'द हिंदू', तुला कुठे कुठे निंदू??

भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी परवा 'ऐतिहासिक  लसीकरणाबाबत' केलेल्या वक्तव्यावर 'द हिंदू' ने केलेल्या 'फॅक्ट चेक' मुळे देशाला मागील सरकारांचे अपयश दाखवण्यास, मला मदत मिळाली आहे.
@the_hindu
1/

#PawanWrites
जर आपण बघितले की, जगात आणि देशात ज्या मोठ-मोठ्या लसी उपलब्ध झाल्या, त्या कधी झाल्या? तर आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येतात.

स्मॉलपॉक्सचे निर्मूलन हे नॉर्थ अमेरिका आणि युरोप मध्ये 1953 मध्ये तर भारतात त्याचे 1975 मध्ये झाले आणि हे आर्टिकल त्याची ग्वाही देत.

2/
भारतातील स्मॉलपॉक्स लसिकरण - एक आढावा

-हे लसीकरण मोठ्या प्रमाणावर जागतिक मदतीवर अवलंबून होतं.

-जवळपास दोन दशकं लागले, यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी.
-इतकेच कशाला लसिकरणासाठी लागणार्‍या 'सुया' (सुई/Needle) सुद्धा डब्ल्यूएचओ कडून आपल्याला पुरवल्या गेल्या होत्या.

3/
नॉर्थ अमेरिका आणि युरोप मध्ये 1953 मध्ये स्मॉलपॉक्स निर्मूलन झाले पण जवळपास 20 वर्ष लागले म्हणजेच 1973-75 चा काळ. तेव्हा कुठे आपण आत्मनिर्भर बनलो. तोपर्यंत आपण स्मॉलपॉक्स लसींचे लाखो डोजेस आपण USSR च्या मदतीने मिळवले.

4/
पोलिओ लसीकरण- खालील आर्टिकल मध्ये केलेला दावा सांगतो की, पोलिओची लस 1960 मध्ये युनायटेड स्टेट्स मध्ये होती परंतु भारतात ओरल पोलिओ लस देणे हे 1979 मध्ये सुरू झाले.
इतकेच नव्हे तर IPV ला लस बनविण्यासाठी 2006 पर्यंत परवानगी सुद्धा नव्हती. का?

5/
लस इतके वर्ष आयात करावी लागली. का?
ijmr.org.in/article.asp?is…

हेपाटायटीस बी- युनायटेड स्टेट्सने त्यांच्याकडे लसीकरणाला सुरुवात 1982 मध्ये केली.
भारतात हेपाटायटीस बी ला लसिकरण कार्यक्रमात 2002 मध्ये म्हणजे जवळपास वीस वर्षानंतर सहभागी करण्यात आले.

6/
यावरूनच दिसून येते कि, या आर्टिकलमध्ये काहीही 'फॅक्ट चेक' केलेले नाही तर उलट सोयीस्कररित्या बर्‍याच गोष्टी लपवलेल्या आहेत.

आणखी वाचा : bmcpublichealth.biomedcentral.com/articles/10.11…

द हिंदू!

तुम्हाला माहिती आहे का?
भारताने एका वर्षात 1 स्वदेशी लस नाही, तर 2 स्वदेशी लसी

7/
या 'कोविड-19' साठी बनविलेल्या आहेत.

-यासोबतच जवळपास सात वेगवेगळ्या कंपन्या या लस बनवत आहेत.

-जवळपास आणखी तीन कंपन्यांची ऍडव्हान्स स्टेजपर्यंत चाचणी झालेली आहे.

-आणि आजपर्यंत जवळपास 23 करोड पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झालेले आहे.

8/
हा थ्रेड @knowthenation यांच्या या थ्रेडचे मराठी भाषांतर आहे.

त्यासाठी त्यांचे आणि @Chetanapmarathi चेतनजी आपण ही लिंक पाठवून, लोकांच्या जनजागृतीसाठी मराठी भाषांतर करायला सांगितले, त्यासाठी तुमचेही आभार!!

धन्यवाद!!

पवन✍️

9/9

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पवन🇮🇳

पवन🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PB_SPEAKS123

10 Jun
#Threads

नरेंद्र मोदी : जनता की आस, विपक्ष की सास!!

7 जून को शाम 5 बजे लोगों के सामने आकर, प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने घोषणा कर दी की, केंद्र सरकार 18 साल और उससे आगे बड़े आयु वर्ग के लिए मुफ्त टीकाकरण प्रदान करेगी, इससे जनता में ख़ुशी की लहर आ गयी और

1/

#PawanWrites Image
विपक्ष के पसीने छुट गए और साथ ही साथ उनके गले में ‘मोदी’ नाम का फंदा और भी पक्का हो गया.

इस थ्रेड में, हम देखेंगे कि वैक्सीन निर्माणकार्य शुरू होने के बाद से विपक्ष ने समय-समय पर अपनी मांगों को कैसे बदला है, मोदी ने उनकी मांगों को कैसे स्वीकार किया और उन्हें बेनकाब किया?

2/
अब जब विपक्ष ने मांग फिर से बदल दी है, तो उन्होंने टीकाकरण की कमान को फिरसे अपने हाथ में ले लिया है।

इसकी शुरुआत कांग्रेस के पूर्व अध्यक्ष और अब भी बिना पद लिए अध्यक्ष की कमान संभाल रहे, श्री राहुल गांधीजी से ही करते है।
9 अप्रैल को प्रधानमंत्री मोदी को लिखे एक पत्र में उन्होंने ImageImage
Read 18 tweets
10 Jun
#Threads
नरेंद्र मोदी : जनतेचा विश्वास, विरोधकांच्या गळ्यातील फास!!

7 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता जनतेसमोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, जनतेला 18 वर्षेपासून पुढील वयोगटासाठी केंद्र सरकारतर्फे मोफत लसीकरणाची आणि यापुढील लस ही केंद्र सरकारद्वारे उपलब्ध करून

1/

#PawanWrites Image
देणार असल्याची खुशखबरी दिली आणि सोबतच विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवून, त्यांच्या गळ्यातील ‘मोदी’ नावाचा फास आणखी घट्ट केला.

लस निर्मितीपासून तर आतापर्यंत विरोधक कशा पद्धतीने वेळोवेळी मागणी बदलत गेले?, मोदींनी त्यांची मागणी मान्य करून त्यांना कसे उघडे पाडले?, आता पुन्हा मागणी

2/
बदलविल्यावर, लसीकरणाचा डोलारा पुन्हा आपल्या हाती घेऊन, कशापद्धतीने विरोधकांना तोंडघशी पाडले, याचा आढावा आपण या थ्रेडमधून घेणार आहोत.

सुरुवात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आत्ता कागदोपत्री नसलेले पण अध्यक्षच असलेले, श्री राहुल गांधीजी यांच्यापासूनच करतो.

3/ ImageImage
Read 21 tweets
8 Jun
देवेंद्रजी ने दी गति, उद्धवजी ने दिया स्थगन !!

नमस्ते नागरिकों !!

मैं बात कर रही हूँ आपकी मुंबई मेट्रो-3, एक्वा लाइन-3 यानि कोलाबा बांद्रा सिप्स !!

मेरा मन आज बहुत दुखी है, इसलिए मै उसको आप सबके सामने खोलकर, हल्का मन हल्का करना चाहती हु!

1/

#PawanWrites
मैंने पवन को, अब तक का अपना पूरा सफर बताया है। वे अब आप तक पहुचाएंगे !!

मुंबई में 140 किमी मेट्रो रेल ट्रैक बनाने की योजना, 2021 तक सभी काम पूरा करने के इरादे से तैयार की गई थी। जैसे तैसे 2014 में पहली मेट्रो शुरू हुई लेकिन तब तक दूसरी लाइन पर काम रुका रहा।

2/
इन्हीं में से एक है मुंबई मेट्रो की 'एक्वा लाइन-3' यानी कोलाबा-बांद्रा-सिप्ज़ लाइन। परियोजना के शुभारंभ के समय इसकी लागत लगभग २१,००० करोड़ रुपये थी, जो आज ३३,००० करोड़ रुपये हो गई है। मैं माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे के शब्दों में 'सरलीकरण' करके आपको समझाऊंगा कि, यह कैसे हुआ?
Read 44 tweets
8 Jun
देवेन्द्रजीनी दिली गती, उद्धवजींनी दिली स्थगिती!!

नागरिकांनो नमस्कार!!

मी तुमची मुंबई मेट्रो-3, एक्वा लाईन-3 म्हणजेच कुलाबा वांद्रे सिप्स बोलतेय!!
आज माझ मन खूप गहिवरून आलय, त्यामुळे आजपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलं?

1/

#PawanWrites
ते आपल्या सर्वांसमोर मन मोकळं करायची इच्छा होत आहे.

मी माझी आजपर्यंतची सगळी वाटचाल पवन यांना सांगितलेली आहे. ते आता तुमच्यापर्यंत पोहोचवतील!!

मुंबईमध्ये 140 किलोमीटरचा मेट्रो रेल्वे ट्रॅक उभारण्याचा प्लॅन आखण्यात आला आणि 2021 पर्यंत सर्व काम संपवून पूर्णपणे कार्यान्वित
2/
करण्याचा मानस ठेवण्यात आला. परंतु 2014 मध्ये पहिल्या मेट्रोची सुरुवात होतपर्यंत इतर लाइनचे काम हे थंडबस्त्यात गेलं.

त्यातील एक मुंबई मेट्रोची 'एक्वा लाइन-3', म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सिप्झ लाइन. तिचा खर्च प्रकल्प सुरु करायच्या वेळी जवळपास 21 हजार कोटी होता, जो आज 33 हजार

3/
Read 51 tweets
7 Jun
आज थोडं वेगळं काहीतरी!!

आज ग्रामीण भागातील 45+ लसीकरण करताना आलेला अनुभव!!

ज्या गावात आज मी होतो, त्या गावात 302 लाभार्थी होते आणि त्यापैकी 10 लाभार्थ्यांचे लसीकरण झालेले आहे.
जेव्हा आम्ही गावात जनजागृतीसाठी फिरत होतो, तेव्हा ग्रामीण भागातून मिळालेली कारणे पुढीलप्रमाणे होती.
1. हे लसिकरण शिबीर थोडे आधी यायला पाहिजे होते, जेणेकरून त्यावेळी आम्ही घरीच होतो, शेतीची काम नव्हती, तर लस घेता आली असती.
2. लस आता आलेली आहे, पण आता जर लस घेतली आणि ताप आला तर दोन दिवस डोबायला/ पेरायला शेतात कोण जाणार? कारण पाऊस थोड्या फार प्रमाणात आलेला आहे.

2/
3. मी दारू पितो, म्हणून मला लसीची गरज नाही.
4. जेव्हा गरज होती तेव्हा लस मिळाली नाही, आता इच्छा असूनही घेऊ शकत नाही, जेव्हा आम्ही फ्री होऊ, तेव्हा ज्या ठिकाणी लसीकरण सुरू असेल, तिथे जाऊन आम्ही घेऊन येऊ. कारण आज शेतीचे काम करणे महत्त्वाचे आहे.

3/
Read 7 tweets
7 Jun
डुबा डुबा रहता हू, आंखो मे तेरी, दिवाना बन गया हू, चाहत मे तेरी!!

अब दिन गुजरते नही, राते कटती नही, तसवीर से आंखे हटती नही.... ओ आजा...

@patilji_speaks आज खूप थकून, तूफान पावसात घरी आलो, तेही आणि आल्याबरोबर तुमचा कालचा थ्रेड टीएल ला आला आणि..

धन्यवाद!!
सय्योनी

मेड इन इंडिया

Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(