एका शामराव कुणबी नावाच्या कष्टकरी शेतक-याने टमाटरचे भरघोस उत्पादन घेतले.

बाजारात भरपुर भाव असल्यामुळे तो टमाटर टेम्पोत भरुन ते विकण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेला.

रस्त्यात दुकान थाटुन तो ग्राहकांना थेट विकु लागला.
तेवढ्यात बाजार समीतीचे कर्मचारी तिथे आले. त्यांनी बाजार समीतीच्या कायद्याचा धाक दाखवुन तो शेतमाल (टमाटर) बाजार समीतीत लिलाव केल्याशिवाय आणी बाजार समीतीचा सेस (कर) चुकविल्याशिवाय बाजारात विकता येवु शकत नसल्याचे समजावले.

शेतक-याला ते टमाटर मग बाजार समीतीत लिलावासाठी न्यावे लागले.
तिथे लिलावाच्या वेळी व्यापा-यांनी लावलेली बोली किरकोळ बाजारात विकल्या जाणा-या भावापेक्षा जवळपास 75% कमी दराची होती.

त्याचा माल चांगला होता त्यामुळे ग्राहकांनांही तो माल खरेदी करावयाचा होता. पण त्यां सर्वसामान्य ग्राहकांकडे बाजार समीतीतील शेतमाल खरेदी करण्याची बोली लावण्यासाठी
लागणारा व्यापारी परवाना नव्हता. त्यामुळे त्यांना तो माल शेतक-यांकडुन थेट खरेदी करण्यास त्यातुन प्रतीबंधच केला गेला होता.

नियमीत व्यापा-यांनी संगनमत करुन नेहमी प्रमाणे अल्प किंमतीत बोली लावली. शेतक-याला मात्र भाव पटला नाही.
बाजार समीतीच्या कर्मचा-याने मग त्याला बाजार समीतीच्या कायद्याची पुन्हा जाणीव करुन दिली की तुला तुझा माल येथेच विकावा लागेल इतर ठीकाणी विकता येणार नाही.

शेतकरी म्हणाला , "किरकोळ बाजार दराने माझा माल मग मीच खरेदी करतो". त्यावर कर्मचारी म्हणाला,
त्यावर कर्मचारी म्हणाला, "तुझ्याकडे बाजार समीतीचा व्यापारी परवाना नाही, तुझ्या मालासाठी तुला सुध्दा बोली लावुन तो तुलाही खरेदी करता येणार नाही."

शेतकरी त्रस्थ झाला.
शेवटी किरकोळ बाजारात २० रुपये किलो असणारे टमाटर त्याला तेथील लिलावात केवळ ५ रुपये किलोनेच विकावे लागले. त्यातुन त्याला जे मिळाले तेवढेच घेवुन तो गावाला परत आला.

नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपला माल कोणालाही विकता येऊ शकेल तर आता तुम्हीच ठरवा हा कायदा योग्य की अयोग्य!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डैशिंग पप्पु

डैशिंग पप्पु Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Pappuji_Speaks

11 Jan
उठ सुठ मोदींन 15 लाख रुपये मागणाऱ्या या ताई तसेच मतिमंद फुकटे लाचार कार्यकर्त्यांना मी आज ऊत्तर देऊ इच्छितो
विद्यानंद वाघ यांनी उदाहरण देऊन ते स्पष्ट केले आहे ते असे 👇
काल मी 600 रुपये किलोच्या भावाने तूप घेऊन आलो.

घरी येत असताना गल्लीच्या तोंडाशीच वडील भेटले. म्हणाले, आमच्या वेळी इतक्या पैशात ‘खूप जास्त’ तूप येत असे.

मी म्हटलं, बाबा, खूप जास्त म्हणजे किती? उदाहरण देऊन समजवा.
माझा प्रश्न ऐकून बाबा गप्प झाले. मी पुन्हा विचारलं, बाबा, खूप जास्त म्हणजे किती?

बाबा काहीच बोलले नाहीत, गप्पपणे घरी आले. घरी येऊन शांत बसले, पाण्याचा घोट घेतला आणि म्हणाले, बाळ, ‘खूप जास्त’ म्हणजे ‘भरपूर’. उदाहरण देऊन सांगायचं झालं,
Read 7 tweets
8 Jan
हा मुर्ख माणुस हाफिझ सईद या धर्मांध आतंकवद्याबरोबर नथुराम गोडसे यांची तुलना करतोय का तर गोडसेंनी महात्मा गांधीना मारले
का मारले याचे कारण कधी जाणून घेतले का माहित नसेल तर मी सांगतो
महात्मा गांधींच्या ज्या सात अटींमुळे नथुराम गोडसेकरवी खून झाला त्या अटी कोणत्या होत्या? त्यांचा सहसा कोठेही उल्लेख का दिसत नाही?
खाली त्या सात अटी दिल्या आहेत (संकेत कुलकर्णी यांनी हे उत्खनन केलं आहे). काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परंपरेप्रमाणे
या अटी पुढे जाऊन हिंदूंना भुलवण्यात अडथळा निर्माण करू शकतील म्हणून त्याचा उल्लेख कुठे होत नाही.

"३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाली. जगभरातून शोक व्यक्त झाला. हत्या करणाऱ्यांना अटक झाली. खटला चालला. शिक्षा सुनावली गेली. आणि त्याची अंमलबजावणी म्हणून फाशीही झाली.
Read 18 tweets
6 Jan
बाबरी मशीदच्या के. मुहम्मद यांनी केलेल्या उत्खननात मंदिराचे अवशेष सापडले. तरीही पुढाकार घेऊन तिथे मंदिर बांधू द्यावे किंवा निदान विरोध तरी करू नये असे कुठल्याही विचारवंतांना का वाटले नाही याचे आश्चर्य वाटते.
खिलजी, औरंगजेब अत्याचारी शासकांच्या नावाने असलेली गावे, रस्ते वगैरेना पूर्वीचे नाव द्यायचे म्हणल्यावर विरोध का होतो याचे कारण सापडत नाही.
वापरात नसलेल्या आणि आधीच पडझड झालेल्या बाबरी मशिदीचा काही भाग पाडला, म्हणून भारतात दंगे, बॉम्बस्फोट केले गेले. पण मुस्लिम नेत्यांनी, विचारवंतांनी केवळ स्वतःचा वैचारिक बचाव करण्याचे धोरण का स्वीकारले याचे आश्चर्य इतरांना नेहमीच वाटत आले आहे.
इस्लाम हा शांततेचा धर्म आहे हे कुराणात
Read 16 tweets
3 Jan
अमित शहाचीं चाणक्यनिती महाराष्ट्रात कमी पडली का? शरद पवार वरचढ ठरले का?
पवारांच्या चक्रव्यूहात अभिमन्यू कोण ?
सरकार चित्रपटात एक डायलाॅग आहे, ''नजदीक का फायदा देखने से पहले दूर का नुकसान देखना चाहिए''. शिवसेनेनं तात्कालिन फायदा पाहिलाय का, काँग्रेसनं सेनेसोबत जाण्याची रिस्क घेतलीय का, भविष्यात किती नुकसान होईल, याकडे राष्ट्रवादीनं दुर्लक्ष केलं का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
याची काही उत्तरं मागील महिनाभरातील घडामोडीत दडली आहेत. तर काही पुढे पाहायला मिळणार आहेत. दरम्यान मुंबई आणि दिल्लीत पडद्यामागे ब-याच खेळी झाल्या. मुंबईत वर्षा बंगला, मातोश्री, सेना भवन तर दिल्लीत ६ जनपथ, १० जनपथ, ७ लोककल्याण मार्ग अशी खलबतकेंद्रे निर्माण झाली.
Read 54 tweets
3 Jan
भाजपचे नेते अमित शाह यांचे तडीपार/देशद्रोही हे प्रकरण काय होते? त्यांना कोणत्या कारणासाठी शिक्षा झाली होती व त्याचे पुढे काय झाले?
सर्व देशप्रेमींना अभीमान वाटेल असे हे प्रकरण आहे.

सोहराबुद्दीन शेख याच्या एन्काऊंटर चे हे प्रकरण आहे. ९९% एन्काऊंटर हे प्लॅनच असतात हे जगजाहीर आहे. एन्काऊंटर हे कोणाचे करायचे आणि का करायचे याबाबत सुध्दा अलिखित नियम आहेत. जो समाजाला घातक आहे काहीही केल्या सुधरणे शक्य नाही.
आणि त्याला अटक करुन कोर्टात हजर केले तरी वकिलांचा फौजफाटा, कायद्यातील पळवाटा, पुरावे नष्ट करून, साक्षीदारांना साम दाम दंडाच्या साहाय्याने विरोधात साक्ष देऊ न देणे. अशा मार्गाने जामीनावर किंवा निर्दोष सुटून पुन्हा समाजाला त्रासदायक, देशविघातक कृत्ये करणार अशा लोकांचे एन्काऊंटर +
Read 7 tweets
2 Jan
प्रश्न : माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशासाठी (वेगवेगळ्या योजना, गॅस, कायद्यांमध्ये बदल व डिजिटल इंडिया) एवढी चांगली कामे केली आहेत", असं काहीजण म्हणतात. तरीही कित्येक लोक त्यांच्या विरोधात का?
🤔🤔🤔
काय गरज आहे त्यांना एवढी कामे करायची? पंतप्रधान आहेत तर थोडं शांततेने घ्यायला पाहिजे. आम्ही भारतीय आहोत, आम्हाला एवढे बदल सहन होत नाही. आम्ही जन्मजात आळशी, व संथ आहोत.
१. आम्हाला मोकळ्यावर करायला आवडायचे त्यांनी जबरदस्तीने शौचालय बांधून दिले. आम्हाला आमच्या मर्जीने करायचा देखील अधिकार नाही का?

२. आमच्या मजुरांना हातोहात पगार मिळत होता. त्यांना विनाकारण बँक खाते काढायला लावून बँकेतून पगार दिला जातो. बँकेच्या रांगेत लागायचा त्रास वाढला.
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!