#Tanishq च्या जाहिरातीवरील माझ्या चार ओळींची पोस्ट बारकाईने न वाचता घाईत अर्थ लावून मित्र यादीतील एक गृहस्थ माझ्यावर नाराज झाले. तेव्हा त्यांच्या आकलनासाठी जो विस्तार करावा लागला तोच इथे सर्वांसाठी देत आहे.
#म #रिम #धागा #उचललेला #आवडलेला👇+
स्वत: विणलेल्या जाळीत न अडकणारा कोळी..

जात धर्म भाषा व देश या अस्मिता असतात व त्याच्या अभिमानाच्या ज्या बाळबोध जाणीवा असतात त्या पोसणारा उच्चभ्रू वर्ग स्वत: त्या बाळबोध अभिमानात अडकलेला नसतो. भिंतीवर जी कोळीष्टके असतात. ते जाळे विणणारा एक किटक असतो. त्याला कोळीच म्हणतात.
+👇
त्या जाळ्यात तो स्वत: कधीही अडकत नाही. हे कसे शक्य होते ? ती जाळी ज्या तंतूंपासून बनते तो तंतू हा कोळी त्याच्या शरीरातून सोडत असतो. त्यातील एक धागा चिकट असतो. दुसरे आवर्तन घेताना तो धागा कोरडा असतो. अशा दोन कोरड्या धाग्यांना जोडणारा एक चिकट धागा असे त्याचे काम चालते.
👇+
त्याला कोरडा धागा कुठला ते माहिती असते. तो स्वत: त्यावरून पुढे सरकत असतो. हे उदाहरण अशासाठी दिले की जातीला, जमातीला किंवा धर्माला धरून राहणे ही गरीब वर्गाची भौतिक गरज असते. श्रीमंत आपले सामाजिक संबंध आर्थिक वर्गीय पायावर विस्तारताना जात धर्मापेक्षा आर्थिक स्तर व
👇+
वर्गीय ओळख महत्त्वाची मानतात. क्रिकेटमध्ये देश जिंकणे किंवा कारगिल युद्धात पाकड्यांना धडा शिकवण्यातले बाळबोध देशप्रेम त्यांना कळलेले असते. श्रीमंतांच्या क्लबमध्ये लष्करातील अधिकारी, माजी पोलीस अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, निवृत्त सनदी अधिकारी व मोठे उद्योजक बडा जमिनदार व 👇+
जाहिरात कंपन्यांचे चालक वगैरे सर्वच असतात. तिथे ही व्यवस्था किती बेगडेपणाने चालतात, याचे टेंडर किस्से एकमेकांना ते ऐकवत असतात. ते स्वत: त्या बेगडीपणाचाच एक भाग असतात.👇+
त्यामुळे हे सर्व पचवून अत्यंत प्रॅक्टिकल झालेला हा वर्ग असतो. तो कुठल्याही भावनिक गोष्टींना भारावून जाणारा येडचाप मध्यमवर्ग नसतो.

- किशोर मांदळे, पुणे.
(फेसबुक: facebook.com/kishor.mandale…)

@anil010374 @PranitP18191471 @faijalkhantroll

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🎧तेजा।தேஜா📚

🎧तेजा।தேஜா📚 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MeeTejaBoltoy_

8 Oct
किती सहन करायचे अजून?? @AnilDeshmukhNCP @Subhash_Desai @CPPuneCity

वरिष्ठ लेखिका शोभा देशपांडे मुंबई, #कुलाबा येथील "महावीर ज्वेलर्स" समोर करत आहेत आंदोलन...
महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करून 👇+
पोलीस बोलवून केले अपमानित देशपांडे यांना दुकानदाराने आणि पोलिसांनी दुकानाच्या बाहेर काढले म्हणून आज सायंकाळ ५ वाजल्यापासून दुकानासमोर ठिय्या मांडून बसल्या आहेत...
पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जो पर्यंत येत नाहीत, आणि दुकानदार👇+
परवाना दाखवत नाही तो पर्यंत इथून हलणार नाही .अशी त्यांची भूमिका आहे, त्या पोलिसांचे देखील ऐकण्यास तयार नाहीत, मराठी एकीकरण समिती संघटनेचे काही मराठी शिलेदार यांनी देखील घटनास्थळी जाऊन उपस्थित राहून ही बाब समजून घेतली, पोलिसात तक्रार दाखल करू असे समजावले परंतु त्यांचा पो👇+
Read 10 tweets
6 Oct
सादरीकरण चांगलं होत @malhar_pandey 👌
पण काही मुद्दे निदर्शनास नाही आले,कारण समजेल का?

● परिवाराच्या अनुउपस्थितीत रात्री मृत देह जाळणे
●विरोधी पक्ष समूहाने गेला तर 144 लागू पण राहुल गांधींना एकटे जाण्यास परवानगी का नाकारली गेली?

👇+
●जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्याचा त्या व्हिडिओ बद्दल काय स्पष्टीकरण?
●राजकीय मतभेद वेगळे पण खासदार राहुल गांधी आगमनावेळी कोणताही वरच्या श्रेणीचा पोलीस अधिकारी तिथे नव्हता आणि तुमच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींनी नाटक केलं तरीही कॉन्स्टेबल लेव्हल च्या पोलीस कर्मचाऱ्याने
👇+
घटनेच्या पदाशी संबंधित व्यक्तीवर हाथ कसा टाकला.आप च्या नेत्यावर शाइ कशी फेकली गेली.काँग्रेस महिलेचे कपडे का फाडले गेले?
●आत्ता त्यातला दुसरा मुद्दा जर कॉन्स्टेबल श्रेणी च्या कर्मचाऱ्याला खासदारावर हात टाकायचा अधिकार होता तर तिथेच भ्याड पणे प्रेत जळताना तो अधिकार नव्हता का?
👇+
Read 7 tweets
25 Jul
Search Engine optimization आणि मराठी-माझं निरीक्षण

आजकाल सर्वत्र आधुनिकीकरण झालंय त्यामुळे पुस्तकी आणि ग्रंथालयीन संशोधन खुपच कमी झालंय.लोक खास करून युवा पिढी इंटरनेट चा वापर करून संशोधन करण्याचा पर्याय निवडू लागली आहेत.यात वाईट काहीच नाही. (1/8)
#म #मराठी #मीतेजाबोलतोय✍️ #रिम
जगातील टॉप मध्ये येणाऱ्या सर्च इंजिन मध्ये "गुगल" हे सर्वोत्तम आणि पर्यायी माध्यम आहे.गुगल ची Youtube,Blogger ही सर्वात जास्त वापरात येणारी उत्पादन ( product ).यावर आपल्याला माहीत असलेली किंवा प्रचलित माहिती इंटरनेट वर मांडता येते. (2/8)
आत्ता मांडायचा मुद्दा हा की आपण जर लक्ष टाकला तर ध्यानात येईल की मराठी संकेतस्थळ कमी दिसत आहेत.बहुतांश मराठी शब्द सर्च केल्यावर हिंदी ब्लॉग समोर येतात.काही ब्लॉग मध्ये मराठीच्या शब्दांचे अचूक अर्थ,स्पष्टीकरण नसते.काही तर संपूर्ण च्या सम्पूर्ण चुकीचा अर्थ ,स्पष्टीकरणे टाकतात (3/8)
Read 8 tweets
23 Jul
बाप हा विषय खोड्या काढण्याचा नाही

आजकाल पाश्चिमात्य संस्कृतीची लागण सर्वांनाच लागलीय.त्यांचे वस्त्र,साधन,विचार,वैगरे वैगरे.त्यात आज मांडायचा मुद्दा "PRANK".

#म #मराठी #विचार #मीतेजाबोलतोय✍️(1/10)
युट्युब वर दाक्षिणात्य लोकांचे विडिओ पाहण्यास मिळतात.ज्यात तो एक बंगाली आहे जो कधी भिकारी बनून तर कधी आपल्याच मैत्रिणीशी लग्नच नाटक करून बापासमोर जातो.आत्ता हा विषाणू महाराष्ट्रात पण घुसयला लागलाय.(2/10)
मुद्याचा विषय असा की वडिलांसोबत "Prank"? तोही असा असतो,एक तर स्वतः लग्न करण्याचं नाटक करून घरी यायचं किंवा त्या पोरीच्या घरी जायचं,दुसरं दारू ची बोटल,ग्लास घेऊन बसायचं.लग्नाचा "Prank" सध्या तरी महाराष्ट्रात होत नाहीय पण ज्या वेगाने कीड पसरतोय त्या हिशोबाने लवकरच होईल.(3/10)
Read 11 tweets
15 Jul
मी आणि राजकारण👇

माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस.वय 16 इयत्ता 11 वि वाणिज्य अ श्रेणि च्या वर्गातला विध्यार्थी.10 वित 83% नि पास झालो म्हणून सगळ्यांना वाटलं की मी विज्ञान शाखा निवडेन पण गाव ते कॉलेज च अंतर आणि शेतकरी वडील या निकषावर मी वाणिज्य निवडलं.👇
पहिल्या 6 महिन्यानंतर मी लायब्ररीत पुस्तक वाचता वाचता एका मित्राशी मैत्री केली.शेवटच्या वर्षाच्या वाणिज्य चा विध्यार्थी.मैत्री वाढत गेली,थोड्या दिवसात ती मैदान,बागे पर्यंत गेली.त्याच्या मित्रांमध्ये मिसळलो.तशे माझे मित्र होते पण ते फक्त घरी जाणे आणि कॉलेज ला येणे एवढंच.👇
दिवसभर मी यांच्यासोबत.याच पोरांमुळे क्लासेस बुडवू लागलो.काही वेळेनंतर मला समजून आलं की तो पोरगा कुठल्यातरी राजकीय पक्षाचा संघटक आहे.मग मीही त्यात सामील झालो.त्यातही मला अस समजलं की माझी कॉलेजची मूल मुली,पोलीस,शासकीय अधिकारी यांच्याशी असलेली ओळख 👇
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!