जेव्हा जेव्हा केंद्रात संघी- सरकार असतं, तेव्हा तेव्हा अतिरेक्यांची दिवाळी सुरू होते!

अटलजींचा ' अनौरस ' जावई रंजन भट्टाचार्यचा इस्लामबादेत मोठा कारभार आहे. ऑफीसही आहे त्याचं तेथे.....

खरं आहे का रे संघोट्यांनो ?

कंधार- अपहरण प्रसंगी अमृतसर विमानतळावरील कमांडोंनी विमान
रोखण्याची परवानगी मागितली होती.
" प्रवाशांना काही इजा होणार नाही, त्याची हमी देतो, फक्त १० मिनिटे वेळ द्या..." म्हणाले!
तरीही अटलजीने परवानगी नाकारली..... का?

कारगील- युद्धप्रसंगी नवाझ शरीफचा भाऊ शाहबाज
मुझफ्फरनगरच्या त्रिवेणी शुगर मिलच्या गेस्ट हाऊसमध्ये
उतरला होता.
त्यानं स्पेशल कॉन्टेसा कार मागवली होती आणि ड्रायव्हरचं नाव होतं... मदनलाल !
हे नाकारता का रे बेशरम्यानो...?

जेव्हा अटलजींना संसदेत विचारलं की, "युध्दप्रसंगी नवाझ शरीफ बरोबर व्यापार का केला ?"
अटलजींनी उत्तर दिलं : "बहोत सी मजबुरीयां होती है !"
( संसदेच्या पटलावर त्याची
नोंद आहे!)

पाकिस्तानची "सीबीआय" म्हणजे #एनएबी! तिनं नवाझवर मनी- लाँडरींगचे आरोप करून पैसे भारतात
पाठविल्याचा आरोप केला. नवाझ जेलमध्ये गेला, पण शेठ त्या आरोपावर चूप का आहे?

जिंदल कोह मरीच्या हॉटेलमध्ये शरीफ सोबत गुप्त मीटींग घेतो, वैदिक हाफीझ ला भेटतो... शेठ देशप्रेम
यालाच म्हणतात का?

जेव्हा जेव्हा मोदी वर आरोप होतात, तेव्हा हाफीझ सईद
पीओके मध्ये जलसा करतो, त्याचं फूटेज़ नेमके यांच्या चाटया चॅनेललाच कसं मिळतं...?

सज्जाद लोनची बायको पाकिस्तानी आहे. त्याचा भाऊ बिलाल हुरियतमध्ये. सज्जादचं बँक अकाऊंट पाकिस्तानात आहे. आणि सज्जाद- मोदी
काश्मीरच्या
गटबंधनात एकत्र..... हे कसं काय ?

लाहोर बस- यात्रा वेळी मोदी हाफीझ आणि दाऊदला
भेटल्याचा आरोप आझम खानने केला होता... संघोटे त्याबद्दल आजही चूप का आहेत ??

मोदीचे मंत्री दाऊदच्या संपर्कात असतात. त्याची बायको
फिरायला भारतात येते... आणि संघोटे आम्हाला #राष्ट्रवाद

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मनोज (रावण)

मनोज (रावण) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Manoj2212Khare

20 Feb
देशातील क्रूड -उत्पादनात प्रचंड गिरावट आलीय. त्यामुळं
येत्या काही काळात देशात energy crisis निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण होणारेय. त्याचा परिणाम
म्हणजे, सर्वसामान्यांना तेल आणी गॅससाठी खिसा खाली करावा लागणारेय !

सरकारनं केवळ सेल्समनची भूमिका स्वीकारलीय.
जे जे
काँग्रेसकाळात लोककल्याणासाठी निर्माण केलंय, ते तोट्यात जाऊनही विकण्याचा सपाटा सध्याच्या सत्ताधार्यांनी सुरु ठेवलाय !
ONGC चं उदाहरण घ्या ... नफ्यातील ही संस्थाही सरकारनं विक्रीला काढलीय. जणू एखाद्या नियोजनपूर्वक षडयंत्रानुसार हे घडवलं जातंय, अशी परिस्थिती आहे.
त्यामुळं, होणारेय
ते अर्थव्यवस्थेचंच वाटोळं !

नवी खबर आलीय की सरकारनं ONGC- विदेश विकण्याचीही तयारी पूर्ण केलीय. ONGC - विदेश ही संस्था जगातील १७ देशात क्रूड- उत्पादन करते.
तीच संस्था परक्यांच्या हातात गेली, तर तुम्हा-आम्हाला पेट्रोल मिळेल १५०/- रुपये लिटरने !
मग काय करणार ... ?
Read 4 tweets
18 Feb
तुम्हाला-मला आपल्याही नकळत एका साच्यात ओतण्याचं काम दामोसन- सरकारनं सुरु केलंय, याची कल्पना आहे तुम्हाला ?
आभार माना महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे ... ते आहे, म्हणून आपण साच्याबाहेर सुखेनैव लिह -बोलू शकतोय !

केंद्रानं सोयीस्कर समज करून घेतलाय की, शासन ( सरकार) म्हणजेच देश होय!
याचा पुढचा टप्या म्हणजे ... सरकारविरुद्ध तुम्ही काहीही लिहिलं- बोललं तर ते देशाविरुद्ध बोलणं ठरतं ... म्हणजे तुम्ही देशद्रोह करताय, असा अर्थ काढण्यास सरकार तयारच आहे.

पाठोपाठ या गुन्ह्यापाठोपाठ दंड / शिक्षा होणारच.
दोन उदाहरणं देतो, म्हणजे सरकार तुम्हाला कसं साचेबंद करू पाहतंय,
ते ध्यानी येईल ....

बिहारमध्ये भाजप- आघाडीचं सरकार आहे.
तेथे नितीशबाबूनं धमकी दिलीय, की जर कोणी सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होईल, त्याला पासपोर्ट, सरकारी नोकरी, बँक कर्जे आणी सरकारी अनुदानापासून वंचित राहावं लागेल !
आणी पोलिसांव्दारा अशा धमक्या फैलावल्या जाताहेत !
Read 5 tweets
26 Jan
आजपासून संघाणूंच्या दुतोंडीपणाला उघडी पाडणारी ऐतिहासिक माहिती पुढील काही दिवस थ्रेडरूपाने देत आहे...

ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. त्यात हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला करून तिरंगा फाडुन टाकत
सेनापती बापट आणि गजानन कानिटकरांना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "हेडगेवार आणि सावरकर यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिमद्वेष, कोंग्रेस द्वेष आणि तिरंग्याचा द्वेष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाला ते मानीत नाहीत." म्हैसूर हे हिंदू संस्थान होते. या संस्थानात
काँग्रेसी सत्याग्रहींनी तिरंग्याला अभिवादन केले म्हणुन २६ सत्याग्रहींना संस्थाने पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. यावर १७ एप्रिल १९४१ रोजी सावरकरांनी शिमोगा येथील हिंदू महासभेच्या कार्यकारिणीला पत्र लिहिले, त्यात स्पष्टपणे म्हटले कि, "म्हैसूर राज्य हिंदू सभेने हिंदू
Read 6 tweets
22 Jan
फाळणीच्या संबंधित इतिहास वाचतांना खालील माहिती हाती लागली.

१) लाला लजपत राय यांनी १९२४ साली फाळणीची योजना मांडली. त्यांच्याच मुळ योजनेप्रमाणेच फाळणी झाल्याचे दिसते. १९२५ साली ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. तत्पुर्वी ते पंजाब हिंदू सभेचे संस्थापक अध्यक्ष होते. ही सभा
मुस्लिमविरोधी होती.

२) सर सय्यद यांनी १८८७ सालीच द्विराष्ट्रवाद मांडला होता. द्विराष्ट्रवाद सर्वप्रथम उघडपणे मांडण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

३) नंतरचे हिंदू महासभेचे अध्यक्ष सावरकर हेही द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थक होते. हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रे असल्याचे ते
जाहीरपणे म्हणत असत...लिहित असत. जिनांनीही लाला लजपतराय यांचाच सिद्धांत उचलून धरला किंवा त्यांच्या सिद्धांताला तो सहायक वाटला.

४) हिंदु महासभेने मुस्लिम लीगशी युती करुन सिंध, नोर्थ-वेस्ट फ्रंटियर व बंगाल प्रांतात सरकारे स्थापन केली. (१९३७). मार्च १९४३ मध्ये सिंध प्रांत सरकारने
Read 9 tweets
27 Dec 20
मागील भागापासून पुढे:
इतर भागांची लिंक खाली दिली आहे.

मनुस्मृती आणि चातुर्वर्ण्य - भाग ४

मनुने वर्णावर्णातील स्त्री-पुरुषांच्या अनैतिक संबंधांचा कधी धिक्कार केला नाही, उलट त्यांच्या समागमातून उत्पन्न झालेल्या संततींसाठी जाती उत्पन्न करून, त्यांचे धंदे ठरवून देऊन
अनैतिक संबंध धर्म्य केले. ब्राम्हण पुरुषापासून वैश्य कन्येच्याठायी ' अम्बठ ' नामक पुत्र होतो व शुद्र कन्येच्या ठायी ' निषाद ' होतो. क्षत्रिय पुरुषापासून शुद्र कन्येच्या ठायी ' उग्र ' नामक पुत्र होतो. ब्राम्हण पुरुषापासून क्षत्रिय, वैश्य व शुद्र कन्येच्या ठायी होणारे पुत्र
क्षत्रिय पुरुषाला वैश्य आणि शुद्र कन्यापासून होणारे पुत्र आणि वैश्य पुरुषाला शुद्र कन्येपासून होणारे पुत्र मनुला धर्म्य आहेत. त्याचे म्हणणे इतकेच आहे की, त्या पुत्रांना सवर्णांहून निकृष्ट समजावे. हे अनुलोमासंबंधी झाले. प्रतीलोमासंबंधी लिहिताना मनु म्हणतो, ब्राम्हण स्त्रीला
Read 12 tweets
26 Dec 20
मागील भागापासून पुढे:

मागील भागांची लिंक थ्रेडच्या खाली देण्यात आले...
मनुस्मृती आणि चातुर्वर्ण्य - भाग ३

चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या उत्पत्तीसंबंधीचे मनुने केलेले रोखठोक प्रतिपादन यापूर्वी आलेले आहे. ही व्यवस्था सुरुवातीपासून म्हणजे माणसाच्या जन्मापासून भक्कम करण्यासाठी मनुने जे
संस्कार सांगितले आहेत ते अवाक करणारे आहेत. माणसाचे पुढील सारे आयुष्य भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या एका दोरीत बांधून टाकण्यासाठी त्याच्यात जन्माने आलेली वर्णकर्मे सोडून अन्य कोणतीही शक्ती, क्षमता निर्माण कशी होणार नाही, याची तरतूद मनुने मुल जन्माला येण्याच्या क्षणापासून करून ठेवली
होती. मनु लिहितो, ' जन्मवेळची नाळ कापण्यापूर्वी त्यावर जातकर्माख्य संस्कार करून त्यास मध व तूप चाटावे. जन्मापासून दहाव्या किंवा बाराव्या दिवशीच त्याचे नाव ठेवावे. ब्राम्हणाचे नाव मंगलवाचक, क्षत्रियाचे बलवाचक, वैश्याचे धनसूचक व शूद्राचे नाव निंद्य असावे. स्त्रियांची नावे सहज
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!