#1962_चा_पराभव_नेहरूंचा_की_भारताचा

आजच्याच दिवशी १९६२ मधे आपल्याला चीन कडून पराभव पत्करावा लागला होता. त्या युद्धाची पार्श्वभूमी, पराक्रम, पराभवाची कारणे, परिणाम यावरती हा #थ्रेड.
(१/१४)
युद्धाची पार्श्वभूमी :

१९४७ : भारत स्वतंत्र झाला.

१९४९ : चीनमधे कम्युनिस्ट आणि राष्ट्रवादी लोकांमधे चालू असलेले गृहयुद्ध संपुष्टात येऊन, कम्युनिस्ट लोकांचा विजय झाला आणि त्यांनी चीनची स्थापना केली. हरलेल्या राष्ट्रवादी लोकांनी तैवानची स्थापना केली. (२/१४)
१९५० : स्वतंत्र मिळताच चीनने तिबेटवर आक्रमण करून, गिळंकृत केले. याला भारताने एका शब्दानेही विरोध केला नाही. (उलट युधादरम्यान चीनच्या सैनिकांना अन्न उपलब्ध करून देण्याचं काम नेहरूंनी केलं) याचा परिणाम असा झाला की उत्तरेकडे काश्मीर आणि चीनच्यामधे तिबेट येत असल्याने (३/१४)
भारताला चीन पासून काही धोका नव्हता; पण आता चीनची सीमा भारताला लागूनच आली.

१९५४ : रशिया, अमेरिकेचा तिबेट मुद्द्यावरून चीनला विरोध चालू होता, याला प्रतिउत्तर देण्यासाठी चीनने भारताशी पंचशील करार केला व भारताला खोटी आश्वासने देऊन तिबेटच्या मुद्द्यावर भारताचे समर्थन हासील केलं. ४/१४
यावर नेहरूंनी संसदेत चर्चेदरम्यान सांगितलं की, "तिबेट हा चीनचा ऐतिहासिक, सांस्कृतिक घटक असून त्यावर चीनचा कब्जा करण्याचा पूर्ण हक्क आहे."

१९५९ : चीनने १९५० पासून 'अक्साई भारत' गिळंकृत करण्यास सुरूवात केली होती. ३८,८५० km² भाग चीनने घेतल्यावर १९५९ मधे आपल्याला सरकारला समजलं
५/१४
की आपला भाग चीनने घेतला आहे.

१९६० : चीनचे पंतप्रधान भारतात येतात, आणि "अक्साई चीनवर आमचा कब्जा राहील व अरुणाचल प्रदेश वर भारताचा" ही ऑफर भारताला देऊ करतात. (काँग्रेसने भारताला किती कमकुवत करून ठेवलं होतं हे यावरून समजू शकतो.) (६/१४)
१९६० : संयुक्त राष्ट्रने नेहरूंना veto
Power आणि कायमस्वरूपी सदस्यसाठी विचारणा केली. "पंडित" नेहरूंनी "आम्ही आजुन विकसित नाही, आम्हाला याची गरज नाही, आमच्या ऐवजी हे चीनला देण्यात यावं."
असे सांगून म्हणून देऊ केला. मग नंतर veto power चीनला देण्यात आली. (७/१४)
२० ऑक्टोबर १९६२ : युद्धाला सुरुवात होते. चिनी फौज चार दिवसांत आसाम मध्ये ६० km घुसखोरी करते.

३ आठवडे युद्ध अगदी धीम्या गतीने चालू राहतं. पुन्हा चिनी पंतप्रधान भारताला ऑफर देतात "सध्य स्थितीवरून आम्ही २०km मागं जातो तुम्ही २०km मागं जावा." ही ऑफर नेहरू अमान्य करतात. (८/१४)
१४ नोव्हेंबर १९६२ : म्हणजेच नेहरूंचा जन्म दिनाचं औचित्य साधून चीन जोरदार युद्ध चालू करतो. आत्ता पर्यंत हे युद्ध आसाम पुरतेच मर्यादित राहिलेले होतं पण ते आता अक्साई चीनमधे ही सुरू होतं. (९/१४)
मेजर सैतान सिंग : यांच्या नेतृत्वाखाली, लडाखमध्ये १२३ भारतीय सैनिकांनी चीनच्या १००० सैनिकांना कंठस्नान घातले. हा पराक्रम १७,००० फूट या प्रचंड उंचीवर करून दाखवला. मेजर सैतान सिंग यांना मरणोत्तर परम चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. १२३ पैकी ११४ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली! (१०/१४)
२१ नोव्हेंबर १९६२ : नेहरूंनी आमेरिकेकडे मदत मागितली. इंग्लंड, अमेरिका मदत करायला होकार दिला रे दिला की लगेच चीनने युद्ध विरमाची घोषणा केली व आसाम मधे आधी ज्या ठिकाणापर्यंत चीनचा कब्जा होता तिथं पर्यंत मगारी जाण्यास सुरुवात केली, पण अक्साई चीनमधून माघार जाण्यास स्पष्ट नकार दिला.
भारतानेही अक्साई चीन कडे दुर्लक्ष करून, मिळतंय त्यावरती समाधान मानून युद्ध विरामाची घोषणा केली.

या विषयावर संसदेत जेव्हा नेहरूंना प्रश्न विचारला गेला त्यावर चाचा नेहरू म्हणाले, त्यात काय एवढं, तिकडे (अक्साई चीनमधे) साधं गवत पण उगवत नाही!!! (१२/१४)
यावर काँग्रेसच्याच महावीर त्यागी यांनी नेहरूंना प्रश्न विचारला, कि तुमच्या आणि माझ्या डोक्यावर सुद्धा काही उगवत नाही, हेही देऊन टाकायचं का मग ? 😅😅😅
(१३/१४)
या युद्धामध्ये भारताचे १३८६ सैनिक KIA (Killed in Action) झाले, तर १७०० सैनिक MIA (Missing in Action) म्हणजेच हरवले गेले. ४००० सैनिकांना चीनने युद्ध कैदी बनवलं व नंतर यांना सोडूनही दिलं.

चीनचे २००० सैनिक ठार केले गेले.

(१४/१४)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with चैतन्य🌤

चैतन्य🌤 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Chaii_tanya07

23 Oct
"For every action, there is an equal and opposite reaction."

हा न्यूटनचा तिसरा जगप्रसिद्ध नियम आहे. आपण भारतीयांनी किंवा हिंदूंनी तो फक्त अभ्यासपूरताच मर्यादित ठेवला आहे; त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात पण होऊ शकतो, व तो कसा ते फ्रान्स मधील लोकांनी आणि सरकारने करून दाखवलं. (१/८)
फ्रान्समध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' शिकवत होते, ते शिकवत असताना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काही उदाहरणे म्हणून जे काही उपलब्ध साहित्य होतं जसे की सरकारवर केलेली व्यंगचित्र, असे बरेच साहित्य होतं, (२/८)
त्यामध्येे पैगंबरांची पण बरीच कार्टून्स होती. हे काही मुस्लिम विद्यार्थ्यांना आवडलं नाही. मग शिक्षकाने मुस्लिम विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्हाला हे पाहायचं नसेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. नंतर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची बाचाबाची झाली.

शुक्रवारचा दिवस उजेडला, (३/८) Image
Read 10 tweets
18 Sep
काल केंद्र सरकारने

१)शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक

या विधेयकामुळे शेतकरी मंडीच्या बाहेर व्यापार करू शकतात

२)शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक

या विधेयकामुळे शेतकरी पीक येण्यापूर्वीच करार करून पीक विकू शकतो.

(१/६) ImageImage
३)अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक

या विधेयकामुळे व्यापारी शेतमालाची अमर्याद साठवणूक करू शकतात. व्यापारी शेतमालाची किंमत स्वतःच्या आधिपत्याखाली घेऊ शकतात; पण जेव्हा राज्य सरकारला वाटेल की साठवणुकीमुळे किंमत वाढत आहे तर ते पुन्हा व्यापाऱ्यांच्या साठवणुकीवर मर्यादा आणू शकतात. Image
ही विधेयके शेतकऱ्यांना दलाल आणि इतर सर्व अडथळ्यांपासून मुक्त करेल, शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकायला नवीन संधी मिळतील, नफा वाढेल, शेतकरी स्वतःच्या मर्जीचा मालक असेल, शेतकऱ्याला आपला शेतमाल थेट विकण्याचे स्वातंत्र्य असेल.
Read 7 tweets
29 Jul
६ वर्षांपासून पप्पू नव्हे प.पू. राहुल गांधी सर्व देशाला, राफेल च्या मुद्द्यावरून फसवत आलेत आणि हा विषय पण गुंतागुंतीचा आहे त्यामुळं, बरेच माणसं पण याला बळी पडतात.

@rajuparulekar @RahulGandhi यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात काही अर्थ नसतो, पण या प्रश्नांमुळे बराच संभ्रम (१/७)
निर्माण झाला तो दूर करण्यासाठी हा थ्रेड !!!

१) यांचा पहिला प्रश्न असा की ५२६ कोटींमधे एक जहाज मिळत असताना १६७० कोटींमधे का घेतलं... तर ५२६ कोटी ही किंमत काँग्रेसने २००७ मधे ठरवली होती ( म्हणजे काँग्रेस १ राफेल साठी ₹५२६ कोटी द्यायला तयार होतं) ती किंमत डसॉल्ट राफेल तयार
करणाऱ्या कंपनीने मान्यच केली नाही, मग ₹५२६ कोटी किंमत कशी झाली ? म्हणजे आयफोन ११ घ्यायला जायचं आणि म्हणायचं ₹१००० ला घेतोय, देतोय का... आणि दुसऱ्याने ₹७६,००० ला घेतला की त्याला म्हणायचं मला ₹१००० मधे भेटत होता...😇😂

खरंच काँग्रेस वाले कोणती नशा करत असतील काय माहित...🔥
Read 8 tweets
7 Jul
१०-१५ वर्षात तुझ्यामुळे wicket keeping मध्ये एकही वाईट दिवस आमच्या वाट्याला तू दिला नाहीस.. आज ३६ वर्षाच्या वयातही २२ यार्ड धावपट्टी पार करताना तू उसेन बोल्टला ही मागे टाकतोस... (१/१०)
#HappyBirthdayDhoni
तू खूप काही दिलस, खूप काही शिकवलस...

आपल्या ध्येयावर तू प्रेम करायला शिकवलस..
मुलगी जन्मली, पण तिला तू चक्क ४० दिवसांनी पाहिलस.. तेव्हा पत्रकारांनी विचारल होत, अस का केलस ?.. तुझ उत्तर होतं.."आधी देश, इथ भावना ड्रेसिंग रूममध्ये सोडून यायच्या.." इतका कसा रे तू कणखर वागू शकतोस..?
विराट, जडेजा, रैना, अश्विन, शमी, रहाणे ही तुझी गुंतवणूक... आणिबाणीच्या क्षणी तू चक्क वरिष्ठांना डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होतास.. किती टिका सहन केल्यास. पण आज या गुंतवणुकीचा refundable profit च मात्र तू credit नाही घेत.. (३/१०)
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!