malhar :) Profile picture
16 Sep, 10 tweets, 6 min read
इस्लाममधील 'स्त्री' चे स्थान : चिंतनाचा आणि चिंतेचा विषय !

मुस्लिम धर्मातील स्त्रीचे स्थान काय असते ते जाणून घेण्यासाठी इस्लाममधील प्रमाणभूत ग्रंथांमधील संदर्भ देत आहे.
#मराठी #Islam #Quran
● कुराण : कुराणाला इस्लाममध्ये सर्वात पवित्र ग्रंथ म्हणून मान्यता आहे. यातील प्रत्येक शब्द अल्लाहचा शब्द म्हणून वंदनीय ठरतो. या एकमेव धर्मग्रंथात स्त्रियांच्या संदर्भाने आलेल्या काही आयती :

#मराठी #Islam #Quran
१) जर तुम्हाला भय असेल की तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील त्यांच्यापैकी २, ३ अथवा ४शी विवाह करा, पण जर तुम्हाला भय असेल की तुम्ही त्यांच्याशी न्याय करू शकणार नाही, तर मग एकच पत्नी करा.
#मराठी #Quran
किंवा त्यांना आपल्या दांपत्य जीवनात आणा, ज्या तुमच्या ताब्यात आल्या आहेत. (कुराण ४-३)

२) आजूबाजूला असलेल्या पुरुषांना मोह होऊ नये म्हणून आपल्या पत्नी, मुली यांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. (कुराण ३३-५९)

#मराठी #Quran
३) आपल्या पुरूषांपैकी दोघांची साक्ष घ्या, जर दोन पुरुष नसतील तर एक पुरुष व दोन स्त्रिया असाव्यात म्हणजे जर एखादी विसरली तर दुसरीने तिला आठवण करून द्यावी. ( कुराण २-२८२)

४) जर पटीने आपल्या पत्नीला तिसऱ्या वेळी तलाक दिला तर ती स्त्री त्याच्यासाठी वैध नाही.
#मराठी #Quran
जोपर्यंत तिचा निकाह दुसऱ्या पुरुषाशी होऊन तो पुरुष तिला तलाक देईल. म्हणजे एकदा तलाक दिल्यानंतर जर पुन्हा त्या दंपतीला विवाह करावासा वाटला तर स्त्री ला दुसऱ्या कोणाशी तरी निकाह करावा लागेल व त्याच्याशी तलाक घेतल्यानंतरच पहिल्या पतीशी निकाह करता येतो. (कुराण २-२३०)
#मराठी #Islam
५) पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहे या आधारावरती अल्लाह ने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिले आहे आणि या आधारावर की , पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत, त्या आज्ञाधारक असतात व पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व
संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात परंतु ज्या स्त्रियांकडून तुम्हाला दु:वर्तनाचे भय असेल अशांची समजूत घाला, शयनगृहात त्यांपासून अलिप्त राहा त्यांना मार द्या. (कुराण ४-३४)

६) वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क आहे पण तो मुलाच्या हक्काच्या अर्धा आहे. (कुराण २-११, ४-१२)
#मराठी
७) एक पत्नीच्या जागी दुसरी पत्नी आणण्याचा मानस असल्यास इस्लामची त्यास संमती आहे. (कुराण ४-२०)

८) पुरुषाला सुख देण्यासाठीच स्त्रीची निर्मिती झाली आहे अशी इस्लामची धारणा आहे. अल्लाहने तुमच्यापासून पत्नी बनवल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. (कुराण ३०-२०)

#म
Thread is written by Allah, beacuse Allah hu a'lam !

#Islam #Meseenger #Allah #Quran

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with malhar :)

malhar :) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @malhar4you

17 Sep
इस्लाममधील 'स्त्री' चे स्थान : चिंतनाचा आणि व
चिंतेचा विषय !

• हदीस :

मुहम्मद पैगंबर यांची उक्ती आणि कृतीचे संकलन म्हणजे हदीस. इस्लाममध्ये कुराणाइतकेच महत्वाचे स्थान प्रेषितांचा शब्द म्हणून हदीसला देण्यात येते. काही वचने अल-हदीथ या 'निष्कात-उल-मसबीह' या ग्रंथातील +

#मराठी
इंग्रजी भाषांतराच्या खंडातून दिलेली आहेत.
#मराठी #Islam #Quran #Hadis #Allah
१) आपली वासना शमविण्यासाठी पुरुषाने पत्नीला बोलावले की ती चुलीपाशी कामात असली तरी तिने त्याच्याकडे गेले पाहिजे. (मिष्कात-उल-मसबीह २-६१)

#मराठी #Islam #Hadis
Read 10 tweets
1 Aug
उसळणारा सागर शांत झाला..

केवळ नेते एकत्र आल्यामुळे स्वातंत्र्य चळवळ सामर्थ्यवान बनणार नाही तर त्यासाठी सर्वसामान्य लोकांना जागृत करून सहभागी करून घेतले पाहिजे. ही राजकीय जागृती राष्ट्रपुरुषांच्या उत्सवातून करता येईल याची टिळकांना खात्री होती.
म्हणून महाराष्ट्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव सुरू केला. या उत्सवाला सर्व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका वर्षी कोलकत्त्यातही हा उत्सव साजरा झाला. याच वेळी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. लोक उत्साहाने एकत्र येऊ लागले.
श्रीगणेश ज्ञानाची, कलेची देवता म्हणून तिच्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रम, मेळे, कसरती याबरोबरच विविध विषयांवर व्याख्याने होण्यासाठी राजरोस व्यासपीठाचीही सोय झाली. टिळकांना जे लिहून लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं त्यापेक्षा समोरासमोर बोलून दाखवता येऊ लागलं.
Read 7 tweets
24 Jun
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांचा हा विश्वशांतीमंत्र जगाला देवून त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. हे वाङ्मय या काळामधील एक चमत्कारच आहे.
#मराठी #म
भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामीमहाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.
त्यांच्या वाङ्मयावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजराथ या प्रांतातील अभ्यासकांनी प्रबंध तयार करून त्या त्या विद्यापीठातून मान्यता मिळवलेली आहे. आजच्या विज्ञान युगात मानव हा एक यंत्र बनू लागला आहे.
#मराठी
शाश्वत चिरंतन मूल्याची अवहेलना होत आहे.
वैज्ञानिक प्रगती कितीही झाली तरी मानसिक दौर्बल्य वाढत चाललेले आहे. वरवर सुखी समाधानी, दिसणारा समाज अंतर्यामी दु:खी, खिन्न, उदासीन आहे. या दोन्ही गोष्टीतील तफावत कशी कमी होणार ?
#मराठी #म
Read 7 tweets
23 Jun
"जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है"

श्री श्यामप्रसाद मुखर्जी - एक थोर राष्ट्रीय नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म कलकत्त्यात प्रसिद्ध मुखर्जी घराण्यात झाला.

#श्यामाप्रसादमुखर्जी #ShyamaPrasadMukherjee #मराठी
त्यांचे वडील विख्यात न्यायाधीश आणि पुढे कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू सर आशुतोष मुखर्जी. त्यांच्या आईचे नाव श्रीमती जोगमायादेवी. हुशार विद्यार्थी म्हणून त्यांनी कीर्ती मिळविली आणि प्रत्येक परीक्षेत पहिल्या वर्गात पहिला क्रमांक मिळविण्याचा त्यांनी विक्रमच केला.
कलकत्ता विद्यापीठातून १९२१ मध्ये ते बी. ए. झाले तेव्हा त्यांची कलकत्ता विद्यापीठाच्या सीनेटवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी १९२४ साली बी. एल्. ही पदवी घेऊन इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास केला व ते बॅरिस्टर झाले.
Read 14 tweets
17 Jun
RIP
काय आहे हे RIP चा खरा अर्थ ?

सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत.
अगदी विद्वान सुध्दा या 'फॅशनचे बळी' आहेत. आपण काय लिहितोय किती चुकीचे बोलतोय याबद्दल कुणाला काहीच माहिती नाही.
#मराठी #म
जन्मापासूनच इंग्रजांचे गुलाम असलेल्यांनो तुमचा मृत्यूसुध्दा इंग्रजांचा गुलाम झालाय का ?
तुम्हांला गाडतात की जाळतात ?
कृपया हिंदू माणसाला, त्याच्या मृत्यूवर RIP लिहून श्रध्दांजली वाहू नका. असे लिहू नका.
#मराठी #म
ज्यांना मृत्यूनंतर जमिनीत गाडले जाते त्या मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या बांधवांत RIP म्हणण्याचा प्रघात आहे.

"जगात कुणीही असो एकदा तो वारला की त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे हा त्या 'जाणाऱ्याचा' हक्क आहे."

हे कुणाचे उदगार आहेत ?
ठावूक आहे ?
#मराठी #म
Read 13 tweets
17 Jun
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस !

#मराठी #म
“हम सभी के मन में सामाजिक विषमता के उन्मूलन का ध्येय अवश्य होना चाहिए। हमें लोगों के सामने यह स्पष्ट रूप से रखना चाहिए कि विषमता के कारण हमारे समाज में किस प्रकार दुर्बलता आई और उसका विघटन हुआ।
#मराठी #म
उसे दूर करने के उपाय बतलाने चाहिए तथा इस प्रयास में हर एक व्यक्ति को अपना योगदान देना चाहिए।” -बाळासाहेब देवरस

#मराठी #म
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!