मोदींनी नाही, मनमोहन सिंग ने देश विकला ..!!! 😡

★ २००९-१० मध्ये मनमोहन सिंग यांनी ५ कंपन्या विकल्या-

NHPC Ltd.-
OIL - Oil India Limited
NTPC - National Thermal Power Corporation
REC - Rural Electrification Corporation
NMDC - National Mineral Development Corporation
★ २०१०-११ मध्ये मनमोहन सिंग यांनी ६ कंपन्या विकल्या!

SJVN - Satluj Jal Vidyut Nigam Limited
EIL - Engineers India Limited
CIL - Coal India Limited
PGCIL - Power Grid Corporation of India
MOIL - Manganese Ore India Limited
SCI - Shipping Corporation of India.
★ २०११-१२ मध्ये मनमोहन सिंग यांनी २ कंपन्या विकल्या
PFC - Power Finance Corporation.
ONGC - Oil & Natural Gas Corporation

★ २०१२-१३ मध्ये मनमोहन सिंग यांनी ८ कंपन्या विकल्या-

SAIL - Steel Authority of India Limited
NALCO - National Aluminium Company Limited
RCF - Rashtriya Chemicals & Fertilizers
NTPC - National Thermal Power Corporation
OIL - Oil India Limited
NMDC - National Mineral Development Corporation
HCL - Hindustan Copper Limited
NBCC
★ २०१३-१४ मध्ये मनमोहन सिंग यांनी १२ कंपन्या विकल्या-
NHPC - National Hydroelectric Power Corporation
BHEL - Bharat Heavy Electricals Limited
EIL - Engineers India Limited
NMDC - National Mineral Development Corporation
CPSE - CPSE-Exchange Traded Fund
PGCI - Power Grid Corp.of India Ltd.
NFL - National Fertilizers Limited
MMTC - Metals and Minerals Trading Corporation
HCL - Hindustan Copper Limited
ITDC - Indian Tourism Development Corporation
STC - State Trading Corporation
NLC - Neyeli Lignite corporation Limited
मूर्खांनो ..
जर मोदी देश विकत आहेत, तर मनमोहनने देश विकून झाला असं म्हणावं लागेल !
तुमच्या भाषेत सांगायचं तर ....
- #मनमोहन_सिंग ने २००९-१४ मध्ये ५ वर्षात २६ सरकारी कंपन्या ३३ वेळा 'विकल्या' !

#ModiHaiToMumkinHai
#ModiGovernment

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Sadhu Gawali

Sadhu Gawali Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Sadhuraj12

12 Aug
पवार सायबांच्या समर्थकांनी खालील प्रश्नांची उत्तरे शिवीगाळ न करता द्यावी.

1.कलम 370 ला विरोध का?मतदान का नाही केले?

2. सत्यनारायण नाकारून हज हौसेस,हज सबसिडी,मशिदीना संरक्षण, चादरी, टोप्या घालणे हे का केलेत?

3. मुंबई बॉम्बब्लास्ट च्या अतिरेक्यांच्या सुटकेसाठी वकील का दिला?
आणि त्या वकिलाला आमदारकी का बहाल केली?

4. भारत सरकार पेक्षा पाकिस्तान मधील लोक जास्त चांगले का वाटतात?

5. राम मंदिरला विरोध आणि प्रतापगड च्या पायथ्याशी जे अफलजुळ्याचे बेकायदेशीर बांधकाम आहे त्याला समर्थन का?

6. स्वतः ला शेतकर्यांचे कैवारी,जाणता राजा म्हणवता तर मावळमध्ये
शेतकऱ्यांना गोळ्या घालून का मारले?

7. धर्मनिरपेक्ष राज्यघटना म्हणता, मग मुस्लीमना शिक्षण सबसिडी का? मदर्शाना भरीव अनुदान का? तुमच्या सरकारने उर्दू शिक्षकांना सर्वात जास्त आदर्श शिक्षक पुरस्कार का दिले?

8. आजपर्यंत सगळीकडे शाहू,फुले, आंबेडकर यांचा जल्लोश करत राजकारण केलेत,
Read 11 tweets
25 May
राजकारण गेलं चुलीत ...खरंच ?

काल दुपारी आपले तुफान लोकप्रिय, धडाडीचे, सीएम नंबर वन माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन महाराष्ट्रातील जनतेला संबोधन केलं..

मला मिथुन चक्रवर्तीचे पिक्चर्स आठवले.बहुतेक सर्व सिनेमांचे ऊटीला शूटिंग होत असे.
वर्षाला १०-१५ नक्की रिलीज व्हायचे. चार पिक्चर्सचे सीन तोडून आणि जोडून नवीन पिक्चर बनवला तरी काहीही कळणार नाही अशी परिस्थिती होती.काल मात्र मुख्यमंत्र्यांनी खोटेपणाचा कळस गाठला. सेन्ट्रल टीमच्या अंदाजाबद्दल कालच लिहिले होते. आम्हाला रेल्वे मंत्रालयाने पुरेशा गाड्या पुरवल्या
नाहीत असे बिनदिक्कत ठोकून दिले. पियुष गोयल यांच्या सारख्या अत्यंत हुशार, प्रोफेशनल, कामात चोख असलेल्या माणसाला आपण डिवचले आहे याची एक तर त्यांना जाणीव नव्हती किंवा असली तरीही त्याची फिकीर त्यांना नव्हती.

हे मोदी सरकार आहे..कोणीही उठावे आणि टपली मारून जावे अशी बावळट संधीसाधू
Read 9 tweets
2 May
नक्की काय हलले ?IFSC की नमोरुग्णांच्या मेंदूचा काटा ?
महाराष्ट्र दिनीच मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले; केंद्र सरकारचा निर्णय..

एबीपी माझाच्या एका बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आणि सगळ्या मिडीयाने ही बातमी उचलून धरली.
ज्यांनी ज्यांनी अशी बातमी दिली त्या सगळ्यांकडे खरी माहिती असणारच. पण बातमी अशी दिली की महाराष्ट्रातील जनतेच्या मनात केंद्र सरकारविरोधी मत तयार होईल. असला मिडिया नीच आहे,गुन्हेगार आहे.

हा विषय मोठा आहे. पण सध्या गुजरातला नक्की काय "हलले" किंवा "हलवले" यावरच लिहितोय..
याबद्दल खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
देशातील पहिले इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर म्हणजे IFSC गांधीनगर गुजरात येथील गिफ्ट सिटीमध्ये एप्रिल २०१५ मध्ये सुरू झाले.
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!