"कोकणातील धबधबे"

कोकणातील पावसामुळे कोकणचं सौंदर्य आणखीणच खुलून दिसते. मुसळधार पावसामुळे कोकणातील सर्वच धबधबे ओसंडून वाहतात. चला तर मग कोकणातल्या या धबधब्याची सफर आपण या लेखाद्वारे करुन घेऊयात 😊

👇 Image
निवळीचा धबधबा...

निवळीचा धबधबा : मुंबई- गोवा महामार्गाने रत्नागिरीकडे जाताना संगमेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभे राहून निवळीच्या धबधब्याचे दर्शन घडते..

👇 ImageImage
रानपाटचा धबधबा..

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताना संगमेश्वरच्या पुढे उक्षी गावाकडे जाणारा रस्ता आहे. गावापासून गणपतीपुळे 32 किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्यानेच रानपाट गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावापासून पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास धबधब्यापर्यंत पोहोचता येते...

👇 ImageImage
वीरचा धबधबा...

वीर येथे देवपाटचा बारामाही धबधबा आहे. हा धबधबा दोन टप्प्यांत आहे. काळ्या कातळातून डोहात कोसळणाऱ्या आणि पोफळीच्या दाट रांगांच्या बाजूला असणाऱ्या या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे...

👇 ImageImage
सवतसडा धबधबा...

चिपळूणपासून 5 किलोमीटर अंतरावर सवतसडा धबधबा आहे. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूस उंचावरुन हा धबधबा कोसळताना दिसतो...

👇 ImageImageImageImage
मार्लेश्वर धबधबा : संगमेश्वर तालुक्यात देवरुख पासून 18 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यात वसलेले श्रीक्षेत्र मार्लेश्वर श्री शंकराचे देवस्थान म्हणून ओळखले जाते. डोंगराला वळसा घालून उंच कड्यावर गेल्यावर हे देवस्थान आहे. या डोंगरावर एक मोठा धबधबा आहे...

👇 ImageImageImageImage

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with हे बंध रेशमांचे

हे बंध रेशमांचे Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Runanubandh_

11 Jun
"कोकणातील काजू"

काजू कोकणात आवर्जून मिळणारं खास फळ. आंबा, फणसासोबतच काजू देखील आवडीने खाल्ला जातो. काजू खाल्यामुळे अनेक आजार दूर राहतात. त्यामुळे काजू दररोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत...

👇 ImageImage
काजूचे नियमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात.

1) काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी, के चे प्रमाण अधिक असते. तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते.

👇 Image
काजू खाल्यामुळे एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं.

2) काजूमुळे मेंदूच कार्य अधिक चांगल होतं. त्यामुळे ब्रेन अधिक स्मार्ट करण्यासाठी काजू खाल्लेले अधिक फायदेशीर असतात. काजू खाल्याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते आणि ग्रास्पिंग पावर देखील वाढते.

👇 Image
Read 10 tweets
10 Jun
कोकणी माणसांच्या मनातली भूते..

भूते ही दोन प्रकाराची असतात. ञास देणारी आणि ञास न देणारी. ही भूते जंगले,स्मशान, रानमाळ,भरड अशा ठीकाणी वावरतात.
आज कोकणी भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ.

कोकणात 14 प्रकाराची भूते पहावयास मिळतात.

१वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस

👇 Image
७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ लावसट
१२ खूण्या १३ बायंगी १४ चकवा.

१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पळवून लावतो.

👇 ImageImage
२ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.

३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंवा तीठा अशा ठिकाणी सापडते

👇 ImageImage
Read 12 tweets
10 Jun
कोकणातील धबधबे...

सावडाव धबधबा..

कणकवली तालुक्यातला सावडाव हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांनी बहरुन जातो. डोंगरपठारावरुन वाहणारा पाण्याचा प्रवाह अचानक पसरट कड्यावरुन खाली कोसळतो. सुमारे ७० फूट रुंदीचा आणि तेवढ्याच उंचीचा हा धबधबा म्हणजे गर्द हिरव्या झाडाझुडपांतला आनंदाचं उधाणच.

👇 ImageImageImageImage
आंबोली धबधबा...

बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.. पावसाळ्यात तर फेसाळणार्‍या शुभ्र अशा धबधब्याखाली स्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते.

👇 ImageImageImageImage
मांगेली धबधबा... दोडामार्ग

कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर उंच डोंगराच्या कपारीतून कोसळणारा दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावचा हा मनमोहक धबधबा पर्यटकांना आपल्याकडे नक्कीच आकर्षित करतो...

👇 ImageImageImageImage
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(