#थ्रेड

मोदींनी नाही, मनमोहन सिंग ने देश विकला..!!!😡

★ २००९-१० मध्ये मनमोहन सिंग यांनी ५ कंपन्या विकल्या-

NHPC Ltd.-
OIL - Oil India Limited
NTPC - National Thermal Power Corporation
REC - Rural Electrification Corporation
NMDC - National Mineral Development Corporation
★ २०१०-११ मध्ये मनमोहन सिंग यांनी ६ कंपन्या विकल्या!

SJVN - Satluj Jal Vidyut Nigam Limited
EIL - Engineers India Limited
CIL - Coal India Limited
PGCIL - Power Grid Corporation of India
MOIL - Manganese Ore India Limited
SCI - Shipping Corporation of India.
★ २०११-१२ मध्ये मनमोहन सिंग यांनी २ कंपन्या विकल्या
PFC - Power Finance Corporation.
ONGC - Oil & Natural Gas Corporation

★ २०१२-१३ मध्ये मनमोहन सिंग यांनी ८ कंपन्या विकल्या-

SAIL - Steel Authority of India Limited
NALCO - National Aluminium Company Limited
RCF - Rashtriya Chemicals & Fertilizers
NTPC - National Thermal Power Corporation
OIL - Oil India Limited
NMDC - National Mineral Development Corporation
HCL - Hindustan Copper Limited
NBCC

★ २०१३-१४ मध्ये मनमोहन सिंग यांनी १२ कंपन्या विकल्या-
NHPC - National Hydroelectric
Power Corporation
BHEL - Bharat Heavy Electricals Limited
EIL - Engineers India Limited
NMDC - National Mineral Development Corporation
CPSE - CPSE-Exchange Traded Fund
PGCI - Power Grid Corp of India Ltd.
NFL - National Fertilizers Limited
MMTC - Metals and Minerals Trading
Corporation
HCL - Hindustan Copper Limited
ITDC - Indian Tourism Development Corporation
STC - State Trading Corporation
NLC - Neyeli Lignite corporation Limited

खोटं वाटतंय? एकदम स्टेप-बाय-स्टेप करून बघा. एकदम सोपं आहे. फक्त २ मिनिटं लागतील.. :
1.) केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट & पब्लिक ऍसेट मॅनेजमेंटच्या या सरकारी वेबसाईट वर जा : dipam.gov.in
2.) त्यात आधी डिस-इन्व्हेस्टमेंट ला क्लिक करा आणि मग 'पास्ट डिस-इन्व्हेस्टमेंट' ला क्लिक करा
3.) वर दिलेला सगळा डेटा उपलब्ध आहे.

- वेद कुमार

ज्यांना वाटतंय की मोदी देश विकत आहेत, त्यांना विषय समजवण्यासाठी मी ही पोस्ट केली आहे. मूर्खांनो, जर मोदी देश विकत आहेत, तर मनमोहनने देश विकून झाला असं म्हणावं लागेल. तुमच्या भाषेत सांगायचं तर -
मनमोहन सिंग ने २००९-१४ मध्ये ५ वर्षात २६ सरकारी कंपन्या ३३ वेळा 'विकल्या'!

जर त्यातलं घंटा पण काही समजत नाही तुम्हाला, तर सामना, सकाळ, लोकमत वगैरे वाचून कशाला पाझळत फिरता? तुमचं काय जात नाही रे, तुमच्यामुळे त्या मनमोहनची लफडी बाहेर येतात मग!
(बाकी, मला disinvestment म्हणजे काय ते नीट माहीत आहे याची मंडळाने नोंद घ्यावी..🙏)

@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mlamangeshbjp @TheRSS_Piyussh @BJP4Parbhani @BJP4Kolhapur

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Satara BJP (सातारा भाजपा)

Satara BJP (सातारा भाजपा) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @_BJP4SATARA

23 Jul
राज्यसभेत काय घडले ?

व्हिडिओ नीट बघा व ऐका, खोट्या प्रचाराला बळी पडू नका.
उदयनराजेंच्या 'जय भवानी - जय शिवाजी' घोषणेनंतर
काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी "This is not allowed" (00:13 - 00:16) असा आक्षेप घेतल्यानंतर सभापतींनी त्यांच्याकडे बघून (१/१)
त्यांना उद्देशून दिलेली प्रतिक्रिया आहे - (00:16 - 00:26)

"It's not a house it's my chamber"
(हे संसदेचे सत्र नसून आपण फक्त शपथविधी साठी एकत्र आलो आहोत, इकडे House म्हणजे संसदेचे सत्र, घर नाही!)
"He's a new member"
(ते नवीन सदस्य आहेत)
"And it is not going on record also"
(२/१)
(आणि बाकीचे शब्द अभिलेखात जात नाही)
"It will be only oath (on record)"
(फक्त छापील शपथ अभिलेखात नोंदली जाईल)

आणि या सगळ्याने confuse झालेल्या उदयनराजेंना उद्देशून त्यांच्याकडे बघून सभापती म्हणाले - (00:28 - 00:33)
(३/१)
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!