हा प्रयोग २००२ ला यशस्वी झालाय-

१ माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरासकट बोटीतून प्रवास करत होता.
त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता.
डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.
नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.

तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं.
तो त्या माणसाला म्हणाला, "तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो".
त्या माणसानं लागेच "हो" म्हटलं.
मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलं.

डुक्कर जीवाच्या आकांताने पोहायला लागलं.
थोडया वेळाने त्या तत्वचिंतकाने डुकराला पुन्हा बोटीत ओढून घेतलं. नंतर ते डुक्कर अगदी शांत बोटीच्या कोपऱ्यात बसून राहिल.

डुकराचा मालक आणि इतर प्रवासी हा बदल बघून अवाक झाले. मालकाने तत्त्वचिंतकाला विचारल “आधी हे इतक गोंधळ माजवत होतं, आणि आता भीगी बिल्ली सारखं पडून आहे. हे कसं काय?"
तत्त्वचिंतक म्हणाला, "दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कोणाला कळत नाही. मी जेव्हा या डुकराला पाण्यात फेकलं, तेव्हा त्याला पाण्यात असलेल्या धोक्यांची जाणीव झाली आणि बोटीचं महत्त्व कळलं".
आज भारतात जी डुकरं गोंधळ घालत आहेत, त्यांना सीरिया, इराक, किंवा पाकिस्तानमध्ये सहा महिन्यांकरता पाठवायला हवं. मग भारतात परत आल्यावर ती गपगुमान बसतील.

भारताला सतत शिव्या घालणाऱ्या सर्व 'भारतीय' डुकरांना समर्पित.

जय हिंद 🇮🇳

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Nitin 🚩

Nitin 🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @The_NitinD

18 Sep
#वन_नेशन_वन_मार्केट
देशात कृषी परिवर्तन घडवून आणणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक अशी ३ विधेयके मंजूर करण्यात आली. १ देश १ बाजार समिती या संकल्पनेला प्रोत्साहन देतांना👇🏻
शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बाहेरही संधी उपलब्ध करुण देणं हा या अध्यादेशाचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल. विधेयकातील उपाययोजनांमुळे कृषी उत्पादनांच्या विक्रीचा अडथळा दुर होऊन मुक्त व्यापार होईल. शेतकरी स्वतःच्या मर्जीचा मालक असेल. 👇🏻
शेतकऱ्याला आपला शेतमाल थेट विकण्याचे स्वातंत्र्य असेल. कृषी बाजार समित्या कायम राहतील. कर न लावल्यामुळे शेतकर्‍यांना अधिक भाव मिळेल आणि नागरिकांनाही कमी किंमतीत माल मिळेल. खासगी गुंतवणूकीमुळे शेतीला गती येईल, रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल. 👇🏻
Read 11 tweets
16 Sep
हर गरीब के सपनों का घर सजाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

जन-धन के खातों से हर घर तक बैंक वो पहुँचाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

अटल पेंशन योजना से सबका भविष्य सुरक्षित करवाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।
देश के अंदर पनप रहे नक्सलवाद को उसने ख़त्म करवाया,
तभी वो भारत भाग्य विधाता कहलाया।

सुकन्या समृद्धि योजना से देश की बेटीयोंका भविष्य उसने सुरक्षित करवाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

मुद्रा लोन से उसने नये उद्यमीयों का हौसला बढ़ाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।
सरहद पार जाकर उसने आतंकीयोंको अपना निशाना बनाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

नोटबंदी से कालेधन पर चोट की फिर जीएसटी से टैक्स सिस्टम को सरल बनाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

किसानोंके लिए देश की हर मंडीका रास्ता उसने खुलवाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।
Read 7 tweets
8 Sep
#नेता_कसा_असावा

मला माहिती नाही किती ट्विट चा थ्रेड बनेल हा.. पण एक प्रयत्न करतोय आपल्या लाडक्या देवाभाऊंनी @Dev_Fadnavis आणि @BJP4Maharashtra ने लाॅकडाऊन लागल्या पासुन केलेल्या कामांचा आढावा घेण्याचा.
#NitinWrites 👇🏻
कोविड भारतात दाखल तर जानेवारी मध्येच झालता पण महाराष्ट्रात आणि देशभरात जवळजवळ २२ मार्च पासुन लाॅकडाऊन घोषित झाला. सगळ्यांसाठी अशा प्रकारे घरात बसुन राहणे नवीनच होते. सगळ्या व्यवस्था ठप्प झाल्या होत्या. सधन लोकांचे तरीही ठीक होते. पण वाईट वेळ होती हातावर पोट असणार्‍यांसाठी 👇🏻
असल्या सगळ्यांसाठी #DevendraFadnavis जींच्या नेतृत्वाखाली @BJP4Maharashtra कामाला लागली होती.
देवाभाऊ सतत भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार, पक्षातील विविध सेल चे प्रमुख यांच्याशी संपर्क करत आणि जमीनीवर सतत लोकांना मदत करण्याचे आवाहन करत. 👇🏻
Read 22 tweets
4 Sep
वेद कुमार यांची पोस्ट-

मोदी जोमात, चायना कोमात!

कालच्या डिजिटल सर्जिकल स्ट्राईकमुळे चीनला गेल्या 24 तासात तब्बल एक लाख कोटी रुपयांचा फटका बसलाय! 17 कोटी भारतीय युजर्स असलेल्या Tencent ची मार्केट व्हॅल्यू गेल्या 24 तासात $14 बिलियन ने 'ऍपटली' आहे. 👇🏻
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने भारताला ह्या निर्णयाचा पुनर्विचार करायची विनंती केली आहे, यातच सगळं आलं! 👇🏻
ऍप्स बॅन करून काय होणार म्हणाऱ्या लोकांना फक्त एवढंच सांगतोय, की मोदी सरकारने 'चीन ह्यांव आणि चीन त्यांव' अशी आपल्या समोर लेफ्ट-लिबरल गॅंगने जबरदस्त प्लॅनिंग आणि कित्येक वर्षे मेहनत घेऊन निर्माण केलेल्या इमेजला गेल्या फक्त सहा महिन्यात उद्धवस्त केलं आहे! 👇🏻
Read 6 tweets
17 Aug
अनेकजण म्हणतात आम्हीपवार साहेबांना एवढा विरोध का करतो?
हल्लीच केंद्रसरकारने राममंदिर भूमीपूजनासाठी ५ ऑगस्ट ही दिनांक ठरवली आणि लगेच सर्व हिंदुत्वविरोधी पक्ष,संघटना,संस्था नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर तुटून पडले.
मग ह्यात तथाकथित जाणते राजे शरद पवार साहेब तरी मागे कसे राहतील?
👇🏻
पवार साहेब म्हणाले की “राममंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का?”
पुढे म्हणाले की अयोध्येत राममंदिर भूमिपूजनासाठी बोलावलं तरी जाणार नाही.

साहेबांना अनेक लोक दिग्गज राजकारणी, चाणक्य वगैरे संबोधतात.पण माझ्यामते पवार साहेबांना त्यांच्या आयुष्यात कधीही एकहाती सत्ता आणता आली नाही.
👇🏻
पंतप्रधान आणि राष्ट्रपती बनण्याचे साहेबांचे भाबडे स्वप्न अजूनही तसेच आहेत ते साहेबांच्या दुटप्पीपणामुळेच.

साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत साहेबांनी १९९९ ला राष्ट्रवादी केल्यानंतर एका ब्रिगेड च्या मदतीने मराठ्यांच्या इतिहासाला सुरुंग लावायला सुरुवात केली.
👇🏻
Read 18 tweets
10 Aug
थोडा तिखट आहे थ्रेड पण मार्मिक आहे 🙏🏻

🚩भूमी पूजन झालं,मंदिर होईल!!🚩

पुढं काय??? तसा हा खूप मोठा पराक्रम आहे, बाबर ने मंदिर पाडल्या नंतर अनेक महापराक्रमी राजे झालें पण मंदिराचा सुयोग आज येतोय, ही संपूर्ण हिंदू धर्मा करीता आनंदाची गोष्ट आहे!
👇🏻
नियतीचा खेळ असतो.
जसा रावण हरवण्याकरीता एक अद्भुत चमत्कार झाला की वानरांच्या हातून लंका मिळवली.

रावण कोण?
१) चौदा चौकड्या जगणारा म्हणजे ५६युग आयुष्य असणारा!
२) कैलास पर्वताला स्वबळाने उखाडणारा!
३) ३३ कोटी देवांना बंदी त ठेवणारा!
४) ८० हजार बायका असणारा!
👇🏻
५) सोन्याची लंका निर्माण करणारा!
६) चार वेदा चा अभ्यास करणारा!
७) इंद्रजिता सारखा पुत्र असणारा!
८) कुंभकर्ण भाऊ असणारा!

पण त्याचा पराभव कोणी केला?
१)रानातील झाडांचा पाला पाला खाणार्यांनी!
२)लहान लहान माकडांनी!

याला म्हणतात नियतीचा खेळ!
याला म्हणतात अकरतुम शक्ती
👇🏻
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!