"कर्तृत्ववान मराठा स्त्रिया" हे विजय चोरमारे @vijaycMT ह्यांनी संपादित केलेलं पुस्तक वाचून मी अचंबित झाले व ते वाचून ह्या युगात जन्माला येऊन,सगळ्या सुविधा मिळवून ही दुसऱ्या स्त्रियांसाठी काय केले असा विचार येतो. 

#म #मराठी #मरी #रिम #letsreadindia
#मराठा

@LetsReadIndia

1/n
हे पुस्तक का वाचावे (स्त्री व पुरुष दोघांनी).
-ह्या पुस्तकातील स्त्रिया 50-100 वर्षांपूर्वी किती आधुनिक विचारांच्या होत्या ज्याला इंग्रजीत pathbreaking म्हणता येईल. सध्याच्या काळात मेरिटच्या यादीत सगळ्यात जास्त मुली असूनही मात्र सर्व क्षेत्रात स्त्रियांची ठळक नावे दिसत नाहीत
2/n
--feminism म्हणजे पुरुषांसारख दारू व सिगरेट पिणे, मनात येईल तस बेजबाबदार वागण हा सर्वमान्य समज खोडून #Feminism ची एक खरीखुरी व्याख्या ज्यात शिक्षण, कला अश्या कुठल्याही आवडत्या क्षेत्रात 100 वर्षांपूर्वी यश मिळवणं ही होय.

नात्यातुन सुख मिळत नाही तर ते स्वतःमध्ये शोधावे लागत.

3/n
--ताराबाई शिंदे, छत्रपति तारा राणी, सत्यशोधक शारदाबाई पवार, पहिल्या महिला शाहीर अनुसायबाई शिंदे व इतर सर्वच स्त्रिया पुरुषसत्ताक मराठा समाजात जन्माला येऊनही त्यांचं कर्तृत्व आभाळाला लाजवेल असच आहे. 

सोशल मीडियावर कसेही followers मिळवणे म्हणजे यश नव्हे हे पण समजायला हवं.

4/n
माझं मत नेहमीप्रमाणे अनेकींनी पटणार नाही पण sexual desirability च्या चक्रातून पडून स्त्रियांनी स्वतःची ओळख निर्माण करायला हवी. ज्या सोयीसुविधा आहेत त्याचा वापर करून केवळ बाह्यरूपावर न अवलंबून राहता आर्थिक स्वावलंबन,शारीरिक व मानसिक आरोग्य,बौध्दिक प्रगती अस चौफेर आयुष्य जगावं.
5/n
व इतर स्त्रियांना पण तसं आयुष्य जगण्यात मदत करावी. 

मनाने व शरीराने मजबूत राहिल्याशिवाय प्रगती शक्य नाही त्यामुळे damsel in distress होऊन काहीच मिळत नाही.

असच पुस्तक हे इतर बहुजन समाजातील स्त्रियांसाठी लिहावे/संपादित करावे ही विनंती 🙂 @vijaycMT

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with VrushaliRautPhD

VrushaliRautPhD Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @DrVrushaliRaut1

13 Jan
Theory of everything ह्या चित्रपटात स्टिफन हौकिंग हे जगविख्यात शास्त्रज्ञ जेव्हा शारीरिक मर्यादेमुळे मुलांना वेळ देऊ शकत नाहीत तेव्हा एक कौटुंबिक मित्र त्याना विशेषकरून त्यांच्या पत्नीला अनेक घरच्या गोष्टीत मदत करतो व त्या दोघांतील ओढ ही अशारीरिक दाखवली आहे व पुढे जाऊन #मराठी
1/n
ती दोघे लग्न करतात व हौकिंग सुद्धा दुसरं लग्न करतात. हौकिंग नवरा बायकोच जगावेगळं नात इतक्या शांत व संयत पद्धतीने दाखवलं की जर ही स्त्री नसती तर स्टिफन हौकिंग कुठे राहिले असते असा विचार येतो.

स्त्री पुरुष नात्यासारख कठीण दुसरं काही नाही जे दोघांनाही घडवत व बिघडवत सुद्धा. 

#म
2/n
नात बिघडलं की सगळा भार पुरुषावर व स्त्री ही गरीब, बिचारी असते असे वर्षनुवर्षे रंगविलेले चित्र आहे प्रत्यक्षात बहुतेक स्त्रिया पुरुषांच्या व्यवस्थित वापर करून घेतात व पुरुषांना ते आवडत कारण त्यांचा अहंकार सुखावतो. शाळेत व कॉलेज मध्ये असल्यापासून नोट्स, अभ्यास, जाण-येणं,

3/n
Read 9 tweets
12 Jan
मी माझं 2000 च्या वर followers असलेल अकाउंट बंद करण्याचे एक कारण हे पण होत की नुसतं प्रेम व राजकारणा चे पोस्ट बघून कंटाळा यायचा व मी हे बोलून दाखवल्यावर 18 ते 22 गटातील लोकांकडून मला खूप ट्रोल केलं गेलं पण त्यांना हे कळल नाही की वैज्ञानिक पद्धतीने अनेक ठिकाणी सोशल मीडिया
1/n
च व्यसन कस व कुणाला लागू शकत हे लिहिलं आहे. जस 25 च्या आधी दारू/सिगरेट च व्यसन लागलं की ते सोडवायला कठीण जात तेच सोशल मीडिया च आहे. मी स्वतः PG व UG ला शिकविते तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम बघून जाणीव होते की जी वाढत्या वयातील मुलं/मुली हे वापरतात, followers

2/n
जे काही लिहितात ते बघून ह्याचा उपयोग फक्त dopamine मिळवण्यासाठी केला जातो हे लक्षात येतो. @prathameshpurud @iamShantanu_D ही दोघे सकारात्मक पध्दतीने ह्याचा उपयोग करतात. Cyber Bullying ला बळी पडणाऱ्याची संख्या खूप आहे विशेषकरून मुलींना जास्त धोका असतो.
ह्या वयात self control

3/n
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!