#Thread

#हिंदूंनो_जागे_व्हा

आधीच्या थ्रेड मध्ये म्हंटल्याप्रमाणे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा आणखीनच जोर लावून धरला.त्यानंतर भाजप हा देशातील सगळ्यात प्रबळ पक्ष बनला. त्यानंतर २०१९ मध्ये नरेंद्र मोदी हे आधीच्या पेक्षा जास्त जागा आणून
पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक जिंकून पंतप्रधान झाले. त्यानंतर भारतीय राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.

आताची परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या. म्हणजे हिंदूंना एकत्रित होण्याची किती गरज आहे ते कळेल...

बंगालपासून ते तामिळनाडू पर्यंतच्या प्रादेशिक राजकारणात मोदींची लाट आल्यामुळे
त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्ष घाबरले आहेत. कारण त्यांना माहितीये की मोदींना जर रोखले नाही तर २०३० पर्यंत भाजप आणि आरएसएस च्या नेतृत्वाखाली हिंदू एवढे संघटित होतील की त्यांचा बीमोड करणे हे अशक्य होऊन जाईल. त्यामुळे २०२४ ही निवडणूक ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.
हिंदूंचा वचक कमी करण्यासाठी नाही नाही ते हतखंडे वापरले गेले.
सुरुवात रोहित वेमुला,अखलाक पासून झाली.कधी गुजरातमधल्या पाटीदार ,हरियाणातील जाट, राजस्थानातील गुर्जर,महाराष्ट्रातील मराठा,धनगर आणि दलीत समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला.ब्राह्मणांना युरेशिन म्हणून शिव्या दिल्या
अर्बन नक्षल, राममंदिर काल्पनिक आहे असे खोटं बोलून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा अतोनात प्रयत्न केला.

ह्या लोकांना एवढंच माहीत आहे की जर हिंदू एकत्रित झाले तर ह्यांची काही खैर नाही. त्यासाठीच त्यांना वाटते की ब्राह्मण, मराठा, जाट, राजपूत, गुर्जर, महार, धनगर यांनी आपापसात भांडण लावून
त्यांच्यात दंगली घडवून एकमेकांचे रक्त प्यावे. त्यांना फक्त हिंदू धर्माचे पतन झालेले पाहायचे आहे.

एवढेच नव्हे तर त्यांनी मोदींना सत्तेपासून दूर करण्यासाठी पाकिस्तान व चीनसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ही लोकं सर्जीकल स्ट्राइकचा पुरावा मागून भारतीय सैन्याचा मनोबल तोडण्याचा
पुरेपूर प्रयत्न करतात. ह्या लोकांनी हुर्रियत, पत्थरबाज यांना समर्थन दिलं होतं आणि आता निवडणूक आयोग, ईवीएम, सर्वोच्च न्यायालय यांवर आता बोट दाखवू लागले आहेत.

त्यामुळे... हिंदूंनो जागे व्हा!!!

कारण पुढील काळात परिस्थिती आणखीन गंभीर होत जाणार आहे.तुमचे वैयक्तिक मतभेद आणि सो कॉल्ड
इगो बाजूला करून एकत्र या!!

एक लक्षात ठेवा... ह्या लोकांच्या निशाण्यावर ना ब्राह्मण आहे...ना मराठा...ना राजपूत...ना दलीत. कारण वेळ, राज्य आणि जागेनुसार जातीपाती बदलणार आहेत.

ह्यांच्या निशाण्यावर आहे.. तो फक्त हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, भारतीयत्व. हाच त्यांचा मूळ उद्देश आहे.
तुम्हाला तो जेएनयू मधला नारा आठवतोय ना!!

"भारत तेरे टुकड़े होंगे...इंशा अल्लाह..इंशा अल्लाह"

आता वेळ आपली आहे. आपल्याला फक्त एवढच करायचंय की जातीवाद,भाषावाद,अस्पृश्ता, क्षेत्रवाद यात अडकायचे नाही!!

तुम्ही विसरून जा की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही मराठा आहात, तुम्ही दलीत आहात.
आणि एवढीच जाणीव ठेवा की आपण सगळे हिंदू आहोत. दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे आपल्याकडे.

अखंड भारत हाच आपला उद्देश आहे आणि ते स्वप्न फक्त आपण हिंदूच साकार करू शकतो.

जय हिंद.. वंदे मातरम् 🇮🇳🚩🕉️

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Prasad

Prasad Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Theprasad_2001

16 Sep
#Thread

#मराठवाडा_मुक्तिसंग्राम

भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली मात्र हैदराबाद,काश्मीर आणि
जुनागढ ही तीन संस्थाने
स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.

हैदराबाद हे संस्थान देशातलं सर्वांत श्रीमंत संस्थान होतं.हैदराबाद संस्थानचे प्रमुख'मीर उस्मान अली ७ वा निजाम'याला देखील आपण स्वतंत्र राहावं वाटत होतं. त्यामुळेच भारत स्वतंत्र होणार हे लक्षात येताच चले जावच्या चळवळीला निजामानं विरोध केला होता.
निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरु झाला होता.
15 ऑगस्ट 1947ला देशात तिरंगा फडकत असताना देशाच्या उदरस्थानी असलेल्या हैदराबाद संस्थानात मात्र तिरंगा फडकवणे
Read 25 tweets
13 Sep
#Thread

विषय - मोदींचे हिंदुत्व

भाजप हा पक्ष राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या दोहोंच्या प्रेरणेतून स्थापन झालेला आहे.२०१४ मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हापासून भाजपचा हिंदुत्व कडे जोर आणखीनच वाढला.आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी हे "हिंदुहृदयसम्राट"
म्हणून ओळखले जाऊ लागले. पण मोदींचे हिंदुत्व हे खूप आधीपासूनच जहाल आणि प्रखर आहे. आता ते जाणून घेण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावे लागेल.

🔸 १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने फक्त २ जागा जिंकल्या. १ गुजरात (महेसणा) आणि १ आंध्र प्रदेशात.

🔸 तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत मागितली. मग त्यावेळी संघाने नरेंद्र मोदींना पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पाठविले.

🔸 भाजप हा आपली विचारधारा खोलवर रुजवण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्यावेळी नरेंद्र मोदी हे अहमदाबाद भाजपचे
Read 11 tweets
4 Sep
औरंगजेब आणि टिपू सुलतान हे दोन अत्याचारी लोक इस्लामचे कट्टर अनुयायी होते. ते दोघेही आपापले राज्ये इस्लामिक राज्यांमध्ये बदलण्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी होते.त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी अनेक निरपराध हिंदूंची कत्तल केली.
औरंगजेबाने किती हिंदूंची मंदिरे तोडली हे आपल्याला सर्वश्रुत आहेच. आता आपण या टिपू सुलतानने काय काय दिवे लावले ते बघूया...
म्हैसूरचा नवाब हैदर अलीचा मुलगा असलेल्या टिपू सुलतानने जवळजवळ साडे १६ वर्षे राज्य केले ( 7 December 1782 - 4 May 1799). त्यामध्ये सुद्धा त्याचा बराचसा काळ हा मलबार प्रदेशावर मोहिमेत गेला (८ वर्षे) .मलबार प्रदेशावर आक्रमण
Read 25 tweets
1 Sep
#Thread

आपल्या हिंदू धर्मातील तत्वज्ञानात सहा शाखा आहेत. ते खालीलप्रमाणे
१) सांख्य
२) योग
३) न्याय
४) विषेशिका
५) मीमांसा
६) वेदांत
या सगळ्यांवर सुद्धा मी #थ्रेड लिहिणार आहे. परंतु सध्या तरी आपण "वेदांत" या विषयाकडे वळूया....
वेदांत या शब्दाचा अर्थ "वेदांचा अंत" असा होतो. कारण वेदांत हे उपनिषद् मधून घेतले आहे. उपनिषद ही सगळ्यात शेवटी लिहिली गेली. त्यांचे प्रकार आपल्याला माहीत आहेत जसे की --- ईश, केन, कठ, मुण्डक, माण्डूक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छान्दोग्य, बृहदारण्यक.
या उपनिषदांमध्ये काही ठिकाणी साम्य आहे तर काही ठिकाणी विरोधाभास आहे.हा विरोधाभास कमी किंबहुना एकत्रित करण्यासाठी महर्षी व्यास यांनी "ब्रह्मसूत्र" लिहिले.यालाच आपण वेदांत दर्शन ,उत्तर मीमांसा असे सुद्धा म्हणू शकतो. या ब्रह्मसूत्रात उपनिषदांचे अत्यंत संक्षेपात वर्णन केले आहे.
Read 22 tweets
24 Aug
Over the past few years, China is expanding its footprint in the Indian Ocean through its 'Debt Trap Diplomacy' and 'String of Pearls Strategy'. Through its debt trap policy, China lures the strategically located nations around India to borrow infrastructural loans.
Once the nations are indebted, China pressurizes them to support its geostrategic interests.
Through its String of Pearls strategy, China is expanding its footprints to contain Indian hold in the Indian ocean. It is creating a ring around India through strategically placed
Read 13 tweets
21 Aug
#Thread

विषय- #चीनची_नाकेबंदी

भारत-चीन दरम्यान ४ हजार किलोमीटरची 'LAC - लाईन ऑफ ऍकच्युअल कंट्रोल' आहे.तिथे चीन अवघ्या २-३ तासांत सैन्य पाठवू शकतो, वाहने आणू शकतो. मात्र भारताच्या बाजूला असे काही भाग आहेत जिथे अजूनही भारतीय सैन्याला चीन सीमारेषेवर पोहोचण्यासाठी तब्बल १९ तास
चालावे लागते.चीनने डोकलाम मध्ये घुसखोरी केली त्यावेळी भारतीय सैनिकांना सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी १० तासांहून अधिक काळ पायपीट करावी लागत होती. इतक्या वाईट परिस्थितीतही आपलं सैन्य जीवाची बाजी लावून मातृभूमीच्या प्रत्येक इंच जमिनीचं रक्षण करण्यासाठी लढत आहे..

मोदी सरकारच्या राजवटीत
अरूणाचल प्रदेश मध्ये लेसिप्यू ते होजपर्यंत तसेच पोतिनपासून पांगिनपर्यंत या ट्रान्स हायवे चे काम हाती घेण्यात आले, बोगीबिल दुहेरी पूल राष्ट्राला समर्पित केला गेला, झोझिला पास मध्ये एक वर्ल्ड-रेकॉर्ड होईल इतक्या मोठ्या बोगद्याचे काम सुरू आहे.
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!