माओवाद, नक्षलवाद = देशाला आतून पोखरून टाकणारी कीड

लाल हैं तेरा झंडा, देश द्रोही तेरे जूनून
वरावरा की कलम मे हैं, लाल मेरा खून
नक्सलियो का हैं शिकार, भोली भाली गरीब जनता
समाजवाद के पीछे, छुपती हैं उनकी अघोरी निर्ममता

Thread ला सुरुवात करण्या आधी बावीस शहिदांना नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻
माओवाद आणि नक्षलवाद हे कम्युनिस्टांनी सोडलेली वाळवी आज देशाला पोखरत आहे...
पण ते कोण होते, त्यांची सुरुवात कोठून झाली, त्यांनी कोणती कोणती देशविरोधी कृत्ये केली ते आपण आज या थ्रेड मधून जाणून घेऊया...

हि सुरुवात होते देशाच्या स्वतंत्रते पासून, कम्युनिस्ट लोकांनी
निझाम आणि रझाकार यांच्या सोबत मिळून भारतीय सरकार विरुद्ध सशस्त्र लढा सुरू केला. कम्युनिस्टानी आधीच आंध्र मधील तीन हजार गावांवर कब्जा केला होता, म्हणून या लढ्याला मोठे रूप आले.
१९५१ पर्यंत हा लढा चालू राहिला, शेवटी देशातील कम्युनिस्ट नेत्यांचे पथक रशिया मध्ये स्टालिन ला
भेटायला गेले, तिथे स्टॅलिन ने आदेश दिला की आता सशस्त्र ह ल्ले थांबवून तुम्ही निवडणुकीत भाग घ्या, सक्रिय राजकारणात उतरा
या स्टॅलिन chya आदेशावरून कम्युनिस्ट लोकांनी भारतीय सैन्याला शरण आले आणि त्यांनी निवडणुकीत भाग घ्यायला सुरुवात केली.....

थोडक्यात नक्षलवादाचे तीन फेज मध्ये
विभाजन केले जाते
त्यात
१ ली फेज = १९६१ ते १९७२ , नक्षलबारी चळवळ
२ री फेज = १९८० ते १९९२ , pwg ची स्थापना
३ री फेज = २००४ ते २०१८

चौथी फेज ही एल्गार परिषद पासून चालू होते...

तर... पहिल्या फेज पासून जाणून घेऊया
पहिली फेज = नक्षलबारी चळवळ

नक्षल बारी हे पश्चिम बंगाल मध्ये एक गाव आहे जे चिकन नेक मध्ये वसलेले आहे, चिकन नेक माहितीच असेल, दुसरे नाव सिलिगुडी कॉरिडॉर
हा भाग विचारपूर्वक निवडला गेला कारण तिथून नेपाळी सीमा अगदी जवळ आहे आणि चीन कडून लवकरात लवकर मदत मिळते.....
तर या ठिकाणी
चारू मुजुमदार याने हि माओवादी चळवळ चालू केली....
त्याचे म्हणणे असे होते की नुसत्या निवडणुकात भाग घेऊन सत्ता मिळत नाही, तर हिंसा करून सत्ता मिळवावी लागते
जमीन वाटपाचे कारण पुढे करून तिथे चारू मुजुमदार ने लोकांना सरकार विरोधी हिंसेस प्रोत्साहन दिले.
१९६६ साली झालेल्या बुर्द्वान
येथील किसान परिषदेत चारू ने सशस्त्र लढा ही संकल्पना मांडली आणि तिथूनच सशस्त्र चकमकी सुरू झाल्या.....
नंतर माओ ने चारुला चीन मध्ये बोलावले, आणि माओ ने या चळवळीला बौद्धिक आणि आर्थिक पाठबळ दिले.
चारू असे म्हणायचं का " चीन चा चेअरमन तोच आमचा चेअरमन "
अश्या प्रकारे चीन कडून आर्थिक
पाठबळ घेऊन भारतविरोधी चळवळ माओवादी लोकांनी चालू केली...
१९६७ पासून झालेल्या चकमकीत अनेक पोलिस मारले गेले
तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन स्टीपलचेस राबवून ही चळवळ पूर्ण पने चिरडली
चारू मुजुमदार च्या १९७२ मध्ये झालेल्या मृत्यू ने माओवादी चळवळीचा पहिला फेज संपला
पहिल्या फेज मध्ये १९६९ साली cpi ml chi स्थापना झाली
जिचे मुख्य उद्दिष्ट हे गावांना बेस बनवून शहरे काबीज करून देशाची सत्ता हस्तगत करायची....

दुसरा फेज = पीपल्स वॉर ग्रुप ची स्थापना

१९७२ नंतर काही काळ शांततेचा गेला, पण माओवादी लोकांच्या उचापती चालूच होत्या
आता त्यांनी आपले
लक्ष्य बदलले,
आता ते संघटना बनवून लोकांचा विश्वास संपादन करून सशस्त्र हल्ले करण्यास बळ देऊ लागले
याच विचारातून कोंदापल्ली सीतारामय्या ने १९८० साली पीपल्स वॉर ग्रुप ची स्थापना केली....
हिचे मुख्य लक्ष्य हे शहरी भागात संघटना स्थापन करून ग्रामीण भागातील नक्षली चळवळी ला
पाठिंबा देणे...........

या फेज मध्ये माओवाद हा खूप खोलवर पसरला
विद्यार्थी संघटना, इत्यादी द्वारे माओवाद रुजवला जात होता....

१९९२ साली पीपल्स वॉर ग्रुप ला दहशतवादी संघटना म्हणून प्रतिबंधित केले आणि इथे माओवादी चळवळीचा दुसरा फेज संपला....
तिसरा फेज = २००४ , शहरी नक्षलवादी चळवळ

२००४ साली cpi Maoist स्थापन झाली....
आणि इथून नक्षलवाद हा शहरात फोफावला जाऊ लागला..
विद्यार्थी संघटना, स्त्री वादी संघटना , पर्यावरण वादी संघटना , मानवी हक्क संघटना इत्यादी द्वारे माओवाद रुजवला जाऊ लागला
माओवादी चळवळीला पाठिंबा मिळवला
जाऊ लागला
आताच्या दिशा रवी प्रकरणात तुम्ही बघितल असेल ना.

विरासम ही नक्षल समर्थक संघटना स्थापन झाली आणि हीचा संस्थापक हा वरवारा राव हा होता...
यात त्याने खालील उद्दिष्टे मांडली आहेत
१) सत्ता हस्तगत करणे
२) चळवळी मध्ये सत्ता हस्तगत करणे हा प्रमुख मुद्दा असावा, बाकी मुद्दे दुय्यम
३) सामान्य जनतेच्या मनात सैन्य विरोधी भावना वाढीस घालून त्यांना सशस्त्र लढ्यास प्रभावित करणे......

या फेज मध्ये माओवाद हा दलीत संघटना, वगैरे द्वारे सामान्य लोकात पसरला आणि देश विरोधी माओवादी विचारसरणीला सामान्य लोकांचा पाठिंबा मिळू लागला

आता बघुया माओवादी विचासारणी चे कारनामे
हे माओवादी लोक स्वतःला मानवी अधिकाराचे पुरस्कर्ते समजतात पण ते तसे नाहीतच
आदिवासी विकास हा त्यांचा नारा असतो पण कृती ही भलतीच असते.....

१) माओवाद आणि मानवी हक्क

जे लोक त्यांना विरोध करतात त्यांना माओवादी जिवे मारतात
हजारो लोकांना पोलिसांचे खबरी म्हणून मारून टाकले
आणि जर तो पोलिसांचा खबरी नसेल तर एक प्रेस रिलिज केली जाते की आम्हाला काही माहित नव्हते म्हणून....

१९९९ ते २०१९ पर्यंत माओवाद्यांनी ८१२६ आदिवासी लोकांना केवळ संशयावरून ठार केले..
आणि २७७९ पोलिस धारातीर्थी पडले

१९९९ chya आधीचे आकडे उपलब्ध नाहीत, नाहीतर हा आकडा लाखांवर जातो
आदिवासी भागात विकास नाही म्हणून माओवाद वाढत आहे हे कारण दिले जाते...

पण जेंव्हा सरकार तिथे विकास कामे करायचं प्रयत्न करते तेंव्हा माओवादी लोक ती कामे पूर्ण होऊ देत नाहीत
कारण जर ती कामे पूर्ण झाली तर माओवादी चळवळ थंड बस्त्यात जाते
आणि वर्वरा राव ने आधीच सांगितले आहे की
माओवादी चळवळी मध्ये इतर मुद्दे दुय्यम आणि सत्ता हस्तगत करणे हा प्रमुख अजेंडा

यावरून तुम्ही समजून घेऊ शकता......

जे जे आदिवासी सरकार कडून विकासाची कामे करायची मागणी करतात त्यांना हे माओवादी ठार मारतात
याचे एक उदाहरण म्हणजे पत्रू दुर्गे
पत्रु दुर्गे हे उपसरपंच होते
त्यांनी जिल्हाधिकारी जवळ विकास कामांची मागणी केली तर त्यांना माओ वाद्यानी गोळी घालून ठार केले
असे हजारो पट्रू दुर्गे माओवाद्यांनी ठार केले ......

जेंव्हा सरकार रस्ते , सिंचन योजना हाती घेते तेंव्हा माओवादी त्या उध्वस्त करतात
माओवादी लोक पंधरा अगस्त आणि सहविस जानेवारी चे झेंडावंदन साजरे करत नाहीत आणि कोणाला करू देत नाहीत

जो कोणी साजरा करेल त्याला माओवादी ठार मारतात
आणि
या दिवसांना काळा दिवस असे म्हणून साजरा करायला लावतात....
योगेंद्र मेश्राम या शिक्षकाची गोळी घालून हत्या केली
कारण होत की तो
पोलिसांचा खबरी आहे
नंतर तिथे या विरोधात मोर्चे निघू लागले
तेंव्हा माओवाद्यांनी एक प्रेस रिलिज काढून माफी मागितली
योगेंद्र ला चार वर्षाची मुलगी आणि गर्भवती बायको होती 😣😣😣

असे हजारो योगेंद्र मारले जातात माओवाद्यांकडून.....
एका सर्वे नुसार
२०१४ साली CPI Maoist दहशतवादी कृती मध्ये जगात पाचव्या स्थानी आली
त्या यादीत बोको हराम, आयएसआयएस, तालिबान या संघटना होत्या

२०१८ साली हीच cpi सहाव्या ठिकाणी आली...

देश विरोधी दहशतवादी संघटने ला आज देशात काही वर्गाकडून समर्थन मिळत आहे, त्यांना लोकहितवादी असे
दाखवले जात आहे....

हे आहे माओवादी चळवळीचे सत्य.......

बावीस शहीस जवानांना पुन्हा वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Akshat

Akshat Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AkshatLahane

6 Apr
BJP = Betrayal to Hindus...

We are getting bombarded by IT cell that BJP is the only Hindu party and etc etc..

But reality is different....
It's a well executed PR Stunt and BJP is doing same that काँग्रेस and other parties do..
That is backstabbing Hindus and appease Muslims
Here are some curious cases

१) History writing and NCERT
It's now seven years will complete for getting power to BJP
But the process of Changing and correcting history didn't even started ( The new draft is not about correction in history
In fact BJP is walking on same narrative
That is
Praising Sufis
In history, SUFIS did thousands of Atrocities on Hindus but Modi praised Sufis..
He is walking on same path where our history books lied us..

२) Appeasemnt....

IT cell claims that Hindus must vote BJP because it's the only Hindu party and Muslims don't
Read 11 tweets
31 Mar
आज शिवाबंची तिथी नुसार जयंती.....
छत्रपतींचे आयुष्य काव्यात मांडण्याचा माझा एक छोटा प्रयत्न

|| शिव छत्रपती ||

बुडाला होता धर्म दीन होती प्रजा
रोज रोज छळत होता यवनी राजा

माणसात होता माणूस ना देवळात राहिला देव
सामान्य ती प्रजा होती यवनी राज्यकर्त्यांची ठेव
माणसातील माया गेली माणुसकीची छाया गेली
आस्मानी आन सुलतानी संकटाने प्रजेची रया गेली

अश्या या कठीण कालखंडात सोन्याचा तो दिवस आला
घेऊन सूर्याची प्रखर किरणे शिवनेरी वर वाघ जन्मला

मा जिजाऊ होत्या, साक्षात भवानी मातेचे रूप
दुःखित प्रजेला , त्यांना पाहून आला हुरूप
दिले शिवरायांना संस्कार ,त्यांना पराक्रमी बनविले
पवित्र चारित्र्याचे महत्त्व त्यांना समजावून सांगितले

राजे रोज पाहात होते जनतेचे अफाट हाल
रोज रोज यवनी सैन्य काढत होते प्रजेचे साल

पाहुनी त्या यातना शिव रक्तात अंगार पेटला
तत्क्षणी स्वराज्य स्थापनेचा ध्यास त्यांनी घेतला
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!