JCB ने टनांनी फुलं उधळायची,
भव्य रॅली आणि सभा करायच्या,
मुंबईत भव्य ट्रॅक्टर रॅली करायची,
महाराष्ट्र भर शेतकर्यांना भडकाऊन मोर्चे काढायचे,
मंत्र्यांना वाचवायला त्यांच्या समर्थानार्थ जातींचे भव्य मोर्चे काढायचे,
साहेबांच्या वाढदिवसाचा केक मनसोक्त खायचा,
राजकारण्यांचे भव्य लग्न समारंभ करायचे,
जागोजागी उद्घाटनं थाटायची,
महाराष्ट्र भर पक्षांचे मेळावे घ्यायचे,
त्यात मारामार्या करायच्या,
ग्रामपंचायत निवडणुकात धुरळा उडवायचा....
आणि वर आम्हालाच जबाबदार ठरवुन *"क्या आपको फिरसे लाॅकडाऊन चाहिये ??" असं विचारायचं??*
सामान्य जनतेने, शाळकरी मुलांनी, कामगारांनी जिवाच्या आणि हाॅस्पिटल च्या भितीने सगळी बंधन शक्यतो व्यवस्थित पाळलीत, तुमच्याच सगळ्या राजकिय पुढार्यांना, कार्यकरत्यांना आणि पक्षांना विचारा
*"लाॅकडाऊन चाहिये क्या"* 😠
*साहेब खरंच अजब आहे तुमचं सरकार -* 🙏🙏🙏
"मी जवाबदार", "मी जवाबदार", "मी जवाबदार"......🤔🤔🤔🤔🤪