Dear @MaheshTilekar3 FYI
@fadnavis_amruta ji was state level tennis player.
•She is currently working for 'Women Empowerment & Dev of Rural India' under which she adopted village Kawdas.
•She is working for wellness of 'Sweeper Com'.
•She is promoting handloom & education ++
for girl child.
•She did ramp walk to promote Tribal Craft a form of MH.
•She organized fashion show of Acid attack victims to bring them in main stream ppl (DIIVYAJ NGO)
•She took initiative in which 600+ children of suicide farmer were called to celebrate YOGA 4 their
++
mental health, stability.
(DIVYAJ NGO)
•Won women excellence award 2017.
•Lokmat maha most stylish Icon (Women)2017.
•Women of the year by Army, Airforce, Navy for service to Wmn dignity & edu. In society.
@MaheshTilekar3
.@MaheshTilekar3 तुम्हाला लाज वाटली पाहिजे एक अभिनय क्षेत्रात असून तुम्ही एका स्वावलंबी स्त्री च्या प्रयत्नावर फालतू विधान करताय.
या वागणुकीमुळे मराठी इंडस्ट्री ला भीक लागलीय.
लवकर सुधरा! 🙏🙏
@ArohWelankar
Pls @threadreaderapp unroll

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मी सुहास

मी सुहास Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PuneriKul1

17 Nov
बिहार निपटले आता बंगाल चा वेध...
मात्र एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी वाटते.
काल आलेल्या बातमी नुसार, कश्मीर मध्ये फुटीरतावादी पक्षांनी मिळून भाजप विरोधी गट तयार केला आहे. हा गट धारा 370 च्या समर्थन मध्ये आहे, आणि ह्यात काँग्रेस ने सुद्धा उडी टाकली आहे.
१/६
ह्याचा तोटा काँग्रेस ला पुन्हा होईल लिहून घ्या.

बिहार निवडणुकी मध्ये काँग्रेस ने सपाटून मार खाल्ला. 70 जागा लढून 18 निवडून आणलेत. याच 70 जागा काँग्रेस ला न देता, तेजस्वी ने स्वतः लढवल्या असत्या तर नक्कीच बहुमत आणले असते.
२/६
ह्यात काँग्रेस स्वतः बुडालीच पण तेजस्वी ला पण घेऊन गेली.

काँग्रेस च्या चुकीच्या लोकांच्या सोबत जाण्याने काँग्रेस चा मूळ इमानदार मतदार हा दूर चालला आहे. कधी वामपंथी गटाला कधी काश्मिरी फुटीरतावादीना सोबत घेऊन स्वतःचेच नुकसान केले.
३/६
Read 6 tweets
16 Oct
#Thread
राज्यात परतीच्या पावसाचा कहर चालू आहे
आधीच झालेल्या पुरामुळे शेतकऱ्याच कंबरड मोडल असताना परतीच्या पावसाची भर पडली
अन् बळीराजा च्या शेतीच होत्याच नव्हत झाल.
😢😢

परिस्थिती बिकट असताना सरकारचे उपटसोंबे मूग गिळून गप्प का बसलेत?
++
#MaharashtraRains
इतर वेळी गळे काढत असता, पण आता यांच्या मालकाचे सरकार आहे म्हणून सतरंजी उचले, गुलाम, शेनिक शेपूट हलवत बसलेत.

या प्रवृत्तीला 'नौटी' पणा म्हणतात 😠.

बांधावर जाऊन बियाण वाटायच्या बाता करणारे खुराड्यातून बाहेर निघेनात
😠 ++
सो कॉल्ड जाणता (डोंबल्याचा) राजा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार होता,

पावसात भिजून सगळ्यांना आधारवड म्हणून भासवलेल्यांच्या पारंब्या शेतकऱ्या पर्यंत पोहचत नाही का?

मतांसाठी पावसात भिजता पण वाईट वेळ येते तेव्हा डोक्यावर छत्री तुमच्या असते
अन् शेतकरी पाण्यात असतो 😭
++
Read 6 tweets
14 Jul
मी पुन्हा येईन! का येईन? कशासाठी येईन?
सत्ताधारी घराबाहेर पडत नसताना विरोधी पक्ष नेते काय करत आहेत हा सवाल करणाऱ्या लोकांना नक्कीच उत्तर इथे मिळेल. जनतेचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि @mipravindarekar यांनी महाराष्ट्राच्या समस्या जाणून घेण्यासाठी केलेला हा महत्त्वाचा दौरा!
या दौऱ्याची सुरुवात राज्यातील सर्वात बिकट परिस्थिती असलेले शहर मुंबई पासून झाली.

कोविड-१९ च्या रुग्णांसाठी बांधण्यात आलेल्या
विलगिकरण केंद्रास भेट देऊन तेथील डॉक्टर व इतर कर्मचारी यांचं प्रोत्साहन वाढवले
आणि

हे केंद्र लवकरात लवकर चालू व्हावे ही आशा व्यक्त केली Image
या बिकट परिस्थितीत भर पडली ती म्हणजे निसर्ग चक्रीवादळ!
या मध्ये झालेलं कोकणवासीय बांधवांच नुकसान भरून काढण्यासाठी भाजपा तर्फे १४ ट्रक अत्यावश्यक सामुग्री अन्नधान्य, भाजीपाला, सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, सोलर कंदील, मेणबत्ती असे साहित्य पाठवण्यात आले. Image
Read 25 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!