मी माझं 2000 च्या वर followers असलेल अकाउंट बंद करण्याचे एक कारण हे पण होत की नुसतं प्रेम व राजकारणा चे पोस्ट बघून कंटाळा यायचा व मी हे बोलून दाखवल्यावर 18 ते 22 गटातील लोकांकडून मला खूप ट्रोल केलं गेलं पण त्यांना हे कळल नाही की वैज्ञानिक पद्धतीने अनेक ठिकाणी सोशल मीडिया 1/n
च व्यसन कस व कुणाला लागू शकत हे लिहिलं आहे. जस 25 च्या आधी दारू/सिगरेट च व्यसन लागलं की ते सोडवायला कठीण जात तेच सोशल मीडिया च आहे. मी स्वतः PG व UG ला शिकविते तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम बघून जाणीव होते की जी वाढत्या वयातील मुलं/मुली हे वापरतात, followers
2/n
जे काही लिहितात ते बघून ह्याचा उपयोग फक्त dopamine मिळवण्यासाठी केला जातो हे लक्षात येतो. @prathameshpurud@iamShantanu_D ही दोघे सकारात्मक पध्दतीने ह्याचा उपयोग करतात. Cyber Bullying ला बळी पडणाऱ्याची संख्या खूप आहे विशेषकरून मुलींना जास्त धोका असतो.
ह्या वयात self control
3/n
पूर्ण विकसित झाला नसतो त्यामुळे ह्या प्रलोभनांना बळी न पडण्यासाठी ह्यांच्या वाट्याला जाऊ नये.परदेशी कंपन्यांना आपल्या देशाशी काही देणं घेणं नाही,आपण फक्त मोठी ग्राहकपेठ आहोत त्यामुळे आभासी जगात Alice in Wonderland बनू नका,Alice ला मदत करणारी भेटतात, सगळयांना भेटत नाही
काळजी घ्या
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Theory of everything ह्या चित्रपटात स्टिफन हौकिंग हे जगविख्यात शास्त्रज्ञ जेव्हा शारीरिक मर्यादेमुळे मुलांना वेळ देऊ शकत नाहीत तेव्हा एक कौटुंबिक मित्र त्याना विशेषकरून त्यांच्या पत्नीला अनेक घरच्या गोष्टीत मदत करतो व त्या दोघांतील ओढ ही अशारीरिक दाखवली आहे व पुढे जाऊन #मराठी
1/n
ती दोघे लग्न करतात व हौकिंग सुद्धा दुसरं लग्न करतात. हौकिंग नवरा बायकोच जगावेगळं नात इतक्या शांत व संयत पद्धतीने दाखवलं की जर ही स्त्री नसती तर स्टिफन हौकिंग कुठे राहिले असते असा विचार येतो.
स्त्री पुरुष नात्यासारख कठीण दुसरं काही नाही जे दोघांनाही घडवत व बिघडवत सुद्धा.
नात बिघडलं की सगळा भार पुरुषावर व स्त्री ही गरीब, बिचारी असते असे वर्षनुवर्षे रंगविलेले चित्र आहे प्रत्यक्षात बहुतेक स्त्रिया पुरुषांच्या व्यवस्थित वापर करून घेतात व पुरुषांना ते आवडत कारण त्यांचा अहंकार सुखावतो. शाळेत व कॉलेज मध्ये असल्यापासून नोट्स, अभ्यास, जाण-येणं,
3/n