#थ्रेड:-

महात्मा गांधींचे साऊथ आफ्रिकेतील जीवन आणि भारतात आल्यावर स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या मार्गाने केलेले प्रयत्न यांबद्दल सर्वांनाच माहीत असेल. परंतु या दोन्ही कालखंडांंच्या दरम्यानचा काळ फार जणांना माहीत नसावा. त्याबद्दलच इथे माहिती देत आहे. 👇
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात साऊथ आफ्रिका मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात दुसरं बोअर युद्ध झालं. हे युद्ध ११ ऑक्टोबर १८९९ ते ३१ मे १९०२ दरम्यान लढलं गेलं होतं.

यात ब्रिटिशांविरोधात साऊथ आफ्रिकन रिपब्लिक आणि द ऑरेंज फ्री स्टेट या २ राज्यांनी बंड पुकारलं होतं. 👇
या युद्धात शेवटी विजय ब्रिटिशांचाच झाला. सांगायची गोष्ट अशी की ब्रिटिशांतर्फे जे भारतीय या युद्धात लढले गेले होते त्यात महात्मा गांधींजींंनीही सहभाग घेतला होता.

गांधीजींनी ब्रिटिश फौजेत ३०० भारतीय आणि ८०० इतर सैनिक मिळून Natal Indian Ambulance Corps मध्ये भारतीय सैनिकांच्या 👇
तुकडीची स्थापना केली होती त्यानी स्थानिक भारतीयाकडून या सैनिकाच्या तुकडीसाठी पैशाची व्यवस्था सुद्धा केली होती.

युद्धादरम्यान महात्मा गांधीजीची ही तुकडी अम्ब्युलन्सच(रुग्णवाहिका सेवा)काम करत असत. लढाईत जखमी झालेल्याना मैदानातून सुखरूपपणे घेऊन तळावर पोचणे हे या तुकडीचे काम होते.👇
या दुसऱ्या बोअर युद्धात ब्रिटिशांचा विजय झाला होता.

फेब्रुवारी १९०० मध्ये गांधीजीना Queen South Africa Medal देण्यात आल. १९०६ पुन्हा एक बंड पुकारल गेल. यावेळी गांधीजीनी सार्जंट मेजर पदावरून भारतीय सैनिकांच नेतृत्व केलं. यासाठी त्यांना Natal Native Rebellion Medal देण्यात आल. 👇
पुढे १९१९ मध्ये गांधीजींना बोअर युद्धातील त्यांच्या कामगिरीसाठी कैसर-ए-हिंद या पदाने नावाजण्यात आलं होतं.

या युद्धाचे वैशिष्ट्य हे की युद्धात त्यावेळी भविष्यातील ३ मोठ्या व्यक्ती एकाच मैदानात उपस्थित होत्या.

१. महात्मा गांधी.

२. विन्स्टर्न चर्चिल (दुसऱ्या महायुद्ध काळातील 👇
ब्रिटनचे पंतप्रधान).

३. लुईस बोथा (साऊथ आफ्रिका देशाचे पाहिले पंतप्रधान)

(गांधीजी शेवटच्या उभ्या रागेत उजवीकडुन पांचवें)
संदर्भ

१) en.m.wikipedia.org/wiki/Indian_Am….

२) en.m.wikipedia.org/wiki/Second_Bo…

३) samilhistory.com/2017/04/28/ser…

-ओंकार ताम्हणकर

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ShriRaj Tripute

ShriRaj Tripute Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ShriRajTripute_

21 Feb
दिल्लीत ल्यूटेन्स बंगलोज, या नावाचा भाग आहे. Lutyen या ब्रिटिश आर्किटेक्चरने संसदेच्या सभासदांना रहाण्यासाठी रेखांकित केलेला हा दिल्लीतला एक विशेष प्रभाग आहे.यातले बंगले हे अत्याधुनिक सोयींनी युक्त असून फक्त संसद सदस्यांनी ते लोकसभेचे सभासद असेतो ते वापरावे असा संकेत होता. 👇
पण काॅन्ग्रेसच्या अनेक सदस्यांनी हे बंगले त्यांचे सदस्यत्व संपल्यानंतरहि आपल्या बापाचा माल असल्याप्रमाणे ते ताब्यात ठेवून उपभोगले. त्याना बाहेर काढणे भोंदू काॅन्ग्रेस सरकारला जमले नाही. जनतेच्या पैशांवर ही स्वार्थलोलूप मंडळी ऐष करीत राहिली. 👇
परंतु,मोदी सरकार आल्यावर त्यांनी या फुकटखाऊंची उचलबांगडी सुरू केली. पहिल्या वर्षीच चारशे साठ फुकटे हाकलले गेले.त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन पाहिले.पण हाय ! त्याना आपले बाडबिस्तरा गुंडाळावाच लागला. आता ही संख्या पंधराशेवर पोहोचली आहे. आता हे सर्व फुकटखाऊ नरेंद्र मोदी 👇
Read 12 tweets
19 Feb
महाराष्ट्रात परत एकदा कोरोना पेशंट वाढायला लागले असताना, कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवूण तुकडे तुकडे गैंगचा सरगना कन्हैया कुमार (@kanhaiyakumar) यांची सभा कोल्हापुरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (@mrhasanmushrif) यांच्या उपस्थित होते. Image
आणि या सभेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (@OfficeofUT) यांनी परवानगी दिली आहे.
पण ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर यांच्या पक्षाच नाव आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर आजपर्यत मत मागितली आज त्यांच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला मात्र निर्बंध घातले आहेत.
आणि कलम 144 लावला आहे, यांच्या मनात इतका मोदी द्वेष भरला आहे. कि हे आता देशाचे तुकडे करण्याचे नारे देणाऱ्या कन्हैया कुमार यांला बोलवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात सभा घेत आहेत, आणि लोकाचे जीव धोक्यात घालत आहेत. कन्हैया कुमार यांच्या सभेने कोरोना पळून जाणार आहे का?
Read 4 tweets
18 Feb
महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना धमकी दिली आहे, कि त्यांच्या फिल्मचे शुटींग महाराष्ट्रात होवून देणार नाही. पटोले यांना मला एक विचारायच आहे, महाराष्ट्र हा काय सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे का?👇
जे तुम्ही महाराष्ट्रात त्यांच्या फिल्मचे शुटींग होऊन देणार नाहीत. आणि जेव्हा कंगना राणावत यांनी मुंबई ची तुलना पीओके बरं केली होती. तेव्हा पाकिट घेऊन किती तरी मराठी अभिनेत्यानी आणि अभिनेत्री नी हॅशटॅग चालवले तसेच कंगना यांना ट्रोल केल होत. मग आज राज्यात महाराष्ट्रात बलात्कार 👇
होत आहेत, अनेक घटना घडत आहेत मग मराठी कलाकरांनी कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सरकार विरूद्ध आवाज का उठवला नाही. त्यांच्या विरूद्ध आम्ही काही बोललो का? त्यांना दम दिला का? देशावर जबरदस्ती आणिबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या पक्षाच्या नेत्याकडुन अपेक्षा तरी काय ठेवणार पण 👇
Read 4 tweets
16 Feb
राममंदिरासाठी सरकार ट्रस्ट स्थापन करते मग मशिदी साठी का नाही ? शरद पवार

या प्रश्नापेक्षा शरद पवार यांना खालीलपैकी एखादा प्रश्न पडला असता तर आतापर्यंत केव्हाच पंतप्रधान झाले असते !

हज यात्रेसाठी सरकार सबसिडी देते , मग पंढरपूरच्या वारी साठी का नाही ?

👇
मंदिरांचे उत्पन्न सरकार जमा होते
मग चर्च आणि मशिदींचे का नाही ?

हिंदूंना एक लग्न दोन मुले बंधनकारक .मुसलमानांना का नाही ?

हिंदूंसाठी भारतीय कायदा . मग मुसलमान साठी का नाही ?

लक्षद्वीप ईशान्य भारत केरळ बंगाल येथे हिंदू अल्पसंख्यांक असूनही त्यांना अल्पसंख्यांचे फायदे नाहीत. 👇
मग हेच मुसलमानांच्या बाबतीत का नाही ?

सर्व मशिदीच्या मुल्ला मौलवींना सरकारतर्फे भरघोस पगार आणि पेन्शन मग मंदिरातील पुजाऱ्यांना का नाही ?

परकीय आक्रमकांनी आपल्या शहरांची बदललेली नावे आजही कायम मग मुळ नावे पुन्हा देणे का नाही ? 👇
Read 9 tweets
15 Feb
जेजूरीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच उद्घाटन आधी झालेलं असतानाही केवळ स्वतःच्याच घराण्याला मोठेपण देण्याच्या हट्टाखातर, आणि होळकर घराण्यात वाद निर्माण करून फूट पाडून धनगर मतांची मलई ओरपता यावी या कुटील हेतूने पुन्हा उद्घाटन करताना केलेल्या भाषणात शरद पवार नेहेमीच्याच👇
"महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही.. मला म्हणालात तर मात्र चालेल" या देशमालकी शैलीत आता जाहीरपणे म्हणालेत की..

"ज्या कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार आमदार आहेत त्या मतदार संघातील चौंडी गावात आहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला" 👇
म्हणजे रोहित पवार यांचे थोरपण मोठेपण समाजातील स्थान मानमरातब खानदानी रुबाब वगैरे वगैरे कितीतरी जास्त आहे हे समस्त धनगर आणि बहुजन समाजाच्या गळी उतरवण्याचा हा अगदी टिपिकल डाव आहे.. धनगर समाजाने रोहित पवारांना नेता मानावे यासाठीच्या वातावरणनिर्मितीची ही पहिली पायरी पुण्यश्लोक 👇
Read 6 tweets
15 Feb
चूक आमचीच आणि शंभर टक्के आमचीच आहे.! आम्ही फार लवकर घटना आणि नाव विसरून जातो.

#प्रशांत_पुजारी आठवतोय का कुणाला ? ज्याच्या आईवडिलांच्या देखत मुडबिद्री मध्ये शांतिदूतांनी चाकू आणि तलवारींनी फाडून मारलं होत.!
कुणाला आठवतोय का तो रामलिंगम ज्याचे तामिळनाडूमध्ये हात फक्त ह्यासाठी 👇
कापून टाकले होते की त्याने मुस्लिम धर्मप्रसाराला विरोध केला होता!

तुम्हाला आठवतोय का #चंदन_गुप्ता ज्याची कासगंज मध्ये निर्ममतेने, हत्या केली गेली फक्त वंदेमातरम म्हटल्याबद्दल! तो #लोटन_निषाद आठवतोय ज्याला प्रयागराज मध्ये दिवसाढवळ्या गोळी घातली गेली? आठवतायत का अंकित सक्सेना, 👇
#दिलबर_नेगी ज्यांना दिल्लीत जिवंत जाळल्या गेलं.?

लक्षात आहे का तो आय बी चा ऑफिसर #अंकित_शर्मा ज्याला आम आदमी पार्टीचा नेता ताहीर हुसैन ह्याच्या घराबाहेरच्या नालीत टोचून टोचून मारल्यावर फेकून दिलं होतं.? लक्षात आहेत का दिल्लीचे डेंटिस्ट 👇
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!