#Thread
धनंजय मुंडे प्रकरण!
राजकारण जाणून असणाऱ्यांना कल्पना असेल की एकतर मॉडेस्टि ची अपेक्षा करणे चूक आहे, बहुतांश ग्रामीण भागातील नेते आपल्या अधिकाराचा आणि जनसंपर्काचा योग्य-अयोग्य वापर करून बाहेरख्यालीपणा करतातच. ज्याकाळी भाजप हा सात्विक आणि सांस्कृतिक राजकारणाचा पक्ष +
मानला जायचा अगदी त्या काळात भाजपचे एक मोठे राष्ट्रीय नेते बऱ्यापैकी बाहेरख्याली होते. अगदी मराठवाड्यातील मागच्या पिढीचे अनेक दिग्गज नेते ज्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर आहे असे सगळेच बाहेरख्याली होते. इथे नमूद करू इच्छितो की व्यभिचाराच्या मीही विरोधात आहे
मी फक्त सत्य परिस्थितीबद्दल सांगतोय. त्यामुळे धनंजय मुंडेंवर झालेले बलात्काराचे आरोप प्रथमदर्शनी तरी खोटेच वाटतात. 22 वर्ष ही बाई काय झोपा काढत होती का? असो, बलात्कार असेल तर तिला न्याय मिळावा ही शुद्ध भावना माझीही आहेच मात्र ही केस बलात्कार कमी आणि ब्लॅकमेलिंगची जास्त वाटते
आता राहिला प्रश्न धनंजय मुंडेंचा. तर दोनहून जास्त अपत्य असताना इतके वेळा निवडणूक लढवणे हा मला माहिती तोपर्यंत तरी गंभीर गुन्हा होता. आणि तो कायदा पद्धतशीर राबवायचा झाल्यास मुंडेच काय, राष्ट्रवादीचे इतरही नेते बाहेर पडतील. तेव्हा स्पष्टच आहे की कुणीतरी धनंजय मुंडेंना
संपवण्याचा प्रयत्न करतोय. कोण असेल? पहिलं नाव तर अर्थात त्यांच्याच साहेबांचं येईल. असा अनेकांचा काटा काढण्याचा त्यांचा यशस्वी इतिहास आहे. दुसरं नाव असेल मुंडेंच्या बहिणबाई. त्यांचंही जे राजकीय करिअर बनत होतं त्याला त्यांच्याच काही चुकांमुळे आणि काही अंतर्गत वादामुळे
कायमचा ब्रेक लागला. जर पहिली शक्यता खरी असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यावी, मराठवाड्याचे राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असणारे दोन्ही बहीणभाऊ राजकीय दबावात मारले जातायत. मराठवाड्यावर आज एक ना अनेक संकटे आहेत आणि अशात जर एक खंबीर नेतृत्व नसेल
तर मराठवाडा वाऱ्यावर सोडला गेलाय असंच म्हणावं लागेल. केंद्र करेल तो विकास, येईल तेवढा येतोय. नशिबाने औंढा नागनाथ ला इसरो येतंय आणि अजून एक दोन मोजक्या गोष्टी. इथलं शिक्षण, इथले उद्योग, इथली शेती, इथली झपाट्याने बदलणारी डेमोग्राफी हे सगळे प्रश्न आपल्या
नाकर्तेपणा मध्ये पडून राहतील.
@threadreaderapp please unroll

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with DPM Kulkarni

DPM Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @DPMKulkarni

13 Dec 20
#Thread #Maoists #UrbanNaxals
संभाव्य माओवादी कुटाण्याच्या एकामागे एक रंगीत तालमी होत आहेत तेही अगदी शिस्तीत, परफेक्ट मॅनेजमेंट. काय करतंय राईट विंग आपलं? काय करतंय 303 खासदार एवढी प्रचंड ताकद असणारं भाजपा? +
एकतर भारतीय जनतेमध्ये आणि विशेषतः जे मेजोरीटी आहेत, हिंदूंमध्ये, म्हणावी तितकी एकी नाही हे वरचेवर उघड सुद्धा पडतंय. केवळ राम मंदिर भूमीपूजनाला सगळ्यांनी स्टेटस ठेवले किंवा तनिष्क ची ऍड डाऊन केली म्हणून काही आपली एकी +
"आसमान फाडून" वगैरे गेली नाही. प्रत्यक्षात मात्र शीख, बौद्ध सारखे समाज वरचेवर हिंदूंपासून दुरावत चाललेत आणि कुणाशी मिसळतायत ते पाहतच आहात (वैयक्तिक अश्या सलोख्याचा मला प्रोब्लेमच नाही, पण असाच सलोखा कधी काळी काश्मिरी पंडित आणि काश्मिरी एम कॉम समाजामध्ये सुद्धा होता) +
Read 13 tweets
12 Dec 20
ENOUGH IS ENOUGH
I belong to a family having agricultural background, doesn't mean I fall for the victim cards of hijacked five star protests.
Enough is enough. The bills in the first place are actually very good, MSP ain't going anywhere. +
Even then if you have a dissent, go ahead, protest, but but but +
I will oppose vandalising public property. I will oppose the demands of release of MAOISTS like VV Rao, Teltumbade. I will oppose the left wing for suffocating Delhi's entrances. As it turns out everything was planned, nothing can be believed. Leftists will have to +
Read 6 tweets
2 Dec 20
#NationalPollutionControlDay
A little effort from my side to spread awareness.... These are some blogs written by me on environmental issues. This is a series of 4 blogs. Kindly read and share them. #Thread

Winter is Coming - Part 1
dpmspeaks.wordpress.com/2018/11/21/win…
Winter is Coming - Part 2 : The Sixth Extinction Event

dpmspeaks.wordpress.com/2018/12/22/win…
Winter is Coming - Part 3 : Droughts, Floods, Tsunamis and Disasters

dpmspeaks.wordpress.com/2018/12/27/win…
Read 7 tweets
14 Nov 20
सर्वांना एक निवेदन. #Thread #दीपावली
गेल्या काही वर्षात आणि विशेषतः गेल्या एक वर्षात देशातील राजकीय उलथापालथ कमालीची डेंजर झालेली आहे. अगदी समविचारी म्हणवणारे सुद्धा आज वेगळ्या पक्षात आहेत.
Continued 👇
म्हणजे गंमत बघा माझा एक चांगला मित्र कट्टर शिवसैनिक आणि मी सेंटर राईट विंग, काही फरक सोडता विचार जुळायचे मात्र सत्ताकारणातील बदल आज राजकीयदृष्ट्या आम्हा दोघांना दूर घेऊन गेले, तरीही दोघेही बाळासाहेब-शरद पवारांपासून गोपीनाथराव-विलासरावांपर्यंत सर्वांचा आदर्श ठेऊन...
Continued 👇
वैयक्तिक मैत्री मात्र अबाधित ठेऊन आहोत. मात्र याच गोष्टीला देशभरात सर्वत्र गालबोट लागलंय. आता याला नेमकं कोण जबाबदार असं म्हणत असताना काही राजकीय पक्षांची व बड्या नेत्यांची नावं घेत असाल तर सहज म्हणून दोन उदाहरनं देतो. गुलाम नबी आझाद आणि ममता बॅनर्जी यांचे आजही
Continued 👇
Read 8 tweets
10 Nov 20
Dear @swiggy_in This is for you. Go through the thread if you think consumer feedback ever matters.
I ordered an executive Thali for my sister on 9:18 PM today, (10/11/2020). The food was supposed to be arrived in 34 minutes, that's roughly 9:52.
... continued 👇
The food was dispatched on 10:15. I mean why? The restaurant (Shahi Bhoj) as I know does not take much time. Fine if it is the restaurant's fault, why do you falsely assure that the food will arrive in 30 minutes when in fact it will not?
... continued 👇
I'd rather have avoided such restaurant. Secondly, my town, Latur is not crowded AT ALL after 8:00 PM. Delivery shouldn't take much time for 2 KM distance.
One thing to make clear... I strongly request you NOT TO TAKE ANY ACTION against the delivery boy.
... continued 👇
Read 6 tweets
5 Nov 20
A Marathi thread on #Trump
Translations may suck, note for non Marathi people.

तात्या ट्रम्प...
पक्का धंदेवाईक, छंदी आणि प्रतिगामी विचारांचा माणूस. 2016 ला जेव्हा निवडून आला तेव्हा मलाही आश्चर्य वाटलेलं. मात्र चार वर्षाच्या कारकिर्दीत त्यानं जे काही चूक-बरोबर निर्णय घेतले +
ते सर्व पाहता हा माणूस एक राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रचंड गाजला असं म्हणता येईल. त्याचं अमेरिका केंद्री धोरण, H1B व्हीजावर आणलेली गदा, ग्लोबल वॉर्मिंग आणि climate change ला सरसकट नाकारणं हे अजिबात न पटण्यासारखं आहे आणि त्या कारणासाठी तात्याच काय कुणीही समर्थनाच्या लायकीचा नाही.+
मात्र,
उत्तर कोरियावर केलेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार, इतका की पुन्हा किम जोंग ने तोंड उचकटून अमेरिकेला बोलण्याचं धारिष्टच दाखवलं नाही. 38th Parallel वर सत्तर वर्षे तणाव रोखून धरणाऱ्या दोन्ही कोरिया देशांना पीस ट्रीटी साइन करायला भाग पाडलं तात्यानी आणि कमालच झाली.+
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!