महाराष्ट्रात महापुर. बळीराजाचे हातचे पीक पाण्यात गेले वाहुन.

फडणवीसांना धक्का?
फडणवीस राजीनामा द्या!

ऐकुन वाटत असेल नवरात्रीची पहिली माळ आणि सकाळी सकाळी हे काय निगेटीव्ह लिहायला लागलो मी. बरोबर ना?
चला तुम्हाला माझे हे विधान जर निगेटिव्ह वाटले असेल तर मला याचा आनंद आहे की तुमच्यातल्या संवेदना अजुन मेल्या नाहीत त्याचा!

... पण ह्या संवेदना आज बोथट का झाल्या आहेत? उध्दव्स्त झालेल्या माझ्या बळीराजासाठी एकानेही आवाज नाही उचलला.
आठवा सांगली-कोल्हापुरच्या मागच्या वर्षीच्या महापुराचे दृश्य. @Dev_Fadnavis जी मुख्यमंत्री होते आणि त्याचकाळात महाजनादेश यात्रा सुरू होती. ती यात्रा अर्ध्यात सोडुन देवाभाऊ फिल्डवर उतरले होते.
पुरग्रस्तांना धीर देण्यासाठी रोखीने रक्कम दिली होती आणि तरी सुध्दा त्यांच्या घरच्यांचा उध्दार करणारे तुम्हीच होतात.
हो तुम्हीच तेंव्हा निर्लज्जपणाचा कळस गाठला होता @Dev_Fadnavis जीं वर टिका करतांना आणि आज तुम्हाला तुमची जात एवढी प्रिय झाली की तुमच्या नेत्याने (?) बसवलेला मुख्यमंत्री आहे म्हणुण तुमच्या तोंडातून एक शब्द निघत नाही.
एवढी कशी गेंदा कातडी ओढली आहेत तुम्ही की केवळ जातीमुळे तुम्ही आपला शेतकरी होरपळतोय तरी तोंडातून ब्र काढत नाही आहात.
,@Dev_Fadnavis जींना आणि @fadnavis_amruta वहिनींना जश्या शिव्या घातल्या तशा नका घालु (नाहीतर तुमचे मुंडन केले जाईल किंवा बंगल्यावर बोलवून बदडले जाईल किंवा तुमच्या वयाचा विचार न करता तुमचे डोळे फोडण्यात येतील) पण निदान मनाची लाज ठेवुन सरकारला जाब तर विचारा.
तुमचा नेता पावसात भिजला तर तुम्हाला अश्रु अनावर झालते आज माझ्या बळीराजाचं अक्ख वर्ष पावसात भिजुन वाहुन गेले आहे निदान एक तरी अश्रु काढा डोळ्यातुन का तिथेही जात आडवी येईल?
माझ्या छत्रपतिंच्या भुमीवर तुम्ही मागच्या वेळेस केवळ जातीचा द्वेष म्हणुण ज्यांनी मतदान केले होते निदान त्यांचे तरी डोळे आई भवानी ने उघडावे आणि त्यांना सद्बुद्धि द्यावी हीच मागणी करतो आजच्या पहिल्या माळेला.

(आणि हो ते आरक्षण मिळाले का? नाही मोर्चे निघत नाहीयेत म्हणुण विचारतोय)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Nitin 🚩

Nitin 🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @The_NitinD

4 Oct
एक समर्थक म्हणुण सांगु इच्छितो की @Dev_Fadnavis जी, मराठा आरक्षण प्रश्नात गुंतू नका !

तुमच्या आधीच्या सरकारने थातुर मातुर अहवाल बनवून मराठा आरक्षण दिले होते. कोर्टात पहिल्याच सुनावणीत त्याचा फज्जा उडाला. मधल्या काळात तुमचे सरकार आले. या काळात काय घडले हे तुम्ही कसे विसरू शकता?
40 वर्षे गप्प असलेला मराठा समाज रातोरात रस्त्यावर आला. लाखाचे मोर्चे निघू लागले. तुमचा उद्धार झाला, तुम्हाला जातीवरून शिव्या मोजल्या, वहिनींसाठी काय काय नाही बोलल्या गेले, तुमच्या देहाची खिल्ली उडवली गेली. तुम्हाला पंढरपूर मंदिरात शासकीय पूजेसाठी सुद्धा जाऊ देण्यात आले नाही!
हे सगळे गैरवर्तणूक आणि जाणुणबुजून तुम्हाला ज्याप्रकारे लक्ष केले गेले होते हे तुम्ही विसरू शकता पण देवाभाऊ @Dev_Fadnavis आपले समर्थक म्हणुण आम्ही हे कदापी विसरू शकत नाही. तो सगळा काळ आठवला तरी आमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असो.. विषयावर येतो पुन्हा...
Read 13 tweets
25 Sep
शिवबांनी त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे डोळे काढण्याची सजा फर्मावली होती हे आपणास ठाऊक आहे का? छत्रपती शिवरायांचे घोडयावर स्वार होऊन शस्त्रसज्ज असलेले किंवा जिजाऊ मां साहेबासोबतचे शिल्प किंवा चित्र तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असेल. शिवाजीराजांच्या या ठराविक मुद्रेतील शिल्पाखेरीज
सामान्य रयतेच्या मुद्रेतील शिल्पे आहेत का? शिवाजीराजे मांडी घालून बसलेले आहेत आणि त्यांच्या मांडीवर एक लहान मुल आहे, ते त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहेत असं एक शिल्प आहे हे आपणास माहिती आहे का? विशेष म्हणजे हे शिल्प शिवाजीराजे हयात असताना कोरलेले आहे! कोड्यात पडलात ना?
लेखाच्या सुरुवातीला एक प्रश्न राजांच्या मेहुण्यांबद्दल विचारला आहे आणि पुढचे मुद्दे एका सामान्य मुद्रेतील शिवशिल्पाबद्दल आहेत. हा काय प्रकार आहे? गोंधळून जाऊ नका. या दोन्ही मुद्द्यांचे परस्पर संबंध आहेत. या दोन्ही मुद्द्यांमागे एक जाज्वल्य इतिहास आहे.
Read 38 tweets
22 Sep
कोविड काळात देशाच्या आरोग्यव्यवस्थेची त्रेधा तिरपीट उडाली आहे.

७० वर्षात ह्याच्यावर काय झालं, काय नाही हा मुद्दा दुसरा आहे, पण आता येणार्‍या काळात सरकारने आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था दुरूस्त करणे अत्यंत गरजेचे होऊन बसले आहे.
गाव खेड्यात प्रत्येक २५ किमी अंतरावर एक मुलभुत सोयी सुविधा युक्त सरकारी दवाखाना उघडणे बंधनकारक करण्यात यावे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक असा सरकारी दवाखाना असावा जिथे मुलभुत सोबतच इतरही थोड्या आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्यात.
जनतेकडुन नाना प्रकारचे टैक्स वसुल करण्यात येतात त्यामुळे ह्या बेसिक सुविधा देणे अत्यंत गरजेचे आहे.
आता आपण म्हणु की त्यामुळेच तर सरकारने आयुष्यमान भारत सुरू केले आहे; पण ती योजना अंमलबजावणी करायला पायाभुत सोयी असणे आवश्यक आहे आणि त्या निर्माण करणे गरजेचे आहे.
Read 5 tweets
18 Sep
#वन_नेशन_वन_मार्केट
देशात कृषी परिवर्तन घडवून आणणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक अशी ३ विधेयके मंजूर करण्यात आली. १ देश १ बाजार समिती या संकल्पनेला प्रोत्साहन देतांना👇🏻
शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बाहेरही संधी उपलब्ध करुण देणं हा या अध्यादेशाचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल. विधेयकातील उपाययोजनांमुळे कृषी उत्पादनांच्या विक्रीचा अडथळा दुर होऊन मुक्त व्यापार होईल. शेतकरी स्वतःच्या मर्जीचा मालक असेल. 👇🏻
शेतकऱ्याला आपला शेतमाल थेट विकण्याचे स्वातंत्र्य असेल. कृषी बाजार समित्या कायम राहतील. कर न लावल्यामुळे शेतकर्‍यांना अधिक भाव मिळेल आणि नागरिकांनाही कमी किंमतीत माल मिळेल. खासगी गुंतवणूकीमुळे शेतीला गती येईल, रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल. 👇🏻
Read 11 tweets
16 Sep
हर गरीब के सपनों का घर सजाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

जन-धन के खातों से हर घर तक बैंक वो पहुँचाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

अटल पेंशन योजना से सबका भविष्य सुरक्षित करवाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।
देश के अंदर पनप रहे नक्सलवाद को उसने ख़त्म करवाया,
तभी वो भारत भाग्य विधाता कहलाया।

सुकन्या समृद्धि योजना से देश की बेटीयोंका भविष्य उसने सुरक्षित करवाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

मुद्रा लोन से उसने नये उद्यमीयों का हौसला बढ़ाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।
सरहद पार जाकर उसने आतंकीयोंको अपना निशाना बनाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

नोटबंदी से कालेधन पर चोट की फिर जीएसटी से टैक्स सिस्टम को सरल बनाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।

किसानोंके लिए देश की हर मंडीका रास्ता उसने खुलवाया,
तभी तो वो भारत भाग्य विधाता कहलाया।
Read 7 tweets
16 Sep
हा प्रयोग २००२ ला यशस्वी झालाय-

१ माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरासकट बोटीतून प्रवास करत होता.
त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता.
डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.
नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.

तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं.
तो त्या माणसाला म्हणाला, "तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो".
त्या माणसानं लागेच "हो" म्हटलं.
मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलं.

डुक्कर जीवाच्या आकांताने पोहायला लागलं.
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!