केरळ : मागील चार दशकांपासून केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षाला सत्तांतर होतं आलं आहे. ते आता राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसला हरवून केरळला जाताच बदललं! कम्युनीच पुन्हा जिंकले. भाजपची टक्केवारी वाढली आहे. केरळचे समाचार समाप्त..🙏
पुद्दुचेरी: येड्युरप्पा यांना पुद्दुचेरीच्या मतदारांचा दणका! आजवर दक्षिण भारतात फक्त २ वेळा भाजपचे सरकार येड्युरप्पा यांनी बनवले होते. आता पुद्दुचेरीच्या मतदारांनी भाजपला विजयी करत येड्युरप्पा यांच्या दक्षिणेतील मोनोपॉलीला दणका दिला आहे. पुद्दुचेरीचे समाचार समाप्त..🙏
आसाम: हिमांता बिस्वा सर्मा काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी यांना भेटायला एक राज्य-स्तरीय शिष्टमंडळ घेऊन गेले होते. राहुल त्याच्या कुत्र्याला अर्थात पिद्दी ला बिस्कीट खाऊ घालत, खेळत बसला त्या मिटिंगमध्ये. तेंव्हापासून या माणसाने काँग्रेस आसाममध्ये हद्दपार केली होती.
आज पुन्हा तेच झालं. काँग्रेसचा सुपडा साफ, भाजप पुन्हा विजयी. आसामचे समाचार समाप्त..🙏
तामिळनाडू: जयललिता आणि करुणानिधी दोघेही नसलेली ही पहिली निवडणूक. दोघांचीही ताकत कमी झालेले तुल्यबळ विरोधक भिडले असतानाही कमल हसन काहीही उपटू शकला नाही. दक्षिणेच्या केजरीवाल ला त्याची जागा दाखवल्याबद्दल तामिळनाडूच्या जनतेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तामिळनाडूचे समाचार समाप्त.🙏
पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी एकटी नडली, भिडली आणि जिंकली. खरंच कौतुकास पात्र आहे ममता बॅनर्जी. बंगालच्या जनतेने दिलेला जनादेश विनम्रतेने स्वीकारून भाजपचा एक कार्यकर्ता या नात्याने मी तिचे अभिनंदन करतो.
पण या निवडणुकीत अजून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे - बंगाल मध्ये आता पर्याय म्हणून लोकांनी कम्युनीच आणि खानग्रेसला नाकारलेले आहे आणि भाजपला स्वीकारले आहे. बंगालचे समाचार समाप्त..🙏
पंढरपूर: प्रत्येक वेळी तुम्ही काँग्रेसला डावलू शकत नाही. या विजयाचे श्रेय फॅमिली प्लॅनिंग मध्ये पीएचडी केलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पण दिलं पाहिजे. जनतेला व शेतकऱ्यांना दिलेला विजबिलाचा शॉकची मतदारांनी महाविकासआघाडीची फ्यूज उडवून परतफेड केली आहे.
करोना संकट थर्ड-क्लास पद्धतीने हाताळणाऱ्या असंवेदनशील राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभाराला दिलेली ही एक सणसणीत चपराक पण आहे. लोकं मरत असताना राज्याला वाऱ्यावर सोडून पंढरपूरात ठाण मांडून बसलेल्या पवार खानदान, जयंत पाटील आणि राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवुनही..
लोकांनी राज्याची दुर्दशा पाहून सरकारला योग्य तो 'वेक-अप कॉल' दिला आहे! पंढरपूरकरांचे हार्दिक अभिनंदन!! पंढरपूरचे समाचार समाप्त..🙏
एकूणच काय, तर काल सकाळ पर्यंत भाजपची सत्ता या पाच पैकी एका राज्यात होती, आता दोन राज्यांत आहे. तिसऱ्या राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे..
आणि महाराष्ट्र पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्र येऊनही त्यांचा नीट कार्यक्रम करत त्यांना धूळ चारली आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी आज समाधानी आहे.

वेल-डन भाजप!

( @balraje_makude च्या फेसबुक पोस्ट वरून साभार )

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Modi Bhakt Nitin 🚩

Modi Bhakt Nitin 🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @The_NitinD

30 Apr
#NitinWrites
सहज विचार करत बसलो होतो, आणि जे दिसतय ते लिहून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतोय-
कोविड- सगळ्यांचे आयुष्यच बदलून गेलाय.. होत्याचे नव्हते करून गेलाय, कित्येक संसार उघडे करून गेलाय..

पण आज तो मुद्दा नाही, मुद्दा भविष्याचा आहे.. 👇 1/n
मित्रांनो, मागच्या वर्षीचा कोविड आणि ह्या वर्षीचा कोविड खूप वेगळा आहे आणि खूप घातक आहे.
मृत्यू दर वाढलेला आहे हे आपण सर्व जाणतो, कदाचित २-४ महिन्यात ही कोविड ची लाट ओसरून जाईल, दरम्यानच्या काळात काळ रूपी यम कित्येक जणांना आपल्या ओघात सामावून घेईल ते सांगता येणार नाही, 2/n 👇
पण हे निश्चित आहे की ही भयावह लाट खूप काही बदलून जाणार आहे.

खरा लढा तर सुरू होणार आहे ह्या लाटेनांतर जगलेल्या माणसांच्या जगण्याचा...
मी जे काही लिहितोय ते भविष्याच्या दृष्टीने जे मला समजत आहे किंवा ध्यानात येत आहे ते लिहितोय पण देव करो ते खोटे ठरो. 3/n 👇
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!