पेशवे या मुळेच यांच्या डोळ्यात खुपत असावे ...
थ्रेड पोस्ट
ज्या धर्मांध औरंगजेबाने महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन "घणाचे घाव घालून" फोडलं, त्याच औरंग्याचं सिंहासन पुढे मर्द मराठी पार्थपरकर्मी रणमर्द सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी दिल्ली जिंकून फोडलं..
1/3
"छत्रपती शिवाजी महाराज की जय ज्या जयघोषात मुघल सिंहासनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या...तर केल्याच त्यावर असलेलं चांदीचं छप्पर पण ओरबाडून काढून टाकलं....
ज्या दरबारात महाराजांच्या अपमानाचा प्रयत्न केला होता त्या जागी मानाचा मराठी भगवा जरीपटका घेऊन घोडा नाचवला ..
2/3
उभ्या हिंदुस्तानात हिंदुतेज जागृत करणारे धन्य ते छत्रपती शिवराय....
आणि..हिंदुस्थानावर आलेलं संकट स्वतःच्या छातीवर घेण्यासाठी पुढे सरसावलेले धन्य ते शिवभक्त रणमर्द सदाशिवराव भाऊ पेशवे🚩
3/3
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पेशव्यानां नाव ठेवायच्या आधी, त्यांच्या कर्तृत्वावर शंका घेण्यापूर्वी हे अवश्य वाचावे....
_________
हा आहे औरंगजेबाचा पणतू आणि ही आहे त्या पणतूची पणतसून ! ही पणतसून आज कोलकात्यात भजी , चहा विकते !
१/५
ज्या हिंदूंची हीच्याच पूर्वजांनी त्यांच्याच देशात वाट लावली होती , त्याच हिंदूंची कालिमाता आता तिच्या दुकानात तिने लावली आहे .
२/५
एकेकाळी ज्यांच्याकडे नजर उचलून भारतीयांना बघता सुद्धा यायचे नाही , त्या मोगलांची ही आजची अवस्था करून टाकलीये ती मुख्यतः पेशव्यांनी !
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला भरभरून मते दिली ! काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस ला नेहमीप्रमाणे दूर ठेवले.
महाराष्ट्राच्या जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आणि भाजप ने शिवसेनेवर..
1/9
....पण या जनादेशाचा अनादर करत फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदासाठी सेनेने ज्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली ज्यांना भरसभेत शिव्या घातल्या त्यांच्या बरोबर सत्ता स्थापन केली.
2/9
थोडक्यात सांगायचा उद्देश असा की ज्या मंडबुद्धीना वाटत की 'साहेबांची पावसातली सभा' टर्निंग पॉईंट ठरली त्यांनी आधी राष्ट्रवादी 100 च्या आतच का ? याच उत्तर द्यावे ,
डियर मुंबईकरांना,
सविनय जय महाराष्ट्र!
सरळ मुद्द्यावर येतो - दहिसर खाडी मध्ये २ किलोमीटर लांबीचा बांध बनवून समुद्राचं पाणी अडवलं आहे! त्यामुळे या बांधाच्या दुसऱ्या बाजूला असलेले mangrove plantation मरायला टेकले असून ..
1/5
येत्या काही दिवसात ते पूर्णतः नष्ट होईल. समुद्राला लागून (sea-facing) असलेली कोट्यवधी रुपये किंमतीची १५ एकर जागा बिल्डर-लॉबीच्या घश्यात घालायचा हा प्लॅन आहे. हे सगळं शक्य झालं आहे, कारण -
2/5
★ मुंबई महानगरपालिका चिडीचूप आहे.
★ राज्याचे पर्यावरण मंत्री गप्प आहेत.
★ Wetlands protection committee तक्रार घेत नाहीये.
★ Mangrove protection cell दुसरीकडे बघत आहे.
★ बिचाऱ्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर वर राजकीय दबाव आहे.
3/5