मला सुसंस्कृत महाराष्ट्रातील एक सामान्य नागरिक म्हणून मराठी पत्रकारांना एक प्रश्न विचारायचा आहे.
कालपासून ममतादीदी जिंकल्यानंतर पश्चिम बंगाल मध्ये किती ठिकाणी जाळपोळ, लूटमार आणि कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या?
यावर तुम्ही ट्विट केले किंवा प्रश्न उपस्थित केले?
आता तुम्ही म्हणाल की, आम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे. काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे आम्ही ठरवू, हे मान्यच आहे.

तुम्ही कोण आम्हाला शिकविणारे? अंधभक्त का? 40 पैसे वाले का?असेही तुम्ही म्हणाल याची पूर्ण खात्री आहेच.

पण मग कमीत कमी स्वतःला पत्रकार तरी म्हणू नका.
कारण, तुम्ही पत्रकार म्हणून टीव्हीवर येता, ट्विटरवर ट्विट करता. पण ते करत असताना तुम्ही कोणत्यातरी एका पक्षाची चाकरी करत असता हे उघडपणे दिसून येतं.

तुम्ही ज्याप्रमाणे भाजपाला तोडून, फोडून, झोडून काढता. त्याप्रमाणे इतर पक्षांच्या विषयी भावना व्यक्त का करत नाहीत.
इतका का राग येतो तुम्हाला भाजपाचा?
प्रत्येकच स्थानिक गोष्टीवर आणि आंतरराष्ट्रीय गोष्टीवर व्यक्त होण्याचा तुमचा सपाटा असतो.

परंतु, ते फक्त आणि फक्त भाजपाशी निगडित तुम्हाला हवं असतं.
तुम्हाला लाज वाटायला पाहिजे.
पश्चिम बंगालमध्ये जे मरत आहेत ती सुद्धा माणस आहेत.
कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असले तरीही सर्वप्रथम तो माणूस आहे, त्याला जीव आहे.

हे ज्या दिवशी तुम्ही मान्य कराल, त्या दिवशी तुम्ही स्वतःच स्वतःला सामोरे जाऊ शकणार नाहीत.
कारण, राजकारणी हे राजकारण करतीलच पण कमीत कमी पत्रकारांनी पत्रकारिता करावी अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पवन

पवन Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PB_SPEAKS123

4 May
हा #थ्रेड पश्चिम बंगाल मधील बांगलादेश सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यामध्ये झालेल्या मतदानाच्या पॅटर्न बद्दल सांगणारा आहे.

@BharadwajSpeaks यांनी इंग्लिश मध्ये लिहिलेल्या थ्रेड़चा हा मराठी अनुवाद आहे.

या जिल्ह्यांमध्ये जी परिस्थिती दिसत आहे त्याला कारणीभूत बांगलादेश मधून आलेले
घुसखोर मुस्लिम आहेत आणि त्यामुळे त्यांचा एम फॅक्टर वाढत आहे.

यामुळे तिथून हिंदू हे पळ काढत आहे.

भागबंगोला ही सीट मुर्शिदाबाद जिल्ह्यात येते. जो बांगलादेश सीमेवर आहे.

कधीकाळी येथे 55 टक्के हिंदू आणि 44 टक्के मुस्लिम होते. (1872 जनगणना).

बांगलादेश मधून आलेल्या घुसखोरांमुळे
ईथले लोकसंख्याशास्त्र बदलले आणि मुस्लिम संख्या ही वाढली. (66% 2011 जनगणनेनुसार).

1971पासून आजपर्यंत कोणीही हिंदू इथे जिंकलेला नाही.

आज त्यांनी असा माणूस निवडून आणला जो 2007 च्या दंगलीसाठी कारणीभूत होता.
Read 26 tweets
3 May
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक ब्रेकिंग : भाजप विजयी!

१ मे १९६० रोजी काँग्रेसचे जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते जेंव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्याची स्थापना करत असताना आत्ताच्या गोवा, कारवार व बेळगाव मधील ८६२ मराठी-भाषिकांची गावे जवाहरलाल नेहरूंनी
महाराष्ट्रातून जाणूनबुजून वगळली. अर्थात, महाराष्ट्र बनवला पण सगळीकडून लचके तोडून! हा झाला इतिहास.

आता काँग्रेसने जन्माला घातलेल्या 'वसंत-सेने'बद्दल : १००% हरणार अशा उमेदवाराला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उभं करून, हिंदू मराठी मतदार भाजपपासून तोडून त्याच मराठी-द्वेष्ठ्या
नेहरूंच्या काँग्रेस पक्षाला अप्रत्यक्षपणे मदत करायला संजय राऊत बेळगावात प्रचाराला गेले होते. मराठी-कानडी वाद निर्माण करून हिंदू मतं फोडायची आणि मुस्लिम मतदान तर एकगठ्ठा काँग्रेसला होणार होतेच. असा डाव होता यांचा..

पण, बेळगाव लोकसभा मतदारसंघातील मराठी-कानडी दोन्ही हिंदू मतदारांनी
Read 4 tweets
2 May
वनथी श्रीनिवासन यांचा कमल हसन आणि तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष मयुरा जयकुमार यांना धोबीपछाड.

भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनथी श्रीनिवासन यांनी अतीतटीच्या ठरलेल्या कोइंबतूर साउथ या मतदार संघातील लढत 1728 मतांनी जिंकलेली आहे. त्यांना 53,209 मते मिळालेली आहे. तर कमल
हसन  यांना 51,481 मते मिळालेली आहेत.

2021 मध्ये जवळपास 1.75  लाख मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघातून सर्वप्रथम अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम या पक्षाचे संस्थापक श्री कमल हसन यांनी इथून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने वनथी श्रीनिवासन यांना तिकीट
दिले आणि सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तामिळनाडूचे कार्यकारी अध्यक्ष मयुरा जयकुमार यांनी सुद्धा याच मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली. त्यामुळे ही लढत चुरशीची ठरली होती.

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला कमल हसन हे सर्वात पुढे होते.
Read 8 tweets
2 May
जाणून घेऊया आज पश्चिम बंगाल मध्ये निवडून आलेल्या भाजपा उमेदवार चंदना बाउरी यांच्याबद्दल.

भाजपा उमेदवार चंदना बाउरी बंगालच्या सालतोरा या मतदारसंघातून  आज 4145 मतांनी निवडून आलेल्या आहेत. त्यांचा विजय यासाठी महत्त्वाचा आहे. कारण, त्यांच्याजवळ असलेली संपत्ती ही रुपये 31,985, सोबत 3
बकऱ्या 3 गाई आणि 1 झोपडी आहे. चंदना यांना 3 अपत्ये आहेत. त्यात 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यांचे पती हे मनरेगा योजनेत मिस्त्री काम करतात. तसेच चंदना यासुद्धा मनरेगाच्या मजुरीवर जातात आणि त्यातुन दोघांचे मिळून 350 रुपये रोज त्यांना मिळतो. त्या पैशातूनच त्यांचे घर चालते  परंतु
पावसाळ्याच्या दिवसात ते सुद्धा मिळत नाही आणि आर्थिक अडचण असते. आता सध्या पीएम ग्रामीण आवास योजनेअंतर्गत त्यांच्या पक्क्या घराचे काम सुरू आहे.
त्यांच्या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता सुद्धा नाही. निवडणुकीच्या काळात बीजेपी कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरातील राशन आणि बाकी सर्व गरजांची
Read 6 tweets
2 May
आज 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत आणि एक पॉलिटिक्सचा विद्यार्थी म्हणून मला फक्त तीनच गोष्टीत इंटरेस्ट आहे.

★ या पाच राज्यात एकूण 827 जागांपैकी भारतीय जनता पक्षाचे फक्त 93 आमदार होते. हा आकडा दुप्पट झाला तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला समाधान राहील.
एकाच पक्षाच्या पारड्यात भरघोस मतदान करायच्या बंगालच्या इतिहासाकडे पाहता आज संध्याकाळपर्यंत हा (पाच राज्यांतील टोटल आमदारांचा) आकडा तिप्पटही होऊ शकतो. (हा आकडा दुप्पट झाला तर दर दोन वर्षांनी 2-3 आणि तिप्पट झाला तर दर दोन वर्षांनी 4-5 भाजपचे खासदार राज्यसभेत वाढणार आणि तेवढेच
विरोधी पक्षाचे खासदार कमी होणार आहेत, हा बोनस!)

★ या पाच राज्यांपैकी भारतीय जनता पक्ष फक्त आसाम या एकाच राज्यात सत्तेवर होता. आज संध्याकाळ पर्यंत हा आकडा किमान 2 झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. जर 3 राज्यात सत्ता आली तर मी एकदम सुपरररर खुश!!
Read 6 tweets
1 May
मुंबई हायकोर्टात झालेले फॅक्ट-चेक :

महाविकास आघाडी सरकार, त्यांचे मंत्री, त्यांच्या पे-रोल वर असलेली मराठी मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांची बाजू घेऊन भुंकणारी श्वान-पथकं दिवस-रात्र बोंबलत असतात की ऑक्सिजन नाही, रेमडेसेवीर नाही आणि पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारच्या नावाने खडे
फोडत असतात.

म्हणून हायकोर्टाने राज्य सरकारला कोर्टात affidavit देऊन माहिती द्यायला सांगितली. आणि राज्य सरकार एक्सपोज होऊन सत्य बाहेर आलं..

★ ठाकरे सरकारने शपथपत्र देऊन सांगितलंय की राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसेवीरचा तुटवडा अजिबात नाही. दोन्ही गोष्टी पुरेशा आहेत!
★ मुंबई महानगरपालिकेने पण हायकोर्टाला कळवलंय की त्यांच्याकडेही ऑक्सिजन आणि रेमडेसेवीर दोन्हीचा तुटवडा बिलकुल नाही, 'किंबहुना' पुढील काही दिवस पण पुरेल एवढा साठाही आहे!

मग मला सांगा, लोकं मरत असताना हे जाणूनबुजून तुटवडा आहे म्हणत 'ट्रॅजेडी पॉलिटिक्स' तर करत नाहीयेत? एकीकडे
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!