#thread
सुनील देवधरजी @Sunil_Deodhar - भाजप व संघा मधील अजून एक असं व्यक्तिमत्व जे कर्तृत्ववान , कुशल , तंत्रस्नेही , कट्टर राष्ट्रवादी व हिंदुत्वाचा खरा भक्त म्हटलं जात.

1/n
जन्मभूमी पुणे ,कर्म भूमी पूर्ण भारत म्हटलं तरी चालेल कारण पूर्वपश्चिमउत्तरदक्षिण सगळ्या दिशांमध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलये
तरुण वयात संघ प्रचारक झाले,संघाच्या शाखेत देशाच्या पूर्व राज्यांमध्ये देशाला कसा धोका आहे(Communistशक्त्यांकडून)ह्याची माहिती त्यांना मिळत असे 2/n
९० च्या दशकात RSS चे प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती पूर्वी राज्यांमध्ये करण्यात आली.
पूर्वे कडील राज्यातील मुलांना देशाशी जोडायची एक मोहीम त्यांनी हाती घेतली जिला २००५ साली officially registered संस्थे चा दर्जा मिळाला , नाव देण्यात आले #MyHomeIndia 3/n
#MyHomeIndia नावाचा एक सुंदर Project पूर्वे कडील लोकांना देशाशी कसे जोडले , project कसा चालवला जातो ह्याचा छान उदाहरण ह्या link मध्ये दिलये -

आवर्जून बघा 4/n
२०१८ च्या त्रिपुरा निवडणुकीची पूर्ण तयारी सुनीलजींन वर सोपवण्यात आली

ह्यात पण त्यांनी खूप अशी investment केली जवळपास ५००+ दिवस ते Agartala इथे स्थायिक झाले , महाराष्ट्रयीन जेवण सोडून त्यांनी त्रिपुरा चे staple food खायची सवय स्वतःला घातली, ज्यात मांसाहार सुद्धा होते. 5/n
....कारण जेव्हा ते लोकांच्या समस्या जाणून घ्याय साठी त्यांच्या घरात जात असे तेव्हा अधिकतर वेळेस हेच त्यांना खायला दिले जायचे , 'नाही' म्हणून लोकांच्या भावना दुखावच्या नव्हत्या. 6/n
निवडणुकीचे निकाल आले BJP Single Largest Party म्हणून उभरून आली
विशेष म्हणजे ज्या पक्षाला २०१३ च्या निवडणुकीत फक्त १.५६% vote.
ज्या पक्षाच्या फक्त एका उमेदवाराला आपलं deposit वाचवता आलं होत त्याच पक्षाने एकहाती सत्ता मिळवली.
7/n
40+ वर्ष्यांपासून Communist पक्षाची सत्ता असलेले त्रिपुरा राज्य एकप्रकारे स्वतंत्रच झाले.

त्रिपुरा आधी सुनिलजी हे 2014 साली नरेंद्र मोदींचे वाराणसी Campaign Incharge होते ती जबाबदारी हि त्यांनी यशस्वी रित्या पार पाडली. 8/n
सेनेचे नेते संजय राऊत एकदा म्हटले होते कि BJP ला मोदी आणि शाहांन नंतर सुनील देवधर हे एक नाव आहे जे पक्षाला कुठल्या हि भागात निवडणूक जिंकून देऊ शकतात.

त्रिपुरातील प्रचारा दरम्यान 2 वेळेस जीवघेणा हल्ला सुनीलजींनवर झाला पहिला धनपूर तर दुसरा गोमती इथे. 9/n
विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसत होता त्यामुळे ते कुठल्याही थराला जात होते.

कुठल्याही राज्याचा निवडणूक प्रभारी हा त्या राज्यात निवडणुकीच्या काही दिवस आधी जातो व आढावा घेतो,पण सुनिलजीने हा conceptच बदलून टाकला, ते तब्बल 2 वर्ष आधीच त्रिपुरात जाऊन काम करत होते. 10/n
अगरताल्यातल्या Shamili Maa बिल्डिंगलाच त्यांनी आपलं घर बनवून घेतलं होत.

सुनिलजी हे आता पक्षाचे राष्ट्रीय सचिव आहेत व पुढच्या आंध्र प्रदेश निवडणुकीची सह प्रभारी आहेत. भाजप ने दक्षिणेत कूच सुरु केलीये आणि सुनीलजींन सारखे सेनापती असतील तर मग विषयच नाही.11/n
लता दीदींचे खूप मोठे फॅन असलेल्या सुनीलजींन कडे एक मोठा संग्रह दीदींच्या गाण्यांचा आहे.

त्यांचे दोन सवंगडी "लॅपटॉप" आणि "फेसबुक" म्हणजे त्यांचे पाळलेले कुत्रे नेहमी त्यांच्या सोबतच असतात अगदी दिल्ली असो त्रिपुरा असो कि इतर कुठले ठिकाण. 12/n
असे Passionate व्यक्तिमत्व हे.

नेहमी पक्षासाठी , राष्ट्रासाठी व धर्मासाठी झटणाऱ्या ह्या अवलियाला सलाम.

@Sunil_Deodhar Sir Hats Off to your dedication and hardwork. More power to you and keep Inspiring us.
13/13

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rohan Patharkar

Rohan Patharkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @imRRohan

15 Oct
"भुंगा लाकूड कुरतडू शकतो,
पण तो कमळात अडकला तर त्याच्या पाकळ्या तोडत नाही"

काही दिवसांपूर्वी श्री विनोदजी तावड़े ह्यांना ज्ञानेश्वरीची ही ओवी आठवली
1/4
“पक्षाने आपल्यासाठी चांगला निर्णय घेतला, तर आपल्याला बर वाटतं आणि जर काही वेगळा निर्णय घेतला तर मग वाईट वाटून घेऊ नये. कारण पक्षाने काही विचार केलेला असतो. जर आज तिकीट दिलं नाही, तर वाईट का वाटलं पाहिजे? 2/4
मला ज्ञानेश्वरीची ओवी लक्षात आहे. ती अशी की भुंगा लाकूड कुरतडू शकतो, पण तो कमळात अडकला तर त्याच्या पाकळ्या तोडत नाही, तर मग आपण ते का करावं,” 

“निवडणुकीत तिकीट मिळालं नाही तेव्हा उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे अशा अनेक नेत्यांनी फोन करुन विचारपूस केली. 3/4
Read 4 tweets
20 Sep
#Thread
#FarmBill2020
#farmersbill
So opposition was so furious today in parliament during the discussion on #newfarmsbill.
Their frustration was clearly seen for the #Dalali they will be losing.
1/n
Lets see some Pros and Cons about this bill.
The bill which is passed today is divided in 3 categories namely –
1.Bill on Agri Market
2.Bill on Contract Farming
3.Bill on relating the commodities
2/n
Pros –
1. #BillOnAgriMarket
This bill will create an ecosystem where farmers and traders will have the freedom to buy and sell farm products outside the registered Mandis’ which are under state govt’s APMCs -Agricultural Produce & Livestock Market Committee(Bazar Samitis). 3/n
Read 11 tweets
2 Sep
लोक किती easily फ़ोटो मधल्या "Shrunk By Pandemic" शब्द ignore करतात.

बर्र ते मोदीसरकार च्या आधी जेव्हा आठ टक्क्यांहून अधिक वार्षिक growth GDP मध्ये होत होती, तेव्हा मग तो पैसा मेट्रो, हायवे, विमानतळ बांधण्यात का नाही वापरला गेला? 1/6
इतकी growth होती तर देशातले विमानतळ क्षमते पेक्षा दुपटीने का काम करत होते ? त्यांचा विकास का नाही झाला ?
इतकी growth होती तर मग नव्या रेल्वे का नाही उभ्या राहिल्या देशात? का देशातल्या प्रमुख शहरात मेट्रो चे जाळे नाही उभारले ? 2/6
शेतकऱ्यांचा अन गरिबांचा खूप कळवळा असलेलं सरकार होत तर त्यांची बँक खाती का नाही उघडली?
देशात जे आता महामार्गाचे चे जाळे बनत आहे ते का नाही बनले?
का आपण उर्जे मध्ये स्वयंपूर्ण झालो नाही?
तेव्हा growth इतकी होती तर तेव्हा लोडशेडींग इतकी का होती अन् आता का नाही ? 3/6
Read 7 tweets
9 Jun
सध्या सगळ्या Social media वर एक नवीन ट्रेंड सुरु झालाये. स्वतःला म्हणायचं "मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाहीये ", अजून काय तर म्हणे "बरोबर ला बरोबर आणि चुकीला चूक म्हणायची ताकद ठेवा ". तर हे तेच लोक आहेत ज्यांना स्वतःला मावा आघाडी समर्थक म्हणायची लाज वाटते. (1/n)
बर टीका करताना असे लोक फक्त BJP च्या नेत्यांवरच टीका करणार परवा एका महाभागाने संजय राऊत ह्यांनी माफी मागावी सोनू सूद ची म्हणून पोस्ट लिहिली नंतर त्यावर commnts pro BJP यायला लागल्या तर त्याला ती post नाइलाजाने delete करावी लागली (commnts मूळे लागलेली आग कशी विझवली कुणास ठाऊक)2/n
सरकार विरुद्ध कोणी काही बोलले कि म्हणायचं महाराष्ट्रद्रोही , आज तर खुद्द Supreme Court ने राज्य सरकारला चाप दिलाये, नशीब Supreme Court ला अजून तरी कोणी महाराष्ट्र द्रोही म्हटलं नाहीये. (3/n)
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!