Ram ( Modi Ji Ka Pariwar) Profile picture
Jun 15, 2021 30 tweets 6 min read Read on X
अरविंद केजरीवाल जाणूनबुजून भारतीय राजकारणात पेरलेली ,higher केलेली व्यक्ती आहे असे नेहमी वाटते त्या बद्दल वाचण्यात आले ते तुमच्या सोबत पण शेअर करतोय.
#थ्रेड👇👇👇
धूर्त अरविंद केजरीवाल आणि कंपनी ची कहानी👇👇
*भारताचे सार्वभौमत्व संपवण्यासाठी राजकारणात प्लांट केलेली माणसे

अरविंद केजरीवाल काल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आज भारतात या माणसाला ओळखत नाही असा कोणीही नसेल. पण मला आपल्याला 2006 या काळात घेऊन जायचे आहे.
आपल्यापैकी किती जणांनी अरविंद केजरीवाल हे नाव 2006 साली ऐकलं होतं ? कोणीच नसेल, मलातरी अजिबात माहीत नव्हते. पण या माणसाला 2006 साली रोमन मॅगसेसे अवॉर्ड मिळाला होता. आपण म्हणाला कित्येक समाजसेवक आपल्याला माहीत पण नसतात पण अवॉर्ड मिळाल्यावर समजतात.
पण हा रोमन मॅगसेसे अवॉर्ड या केजरीवाल ला कशासाठी मिळाला जे जेव्हा तुम्हाला समजेल तेंव्हा तुमच्या पायाखालची जमीन पहिल्यांदा सरकेल.

या केजरीवाल ला अवॉर्ड *Emerging Leadership in india* या साठी मिळाला होता. लागला का पहिला शॉक ?
माणसाला आपण ओळखत पण नाही त्याला लिडरशीप साठी आशिया चे नोबेल समजले जाणारे अवॉर्ड कसे मिळाले ? इथूनच या कहाणीची सुरवात आहे.
सर्वप्रथम हा रोमन मॅगसेसे अवॉर्ड काय आहे? तो कोणाला दिला जातो ?
यात अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयए चा संबंध काय हे तुम्हाला खालच्या लिंकमध्ये समजेल.

opindia.com/2019/08/ramon-…
President Magsaysay died in a plane crash in 1957, and the Ramon Magsaysay Award was established in his memory. It may be noted that the award was constituted by New York-based Rockefeller Brothers Fund. In 2000, Ramon Magsaysay Emergent Leadership Award was established by
Ford Foundation,another American organisation. Both these organisations are known for working for American interest in foreign countries,and have a history of closely working with the CIA. In fact,the Ford Foundation is alleged to a philanthropic facade of the CIA
आता आपण परत येऊ या केजरीवाल वर. केजरीवाल आणि सिसोदिया यांची कबीर नावाची एक एनजीओ होती ज्याला याच फोर्ड फाउंडेशन ने प्रचंड पैसा पुरवला. अशाच अनेक एनजीओ चे त्यावेळचे मालक आठवा, काही नावं मी सांगतो ज्यांना ह्या फोर्ड फाउंडेशन ने पैसे दिले.
तिस्ता सेटलवाड,योगेंद्र यादव,मिरा सन्याल,मल्लिका साराभाई,अमर्त्य सेन,मेधा पाटकर या सगळ्यांना फोर्ड फाऊंडेशन ने लाखो करोडो डॉलर्सची मदत केली आहे आणि काही जणांना मॅगेसेसे अवॉर्ड पण मिळाला आहे
m.facebook.com/notes/surajit-…
आता 2006 ला अमेरिकेला भारत अशांत करण्यात काय फायदा होता तर तेव्हा भारत परत एकदा द्विपक्षीय राजनीतिकडे चालला होता. भाजप हरली तरी काँग्रेस जिंकली होती आणि सत्तेचा खेळ या दोन राष्ट्रीय पक्षात खेळला जाऊ लागला होता.
दोन्ही पक्षांच्या इकॉनॉमिक पॉलिसी जवळपास सारख्याच होत्या आणि त्यामुळे भारत झपाट्याने विकसित होऊ लागला होता.त्या काळात 10℅ जीडीपी ग्रोथ आपल्या आवाक्यात आली होती. भारत पाकिस्तान संबंध चांगले होऊ लागले होते.
त्यामुळेच अमेरिकेच्या पोटात दुखणे सहाजिकच होते. म्हणूनच ही वर दिलेली फौज पैसे देऊन बनवली गेली आणि त्या फौजेचा म्होरक्या बनवला *अण्णा हजारे*
आता येऊ अण्णा आंदोलन वर. अण्णा हजारे असाच एक एनजीओ वाला. ज्याला महाराष्ट्रा बाहेर कोणी ओळखत नव्हते तो उपोषणाला काय बसतो, स्टेज वर हे सगळे फोर्ड फाउंडेशन चे पोसलेले कावळे अवतरतात, मीडिया ला अमाप पैसा वाटला जातो आणि 28 न्यूज चॅनल त्या अण्णा आंदोलनाचे लाईव्ह प्रक्षेपण 15 दिवस करतात.
कोणाच्याच मनात शंकेची पाल कशी चुकचुकली नाही? अण्णा देशाचा नेता बनलाच कसा ज्याला त्याच्या महाराष्ट्रात कोणी विचारत नव्हते. केजरीवाल, सिसोदिया, किरण बेदी, प्रशांत भूषण आणि त्याचा बाप डायरेक्ट स्टेजवर पोचलेच कसे ? केंद्र सरकारने यांना लोकपाल कायदा बनवताना बोलावलेच कसे ?
असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.पण या सर्व प्रकारामुळे केंद्रातील तेव्हाचे सरकार अस्थिर झाले आणि करप्शन प्रचंड वाढले. या अण्णा आंदोलन वाल्यांनी परदेशातून आणि इथे आंदोलनाला जमणाऱ्या लोकांच्या कडून जे पैसे जमा केले होते त्या पैशावरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात भांडणे झाली.
पैसे अण्णांच्या नावावर जमा केले होते म्हणून अण्णांनी 125 कोटी केजरीवाल कडे मागितले आणि ह्या मिटिंगचे किरण बेदीच्या घरी व्हिडीओ रेकॉर्डिंग (स्टिंग ऑपरेशन) करून अण्णांना ब्लॅकमेल केले गेले. याची लिंक

dai.ly/x55vwwi
आता अण्णांचा पत्ता कट होता. अ टिपिकल युझ अँड थ्रो केस. आजची अण्णांची परिस्थिती काय आहे ? त्यांनी कितीही घासले तरी ते पुन्हा आंदोलन करू शकत नाहीत,
अरविंद चे सहकारी प्रशांत भूषण याचे काश्मीर बद्दल विधान आठवा, आठवत नसेल तर ही लिंक बघा
काश्मीर बद्दल कोणत्याही काँग्रेसी ने पण असे विधान केलेले नाही. अफझल गुरू ला फाशी पासून वाचवायला रात्री सुप्रीम कोर्ट उघडायला लावणारा पण हाच भूषण आहे.
आता या आपला येणारा जो पैसा आहे त्याचा मेजर स्रोत हा खलिस्तान चळवळी च्या लोकांच्या कडून आहे. याबद्दल आलेली बातमी
यावर झालेले स्टिंग ऑपरेशन

republicworld.com/india-news/gen…
आणि सर्वात महत्वाचे की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया जेव्हा परदेशात फंड गोळा करायला गेलेत तेव्हा ते खलिस्तान चळवळीच्या लोकांच्या घरात राहिले आहेत.
ही त्याची लिंक

indiatoday.in/assembly-elect…
या खलिस्तानी आणि मिशनरी च्या पाठिंब्यावर आप पंजाब आणि गोव्यात पसरली. आता आपण म्हणाल मिशनरी यात कुठून आले. तर फोर्ड फाउंडेशन पासून ते मॅगसेसे अवॉर्ड ते अण्णा आंदोलन यात मिशनरी होतेच याचं आणिक एक प्रूफ देतो.
जेंव्हा मदर तेरेसा ना सेंट हा सन्मान दिला गेला तेंव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून श्रीमती सुषमा स्वराज उपस्थित होत्या पण तिथे बोलावले गेलेल्यांमध्ये बंगालचा मुख्यमंत्री आणि केजरीवाल होता. त्याची लिंक

indiatoday.in/india/story/ar…
पंजाब मध्ये जेव्हा हे प्रचार करत होते तेव्हा त्यांच्या सुखबिर सिंग खैरा ने उघडपणे रेफ़्रेंडम 2020 या खलिस्तानी अजेंड्याला सपोर्ट केला होता. त्याची लिंक

m.hindustantimes.com/punjab/khaira-…
आता सर्वात शेवटचे आणि सर्वात भयानक. आपल्याला आठवत असेल तर अण्णाला उपोषणाला बसवून हे सर्व चोर रोज सरकार ने बनवलेल्या लोकपाल कमिटी मध्ये मिटिंग ला जायचे आणि काही खुसपट काढून मिटिंग फेल व्हायची. तेव्हा यांना मार्ग निघणे अभिप्रेत नव्हतेच फक्त हा विषय मोठा करून देशात आग लावायची होती.
आणि त्या साठी त्यांनी अनेक मौलवींना हाताशी धरून दिल्लीत इजिप्त च्या तेहरीर स्क्वेअर सारखे आंदोलन करून भारतात क्रांती आणायची होती आणि हे आहे त्याचे प्रूफ

आता तुम्हीच ठरवा हा केजरीवाल देशप्रेमी आहे, देशद्रोही आहे, का कोण आहे.
Thanks for reading

Cc @NikhilKarnik2

#WA
#samirgore
*hire

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ram ( Modi Ji Ka Pariwar)

Ram ( Modi Ji Ka Pariwar) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Ram9699_

Feb 10, 2023
कांग्रेस काल की पुरानी तीन घटनाएं हमेशा याद रखनी चाहिए👇

1. ज्ञानी जैल सिंह, पूर्व राष्ट्रपति थे। उन्हें z security प्राप्त थी। उन्होंने दिल्ली में घोषणा की - "कल मैं चंडीगढ़ पहुंचने के बाद बोफोर्स के सारे राज खोलने वाला हूँ।"
तो साहब हुआ ये कि दिल्ली-चंडीगढ़ मार्ग पर सामने से एक ट्रक दनदनाता हुआ आया और जैलसिंह की कार को कुचल दिया। वे वहीं मृत्यु को प्राप्त हुए। कोई जांच नहीं हुई।

2. राजेश पायलट ने कांग्रेस नेत्री की सलाह नहीं मानी। उन्होंने घोषणा की - "कल मैं कांग्रेस अध्यक्ष पद हेतु नामांकन भरूँगा।"
बस फिर क्या था, सामने से एक बस आई और उनकी कार को कुचल दिया। वो वहीं मृत्यु को प्राप्त हुए। कोई जांच नहीं हुई।

इन दोनों घटनाओं में modus of operandi एक समान थी। तीसरी घटना में modus of operandi अलग थी।
Read 17 tweets
Dec 29, 2022
पानीपत का तीसरा युद्ध और "NOTA" 

अहेमद शाह अब्दाली ने भारत पर आक्रमण किया.
कोई उसे रोकने का साहस न कर सका.

तब महाराष्ट्र से पेशवा ने उसको टक्कर देने की कोशिश की.
अब्दाली को रोकने के लिए पेशवाई सेना पानीपत पहुच गई...
पेशवा  ने पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश के लोगों से आव्हान किया कि - वे अब्दाली को रोकने में उनका साथ दे,।।

लेकिन पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश के लोगों NOTA दबा दिया.

बोले यह हमारी लड़ाई थोड़े ही है यह तो अफगानों और पेशवा की लड़ाई है..
स्थानीय हिन्दू NOTA दबा कर पीछे हट गए लेकिन स्थानीय मुसलमानों ने अहेमद शाह अब्दाली का साथ दिया.

पानीपत के इस युद्ध में पेशवा के सैनिक  हार गए और अब्दाली जीत गया.।।

लेकिन उस जीत के बाद..
Read 12 tweets
Nov 28, 2022
कोलकाता ते लखनौला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइटचे भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे नावाच्या दोघांनी 1978 मध्ये अपहरण केले होते. त्यात 132 प्रवासी होते.
उद्देश -
आणीबाणीनंतर तुरुंगात असलेल्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुटका करणे आणि इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्यावरील सर्व फौजदारी खटले मागे घ्यावेत अशी त्यांची इच्छा होती.
विमान ताब्यात घेण्यासाठी लहान मुलांची बनावट खेळणी बंदूक म्हणून वापरली.अपहरणकर्त्यांनी प्रवाशाला स्वच्छतागृहाचा वापर करू दिला नाही. माजी कायदा मंत्री एके सेन हे देखील प्रवाशांमध्ये होते आणि ते इतके हताश झाले की,"तुला आवडत असेल तर मला गोळ्या घाल, पण मी शौचालयात जात आहे" असे ओरडले.
Read 7 tweets
Nov 17, 2022
मोदी सरकार पण 'वसुली सरकार'च आहे!

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 साठी फक्त तीन दिवस बाकी असताना मोदी सरकारने ‘बॅड बँक’ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यावर्षीच्या 31 मार्चपर्यंत, 50335 कोटी रुपयांची 15 प्रकरणे हस्तांतरित करून या 'बॅड बँक'चे कामकाज सुरू होत आहे..
(आता 'बॅड बँक' वरून काही अक्कल-शून्य विरोधक गैरसमज पसरवण्याआधी आणि फालतू, खोटे नरेटिव्ह सेट करण्याआधीच बॅड बँक म्हणजे काय हे समजून घ्या!)

जेव्हा बँकेला तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी एखाद्या विशिष्ट कर्जासाठी मुद्दल आणि व्याज मिळणे थांबते, तेव्हा ते कर्ज NPA मानले जाते
कर्ज एकदा NPA झाले की पूर्वी वर्ल्ड-फेमस इकॉनॉमिस्ट पंतप्रधान असलेल्या UPA सरकारच्या काळात, काही तरी 'देवाण-घेवाण' करून ते माफ होत असे. अर्थात waive-off
Read 17 tweets
Nov 16, 2022
हिंदू किंवा गैर मुस्लीम मुलं देखील अतिशय स्मार्ट आणि डेरिंगबाज असतात.मात्र त्यांच्याकडे तितकासा पैसा नसतो.आणि सर्वात मुख्य म्हणजे त्या मुलांवर झालेले #संस्कार महत्त्वाचे असतात..
आपल्याला इतिहास काळाचा दाखला देत सांगितले जाते छत्रपती शिवाजी महाराज चे उदाहरण देऊन सांगितले जाते की परस्त्री मातेसमान.आपल्या मनावर हे बिंबवले जाते आपणही आपल्या मुलांवर हेच बिंबवतो....
मराठी मुले अतिशय स्मार्ट व तल्लख बुद्धीचे असतात त्यांना चांगले वाईट कळते याउलट मुस्लिम जिहादी मुलांचा अजेंडा हा निव्वळ आणि निव्वळ त्रास देण्यासाठी जन्म झाला आहे असाच असतो.
त्यांना देण्यात येणारी शिकवण व त्यांना सतत हॅमरिंग करून हेच सांगितले जाते..
Read 5 tweets
Nov 8, 2022
प्रशांत भामरे लिखित..
"टिकली लाव बाई"

बापाच्या वयाचे गुरुजी
बोलले आपल्या लेकीला
टिकली लाव नाहीतर कुंकु लाव

क़ाय मिरच्या झोबल्या सगळ्यांना
फक्त म्हटल टिकली लाव
पुरोगामी महाराष्ट्रावर म्हणे
घातला त्या भिडे गुरुजीने घाव
मिही पाहिली माझी आई
नेहमी लावायची टिकली
भारत माता आईच रुप म्हणून
माझ्या मनाने कायम जपली

समर्थक नाही मी गुरुजींचा
पण थोड़ी तरी शरम बाळगा
कुंकु टिकली सौभाग्य हिंदू स्रीच
टिका करतांना थोड़ी लाज बाळगा
वाईनच्या दुनियेत गुरुजी तुम्ही
नाहक टिकली बाहेर आणली
नाईट पार्टी ला जाणारयांची
बुद्धि ची कीव तुम्ही जाणली

जरा शिका अजूनही धर्म आपला
बघुन जिजाऊ अनं सावित्री च्या माथी
असंख्य धर्म बुडवन्या निघाले
हिंदुतल्या लढवून जाती जाती
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(