जलयुक्त शिवार योजना ही अतिशय सुंदर आणि फायद्याची होती.. २०१४ पर्यंत जेवढी सरकार आली त्यांनी यंत्रणेला दुबळा बनवून जलसंधारण योजनेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले.. ते आता न्यायप्रविष्ट आहे. फडणवीस यांच्या काळात व्यवस्थाच अशी बनवली की इटेंडरिंग(इ-निविदा पध्दत )
यामध्ये आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता येत नव्हतं.. त्यामुळे कामे स्वच्छ झाली व गुणवत्ता पूर्ण झाली.. मा.जिल्हाधिकारी यांनी सोशल ऑडीट व थर्डपार्टी इव्होलेशन करुन घेतलेलं आहे.. तसेच त्या कामाचे जीपीएस वर जीओ टँगींग झाले आहे.. त्यामुळे प्रत्येक काम मुंबईत
बसून गुगल मँपवर अक्षांश रेखांश वर पाहता येतो होते... भाजप द्वेश करण्याच्या नादात शासकीय यंत्रणा बदनाम करु नये.. जे चांगल आहे त्याला चांगलं म्हणण्याची हिम्मत ठेवावी ... नुसतं देवेंद्रजी मोदीजींचा द्वेश करणारी लोक पुन्हा पुन्हा खेळी जमेल च अस काही नाही...

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with HRUSHIKESH GAJANAN PANDE (भक्त ) 🚩

HRUSHIKESH GAJANAN PANDE (भक्त ) 🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @pandehrushikesh

11 Oct
#संत_नगरी_श्री_क्षेत्र_शेगाव 🚩
श्री संग गजानन महाराज यांचे प्रकट व समाधी स्थळ म्हणजे शेगाव . शेगावच्या व गजानन महाराजांच्या खूप साऱ्या महिमा प्रचलित असलेली शेगाव नगरी जिथे शांतता, स्वच्छता, सुख , भक्तिमय वातावरण ह्या सगळ्या गोष्टी नांदतात .
महाराजांनी ऋषी पंचमी ला 1910 मध्ये समाधी. घेतली महाराजांचा शिस्यानी तिथे छोटेशे मंदिर उभारले बुलढाणा जिल्ह्यातील महाराजांचे भक्त तिथे येउलागले . पुढे महाराजांचे परम भक्त शिवशंकर भाऊ पाटील यांनी 1962 ला मंदिर समिती उभिकेली.
1966 ला शेगाव संस्थांन ने आषाढी वारीमध्ये पालखी सोहळा सुरू झाला तेव्हा भाविकांची शेगाव कडे ओढ वाढली . पुढे 1998 ला मंदिराचे काम झाले भाविक येऊलागले मंदिराला दान सुद्धा येऊलागळे भाऊ तेव्हड्यात थांबले नाही शेगाव जागतिक नकाशावर वर कसे आणायचे यावर त्यांची भर होती .
Read 13 tweets
8 Oct
#Thread

#RIP_HUMANITY
अशे काहिदिवसा आधी बोम मारणारे आम्ही बलात्काराला विरोध करणारे आम्ही जस्टिस मागणारे आम्ही रात्री कॅनॉट जवळ फिरताना पोरिंवर कमेंट करतो 😊👇🏻👇🏻
खरच किती चिवित्र (विचित्र) ना!!!
एखादी घटना घडली की 100 स्वीट 100 व्हाट्सएप स्टेटस ठेवतो का त मित्रान ठेवलेलं अस्त. सिंपती खाण्यासाठी असतात आपले निषेध 😠..👇🏻👇🏻
मला इतकचं कळत अरे भावांनो रात्री एखादी मुलगी चाली त तिचा रंग बघून लिफ्ट देणारे तुम्ही कोणत्या तोंडाने जस्टिस चे स्टेटस ठेवता बे 😤😤
काही झालं की दणादण स्टेटस ट्विट करायचं झाल अन् ईकडे मुलींवर वाईट कमेंट करायचं वार पठ्या 🙏🏻👇🏻👇🏻
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!