#जेव्हातेव्हा

जेव्हा महाराष्ट्रात रुग्णवाहिका हव्या होत्या, तेव्हा मंत्र्यांनी गाड्या घेतल्या..

जेव्हा सर्व जनता आपला रोजगार गमावून, सरकारने सांगितल्यामुळे घरात बसली, तेव्हा साहेबांच्या वरदहस्ताने ठराविक व्यवसायिक महाबळेश्वर ला फिरत होते..
+
जेव्हा कोविड वर उपाययोजना करणे अपेक्षित होते, तेव्हा ड्रग्स प्रकरणात कोणालातरी वाचवायला यंत्रणा लावण्यात आली..

जेव्हा नैसर्गिक आपत्ती कडे लक्ष देण्याऐवजी कंगना कडे लक्ष देण्यात आले, त्यावर लाखो रुपये करदात्यांचे उडवले.
+
जेव्हा या सगळ्यांवर प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा लोकांवर, पत्रकारांवर गुन्हे टाकण्यात आले.

आता #वीजबिलघोटाळा मध्ये महाराष्ट्र होरपळत आहे, मंत्र्यांना त्यांचे बिल तर सोडाच..त्यांच्या बंगल्याचं सुशोभीकरणात सरकार करदात्यांचे पैसे घालवतेय..
+
जेव्हा हे सरकार पडेल, तेव्हाच तमाम #मराठी जनता सगळे सण पुन्हा साजरे करेल आणि विजयाची गुढी उभा करून #महाराष्ट्र पुन्हा प्रगतीपथावर येईल..

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Saurabh Joglekar (सौरभ जोगळेकर)

Saurabh Joglekar (सौरभ जोगळेकर) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @joglekarsaurabh

22 Nov
भाजपा बरोबर युतीत शिवसेनेचे मंत्री होते -13
आता
राष्ट्रवादी मंत्री -14
काँग्रेस मंत्री -12
शिवसेना मंत्री 9
+
शिवसेनेतील या 9 पैकी आयाराम 5 मंत्री
उदय सामंत -राष्ट्रवादी तून सेनेत प्रवेश, राजेंद्र पाटील यद्रावकर- काँग्रेस मधून सेनेत,
+
अब्दुल सत्तार -काँग्रेस कडून सेनेत , शंकरराव गडाख -काँग्रेस मधून सेनेत, बचू कडू-अपक्ष सेनेच्या कोट्यातून मंत्री.....

राहिले 4 मंत्री जे मूळ सेनेतील, त्यातील
उध्दवसाहेब आणि
आदित्यसाहेब हे पिता पुत्र-2, मग उरले फक्त 2 ..
+
Read 4 tweets
11 Nov
देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis - देशाच्या राजकारणातील अवलिया

आत्तापर्यंत कोणालाही न जमलेली कामगिरी ही देवेंद्रनजींनी सलग २दा महाराष्ट्रात केली आणि इथल्या माध्यमांनी मोठ्या केलेल्या नेत्यांना आस्मान दाखवलं. दुसऱ्यांदा १००+ अधिक आमदार निवडून
+
आणून महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनवण्याच्या पराक्रमाला जेमतेम १ वर्ष झालेलं असतांनाच #बिहार चे प्रभारी म्हणून निवड झाली.
आपल्या संघटन कौशल्यावर संपूर्ण विश्वास असलेले देवेंद्रजी जागावाटपासून सक्रिय झाले. रणनीती आखली आणि प्रचाराला लागले देखील. बरेच अडथळे पार करत,
+
आपल्या जबरदस्त अनुभवाच्या जोरावर मोहीम आणि कार्यक्रम आखला तशी सुत्रे देखील हलवली. जमिनीवर कामं करण्याचा स्वभाव असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीची एक सुप्त लाट बिहार मध्ये पसरली होती, स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनी देखील मोलाची साथ दिली. यातच त्यांना कोरोनाची लागण झाली खरी
+
Read 4 tweets
10 Nov
#बिहारनिवडणूक आणि #मराठी माध्यमं

कोणत्याही दुसऱ्या राज्याची निवडणूक असल्यास आपल्याकडची माध्यमं, पत्रकारांना तिकडे फिरवून आणू अशी संधी म्हणून बघतात.
ही टूर काही फुकट नसते, त्याआधी आपल्या वाहिनीसाठी पाकिटं आणावे लागतात. #पाकीटटुरिस्म

याची सुरवात पेड आर्टिकल्स, खोट्या बातम्या +
देऊन केली जाते.

तिकडे पत्रकारांना पाठवून जमिनीवरील परिस्थिती जाणून न घेता, मोदीज्वर झाल्यासारखं केंद्र सरकारच्या विरोधात काही मसाला मिळतोय का हे शोधणं, एवढंच काय ती यांची पत्रकारिता..तरी #बिहार मधले लोकं सतत सांगत होते की मोदींनी कामं केलीत पण यांना कोणाला तरी दुसऱ्याला हिरो
+
बनवायचे होते..

"तो येतो, अभिवादन करतो आणि जिंकतो" हे वाक्य आहे अबब #माझा ने बनवलेल्या तेजस्वी यादव वरील १० exclusive reports पैकी एका रिपोर्ट चं..! पण त्याच वेळेस इतर माध्यमांवर या युवा नेत्याने पैसे वाटप केल्याचे आणि सभेला गर्दी कशी जमवली याच्या बातम्या येत असतांना,
+
Read 5 tweets
12 Oct
राम सातपुते @RamVSatpute

विस्थापित ऊसतोड कामगाराचा मुलगा, मूळचं बीड जिल्ह्यातील कुटुंब कामाच्या शोधात सोलापूर जिल्ह्यात स्थायिक झालं. त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतलं. भावंडांचं अपघाती निधन..आणि फक्त संघर्ष..!
+
संघाचे संस्कार पाठीशी, स्वयंसेवक म्हणून कामं केली, शालेय जीवन संपल्यावर व बारावी नंतर पुढे पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण आणि विध्यार्थी परिषदेचं कामकाज हाती घेतलं.
विविध आक्रमक आंदोलने आणि चळवळीतून नेतृत्व पुढं आलं.
+
'तरुण' कायम केंद्रस्थानी ठेवून काम करणारा जमिनीवरचा कार्यकर्ता. अपार मेहनत घेऊन २०१९ साली, वयाच्या ३२ व्या वर्षी, माळशिरस मतदारसंघातून १+ लक्ष मतं घेऊन आमदार म्हणून निवड.. विविध विषयाची जाण असलेल्या अशा नेत्याकडे पाहिल्यास, महाराष्ट्र सक्षम हातात असल्याची भावना निर्माण होते.
Read 4 tweets
11 Oct
तेजस्वी सूर्या - @Tejasvi_Surya

अवघे २९ वर्षे वयोमान, 90s kid..!

संघ स्वयंसेवक, कर्नाटक उच्च न्यायालयात वकील, बेंगळुरू (दक्षिण) मधून ७+ लक्ष मतं घेऊन निवडून आलेले खासदार.

नुकतीच यांची भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि
+
त्यांनी बिहार व पश्चिम बंगाल राज्यात पक्षाची कामं जोमाने करायला सुरवात केलीत.

ते देशाच्या विविध मंत्र्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या समित्यांचे देखील काम पाहतात, ते information technology, profit, finance या समित्यांचे सदस्य आहेत.

त्यांनी केलेल्या कामांमध्ये
+
तरुणांसाठी, विध्यार्थ्यांसाठी विशेष मेहनत घेतलेली दिसते. त्यांच्या सार्वजनिक वाहतूक
व्यवस्था, शहरी समस्या, रोजगार, ग्रामीण विकास या संबंधित कामाचं आणि उपाययोजनांचं सर्व स्तरातून कौतिक होताना पाहायला मिळतंय.
+
Read 5 tweets
9 Oct
Today is the #TaiwanNationalDay1010 ! It’s also known as #DoubleTenthDay 10.10.
It’s celebrated in #Taiwan by illuminating major buildings, people take part in rallies, parades and several other cultural activities. ImageImage
Celebrations end with a spectacular firework display in capital city of Taipei. Taiwan uses NT$-New Taiwan Dollar as currency. There is huge population in Taiwan who follows #Buddhism religion which was originated in India and can be one of the many threads in bonding with India. Image
Taiwan also strongly standing against Expansionist ideology in the region which binds India-Taiwan ties strong.
#ProudOfTaiwan #TaiwanNationalDay #IndiaSupportTaiwan
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!