद्र सरकार मध्ये ती फाईल पाठवण्यात आली ,
त्याच सरकार मध्ये अरविंद सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
केंद्रीय मंत्री महेश शर्मा आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी जी याना पत्र लिहिले आणि त्या पत्र ला समर्थन ही मिळाले ।
मराठी अभिजातदर्जाचा विषय आता न्यायप्रविष्ट आहे आणि त्या साठी विधमान सरकार ने लक्ष घालावे ।
मराठीसाठी देवेंद्र फडणवीस सरकार केलेल्या प्रामुख्याने कामे म्हणजे खालील गोष्टी
- 1)राज्यकारभार 100 टक्के मराठीतून करण्याचे आदेश दिले ,भ्रम पसरवून काही लोकं म्हणले की हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने केले म्हण
2)मराठी साहित्य , कलाकारांना भरीव निधी दिला
अनुदान दुप्पट करण्याचा निर्णय याच देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला

3) मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले , त्यावर तपशील लेखाजोखा वर मांडलं आहे
4) मराठी विषय सर्व शाळा मग केंद्रीय ... सगळ्यांना अनिवार्य केला
5) नवीन शाळा व आहे त्या शाळांच्या मध्ये सुधारणा केल्या त्यांना डिजिटल केले .
राज्यभरात असे अनेक जिल्हापरिषद चे शाळा डिजिटल ने सुसज्ज झाले आहेत ,
नक्कीच त्यावर काम करण्याची अजून गरज आहे
याच फडणवीस सरकार ने जे काही करार केला होता आंतराष्ट्रीय स्थरावर मराठी व जिल्हापरिषद च्या शाळेला अजून बळकटीकरण मिळणार होती पण या महाविकस आघाडी सरकारने स्थगिती दिली
खालील छायाचित्रे मध्येकाही फडणवीस सरकारच्या काळात झालेले उत्तम डिजिटल शाळा।
इतकच नव्हे तर अनेक असे उदाहरण देता येईल
इतकं करून हे लोक विचारतात काय केले !!
मुख्यमंत्री २७ फेब्रुवारी २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना मराठी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करा असं आव्हान करतात ,पण आव्हान करणे वेगळे आणि त्यावर अभ्यास करून पाठपुरावा करावं लागतं ।
ते करताना आमचे मुख्यमंत्री तर दिसत नाहीत ।
कधी मुंबई ला महाराष्ट्र पासून तोडण्याचा डाव तर कधी विदर्भ ला तोडण्याचा डाव असं म्हणून कित्येक वेळेस शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस भाजपाला टार्गेट केले ।
मुंबई आजही महाराष्ट्र मधेच आहे
विदर्भ ही महाराष्ट्र आहे पण ,मराठी अस्मिता फक्त मुंबई पूर्ती मर्यादित नाहीच ।
विदर्भ आणि मराठवाडा पण त्याचे अविभाज्य भाग आहे ।
आणि हेच लोक निवडणूक जिंकण्यासाठी "केमचो " बॅनर लावतात त्यावेळी कुठे जाते तुमची मराठी अस्मिता ??
चला मुंबई वर आलोच आहे तर ,या लोकांनी मुंबई साठी काय केले
मुंबई चे खड्डे सोडून काय केले यांनी ते सर्व याना माहीत आहे ।

या खड्डे ला पाहून चंद्रावरील खड्ड्यांना पण लाज येईल ।
मराठी अस्मिता लोकांच्या कल्याणासाठी असतो फक्त बोलबच्चन नव्हे ।
महाराष्ट्र ची सेवाच म्हणजे मराठी अस्मिता

पूर्व विदर्भ आलेलं पूर अजून सरकार कडून तिथे किती मदत मिळाली देवाला माहिती ।
मुंबई खड्ड्यात ,
विदर्भ पुरात
मराठवाडा मध्ये नापिकी
पश्चिम महाराष्ट्र व्हेंटिलेटरवर
आणि मुख्यमंत्री घरात ।।

जर हा मराठी अस्मिता चा भाग असेल तर त्या अस्मिता काहीच फायदेशीर नाही ।

जनकल्याण ते भाषा हा मराठी अस्मिता चा अमूल्य ठेवा आहे जर जनतेची एक चिंता नसेल तर मनाची तर चिंता करा ।

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Nikunj Pandharikar

Nikunj Pandharikar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Nik_Pandharikar

28 Sep
Following Labour Reforms Were Passed in RS .

🟩The Industrial Relations Code Reform 2020,
🟩Code on Social Security ,2020
🟩The Occupational Safety Reform
Health Working Conditions Code, 2020

+
(Note Thread In Marathi Link Will Be Posted Soon In Last Tweet of This Thread ) Image
🟩Industrial Relations Code Bill 2020
Under This Act the government Amends the definition of 'strike' to bring 'mass casual leave' under its extent. Under the IR code, if over 50 per cent of a company's workers take concerted casual leave, it will be treated as a strike.

+
More important the code restricts the rights of workers to strike. As per its reading, a worker cannot go on strike without providing, at least, a "60-day notice", and not while proceedings before a National Industrial Tribunal are taking place.

+
Read 23 tweets
27 Sep
This Session of Parliament was The most Fruitful Session in our History

The Monsoon Session of Parliament, began on 14 September and was adjourned sine die 8 days (1 Oct) before schedule on 23 September.
🟢 Loksabha

25 Bills Passed
16 Bills introduced
Productivity rate 167% - the highest in the history of Parliament
House worked 60Hrs+
2,300 written answers
68%of the total time was devoted for legislative functions & the remaining 32 per cent was devoted for other activities
🟢 Rajyasabha

25 Bills Passed
6 Bills introduced
Productivity rate 100.47% - second-shortest monsoon session since 1952
House worked 39Hrs +
1,567 replies

57%of the total time was devoted for legislative functions and the remaining 43 per cent was devoted for other activities
Read 15 tweets
22 Sep
#थ्रेड. #मराठी
#कृषि_बिल_2020
कृषी सुधारणांवरील सरकारने 3 विधेयक मंजूर केले ।

1- शेतकरी व्यापार व वाणिज्य (पदोन्नती व सुलभता) अध्यादेश, २०२०
2- शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत विमा आणि शेत सेवा अध्यादेश, २०२० विधेयक.

+
3- अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अध्यादेश, 2020.

शेतकरी व्यापार वाणिज्य (पदोन्नती व सुविधा) अध्यादेश, २०२०
• हे एपीएमसी मार्केट आणि इतर बाजारपेठेच्या भौतिक जागेच्या पलीकडे असलेल्या शेतकर्‍यांच्या उत्पादनाचे आंतरराज्य आणि आंतरराज्यीय व्यापारास परवानगी देते.
+
राज्य एपीएमसी कायदा.

• हे निर्दिष्ट व्यापार क्षेत्रात "अनुसूचित शेतकर्‍यांच्या उत्पादनांचे इलेक्ट्रॉनिक व्यापार (कोणत्याही राज्य एपीएमसी कायद्यांतर्गत कोणत्याही शेती उत्पादनांचे नियमन) करण्यास परवानगी देईल."
हे कोणतेही बाजार शुल्क किव्हा सेस शेतकऱ्यांवर आकारण्यास मनाई करेल,

+
Read 18 tweets
20 Sep
जेव्हा विचारांशी लढता येत नाही ,जेव्हा विरोध ला विरोधात बोलायचं , जेव्हा वस्तुस्थिती मांडता येत नाही त्यावेळेस अशे निर्लज्ज आणि निषेधार्थ Comments केल्या जातात ।

स्वतःच्या प्रोफाईल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आणि
Bio मध्ये छत्रपती शिवाजी महाराज असं लिहतात त्यावेळेस किमान भान तरी ठेवा आपण काय बोलतोय
खालच्या पातळीवर बोलून एकाला किव्हा खासकरून महिलांना बोलत असाल तर तुम्ही कसले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेवक ??

हा डोंग आहे ,
हा निर्लज्जपणा आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शी काहीच देणं घेणं नाही । त्यांच्या विचारांशी तर मुळीच नाही । फोटो लावत असाल किव्हा Bio मध्ये त्यांचा नाव घेत असाल तर किमान त्यांचे विचार आचारात तरी आणा ।

कोणाची नाहीतर स्वतःची तर लाज वाटू द्या ।
Read 6 tweets
19 Sep
#Thread .
#AgricultureBills
Government replaced 3 Bills on agriculture reforms.

1️⃣The Farmers Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Ordinance, 2020
2️⃣The Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services Ordinance, 2020.

+
3️⃣The Essential Commodities (Amendment) Ordinance, 2020.

🟢 The Farmers Produce Trade commerce (Promotion&Facilitation) Ordinance, 2020
• It allows intra-state & interstate trade of farmers' produce beyond the physical premises of APMC markets & other markets notified under
+
the state APMC Act.

• It will also permit the "electronic trading of scheduled farmers' produce (agricultural produce regulated under any state APMC Act) in the specified trade area".

• It will prohibit from levying any market fee, cess or levy on farmers,

+
Read 15 tweets
17 Sep
#Thread | #NarendraModi #HappyBdayNaMo |

Today Honourable Prime Minister Sh @narendramodi ji Turns #70Year .
First of All wishing him very Happy Birthday . Wishing all Good Health Needed for Building a #NewIndia


His Work in Last 6 Years Has Been Just A Dream From #article370 to #RamMandir
Do check Out this Video for all Schemes he has started and carried out

Let's Look at the Time line .

@PMOIndia @narendramodi ji
Narendra Modi ji has been the Stalwart .
6 Years as PM of India & Many more Years to Come.

Born on 17th Sept 1950 NaMo Turns 70 Today in this Journey there has been Stories and Events that will definitely inspire Generations after Generation
Read 24 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!