डियर मुंबईकरांना,
सविनय जय महाराष्ट्र!
सरळ मुद्द्यावर येतो - दहिसर खाडी मध्ये २ किलोमीटर लांबीचा बांध बनवून समुद्राचं पाणी अडवलं आहे! त्यामुळे या बांधाच्या दुसऱ्या बाजूला असलेले mangrove plantation मरायला टेकले असून ..
1/5
येत्या काही दिवसात ते पूर्णतः नष्ट होईल. समुद्राला लागून (sea-facing) असलेली कोट्यवधी रुपये किंमतीची १५ एकर जागा बिल्डर-लॉबीच्या घश्यात घालायचा हा प्लॅन आहे. हे सगळं शक्य झालं आहे, कारण -
2/5
★ मुंबई महानगरपालिका चिडीचूप आहे.
★ राज्याचे पर्यावरण मंत्री गप्प आहेत.
★ Wetlands protection committee तक्रार घेत नाहीये.
★ Mangrove protection cell दुसरीकडे बघत आहे.
★ बिचाऱ्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर वर राजकीय दबाव आहे.
3/5
हे सगळं अशा ठिकाणी झालेलं आहे जिकडे जाण्यासाठी रस्ता नाही, पाऊल-वाटही नाही आणि फक्त बोटीने जाता येते! अशा ठिकाणी हा २ किलोमीटर लांबीचा आणि ८-१२ फूट रुंद असलेला बांध बनवला गेला.
4/5
दहिसर खाडीच्या किनाऱ्यावर एवढं सगळं होत असताना बीएमसी, वन विभाग, पर्यावरण मंत्रालय यापैकी कोणालाही काही समजलंच नाही.. यावर फक्त दैनिक सामना मधून प्रबोधन झालेले चुतीयेच विश्वास ठेवू शकतात!
- वेद कुमार 5/5
पेशव्यानां नाव ठेवायच्या आधी, त्यांच्या कर्तृत्वावर शंका घेण्यापूर्वी हे अवश्य वाचावे....
_________
हा आहे औरंगजेबाचा पणतू आणि ही आहे त्या पणतूची पणतसून ! ही पणतसून आज कोलकात्यात भजी , चहा विकते !
१/५
ज्या हिंदूंची हीच्याच पूर्वजांनी त्यांच्याच देशात वाट लावली होती , त्याच हिंदूंची कालिमाता आता तिच्या दुकानात तिने लावली आहे .
२/५
एकेकाळी ज्यांच्याकडे नजर उचलून भारतीयांना बघता सुद्धा यायचे नाही , त्या मोगलांची ही आजची अवस्था करून टाकलीये ती मुख्यतः पेशव्यांनी !
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला भरभरून मते दिली ! काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस ला नेहमीप्रमाणे दूर ठेवले.
महाराष्ट्राच्या जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आणि भाजप ने शिवसेनेवर..
1/9
....पण या जनादेशाचा अनादर करत फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदासाठी सेनेने ज्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली ज्यांना भरसभेत शिव्या घातल्या त्यांच्या बरोबर सत्ता स्थापन केली.
2/9
थोडक्यात सांगायचा उद्देश असा की ज्या मंडबुद्धीना वाटत की 'साहेबांची पावसातली सभा' टर्निंग पॉईंट ठरली त्यांनी आधी राष्ट्रवादी 100 च्या आतच का ? याच उत्तर द्यावे ,