नवीन लग्नाला आठवडा उलटला नाही तोच तिला त्याच्यात फरक जाणवू लागला...
आठ दिवसांत तिला नजरेच्या आड होऊ न देणारा तिचा नवरा आता दिवसातून अर्धा अर्धा तास बाहेर जायचा किंवा बाथरूम मध्ये कोंडून घ्यायचा. तिला वाटलं की हा कोणासोबत मोबाईल वर बोलत असेल किंवा चॅटिंग करत
++
असेल मात्र दोन- तीन वेळा तो बिना मोबाईल चा बाथरूम मध्ये गेला त्यामुळे तो गैरसमज दूर झाला. तिच्या आईच्या सांगण्या नुसार तिने आपल्या व त्याच्या गळ्यात कोणत्यातरी बाबाचा ताईत पण बांधला तरीही त्याचं असं वागणं काही कमी झालं नाही. तिने त्याला खूप वेळेस
++
विचारलं मात्र त्याने नेहमी हसण्यावारी नेलं.
तिने दोन तीन वेळा त्याला अडवून पण बघितलं मात्र त्या वेळेस त्याचा उदास चेहरा बघून तिलाच वाईट वाटलं.
घरी विचारलं तेव्हा त्याच्या आई बाबांनी सांगितलं की तो अधून मधून असंच वागतो म्हणून...
शेवटी उद्या या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच
++
असं ठरवून ती झोपली. सकाळी झोपेतून उठताच तो कोणीतरी संमोहित केल्याप्रमाणे तो घरातून बाहेर पडला. दरवाजा ओढून घेतल्याचा आवाज होतच हिने हळूच बेडरूम मधून पायात चपला सरकवल्या आणि पुरेसं अंतर राखून व त्याला कळणार नाही याची काळजी घेत त्याचा पाठलाग करू लागली.
घरामागे थोड्याच अंतरावर
++
आंब्याचं झाडाखाली जाताच तो थांबला आणि इकडे तिकडे बगून त्याने एक दगड उचलला . त्या दगडा खालून काहीतरी काढलं आणि झटक्यात झुडपामागे गायब झाला.
ती विस्फारीत डोळ्यांनी हे सगळं पाहून आणि
दगड लक्षात ठेवून ती माघारी परतली व जणू काहीच झाल नाही अशा रीतीने घरातील कामांना सुरुवात केली.
++
तो नेहमी सारखा आला. अंघोळ करून, जुजबी बोलून ,आवरून ठिक नऊ वाजता त्याने गाडीला किक मारली आणि कामाला गेला. तो कामावर गेल्याची खात्री होताच ती घरातील देवांना नमस्कार करून,आईने दिलेला ताईत गळ्यात घालून ती जलद गतीने आंब्याच्या झाडाकडे चालू लागली.सतत तिला छळणाऱ्या प्रश्नाची आज तिला +
उकल करायची होती.
काय असेल ते?, कोणत्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे? त्याचे काय परिणाम होतील? याचा विचार करत ती कधी त्या दगडाजवळ पोहचली.

तिलासुद्धा कळलं नाही.
तिने झटक्यात तो दगड उचलला आणि त्याच्याखालची
वस्तू बघून ती स्तब्ध झाली...
+
+
+
+

👇

++
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.

.

.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.

.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तिथं गायछाप पुडी आणि चुन्याची डबी होती

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ماندار

ماندار Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Makao7iv7iv

14 Apr
नवरा थकुन भागुन घरी आला. बायकोने जेवायला वाढले.

जेवताना नवर्‍याला जेवण आवडले नाही. त्याने तसे बायकोला बोलून दाखवले की आज जेवणाला चव नव्हती.

अति शहाण्या बायकोने नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी लगेच हॉस्पिटलमध्ये फोन लावला आणि नवर्‍याला कोरोना झाल्याची लक्षणे दिसत
++
आहेत, त्याला जेवणाची चव लागतच नाही असे सांगितले.

ते आले आणि नवर्‍याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आता नवरा १४ दिवसासाठी क्वाॅरनटाईन झाला.

बायकोने आपल्या हातच्या जेवणाला चव नाही असे बोलणार्‍या नवर्‍याला धडा शिकवला.

पण आता खरी गंमत होती. क्योंकी पिक्चर अभी बाकी हैं
.
.
.
.
.
.
.
++
.
.
.
.
.
.

हॉस्पिटलमध्ये नवर्‍याला विचारले, तुम्ही कोणाकोणाच्या संपर्कात आलात, त्याने सांगितले पाच लोकांच्या...

१) बायको
२) सासरा
३) सासू
४) मेव्हणा
५)मेव्हणी

आता ते सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि नसलेल्या आजाराला दोष देत आहेत.

++
Read 5 tweets
13 Apr
गुढी पाडवा २०२१

#माझाक्लिक

मनगणं
#माझाक्लिक

टोमॅटो-बटाटा रस भाजी
Read 5 tweets
1 Mar
The Extra Lonnnnnnnng Thread..

इस थ्रेड की सुबह नही....

#माझाक्लिक
Read 34 tweets
19 Jan
मांडवामध्ये लग्नसोहळा सुरू होता. भटजींनी जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली...

हे लग्न झाल्यामुळे जर कुणाला प्रॉब्लेम होणार असेल तर त्याने पुढं यावं. ....

हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर
++
शांतपणे जगू द्यावं उभ्या आयुष्यात कधी वाटेला जाऊ नये. ....

भटजींचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक #चार्मिंग_काकू पुढे येऊ लागली.

तिच्या हातात एक छोटं बाळ होतं...

सगळ्या मंडपात भयाण शांतता....
मग कुजबूज सुरू झाली.....
++
त्या #चार्मिंग_काकु ला पाहताच नवऱ्या मुलीने नवरदेव च्या मुस्काटात मारली.
मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले.
मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर
काढली.
मुलीच्या भावांनी मुठी वळल्या.
पाहुणे मंडळींनी फेटे सोडले.

भटजींनी कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं

++
Read 4 tweets
18 Jan
सुप्रभात..!!

राम राम..!!

કેમ છો..?

#माझाक्लिक

#LateTweet
Read 58 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(