#PhotoThread :

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥

#ashadhiekadashi
[1/5]
पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची तोडूनिया गाठ

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट
[2/5]
आप्त इष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट
पाऊले चालती पंढरीची वाट
[3/5]
सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती
रखुमाईच्या पती सोयरी या
गोड तुझे रूप गोड तुझे नाम
देई मज प्रेम सर्वकाळ
विठु माऊलीये हाची वर देई
स॑चरोनी राही हृदयी माझ्या
तुका म्हणे काही न मागो आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
[4/5]
जय जय राम कृष्ण हारी !
जय जय राम कृष्ण हारी !
जय जय राम कृष्ण हारी !
जय जय राम कृष्ण हारी !
I hope you enjoyed the #Wari virtually through the photos that I've clicked in 2019.
[5/5]

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pandeyji Speaks

Pandeyji Speaks Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @malhar_pandey

21 Jul
#Thread :
"Sangh has not done anything for Hindus", it is easy to say this when you are behind a keyboard but no on the ground. Let's understand what RSS has done for Hindus before commenting on it without any substantial research...
[1/30] Image
Foundation: What was the prime cause for the foundation of Sangh?
Dr Hedgewar was a staunch nationalist who worked with organisations associated with revolutionaries, such as the Anusheelan Samiti while studying medicine in Kolkata. Image
He was an office-bearer in the Indian National Congress. Dr Hedgewar realised that Hindus are not united to fight against evil. Casteism had divided the Hindu society. British and Islamists were getting benefited by this rift.
Read 33 tweets
16 Jul
#Thread : टिपू सुलतान आणि शिवसेना !

स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेने अनेक वेळेला हिंदुत्व विरोधी भूमिका घेतलेली आहे. अगदी आत्ताच नाही तर खूप आधिपासुन आणि त्यात आता भर पडली आहे ती "टिपू सुलतान" या जिहादी शासकाचे नाव एका उद्यानाला देण्याची.
(1/22)
शिवसेनेच्या काही लोकांनी BMC च्या अधिकार्‍यांकडे, एका उद्यानाला टिपू सुल्तान चे नाव दिले जावे अशी मागणी केली असता ती मागणी मान्य झाली आहे. तुष्टीकरणाचे राजकारण करत असताना टिपू सुल्तान सारख्या क्रूर शासकचे नाव एखाद्या उद्यानाला देणे योग्य आहे का ?ही गोष्ट आधी समजून घेतली पाहिजे.
टिपू सुल्तान ला आपल्या देशातील अनेक तथाकथित इतिहासकारांनी अनेक वेळेला त्याच्या कर्तृत्वापेक्षा मोठे दाखवण्याचे प्रयत्न केले आहेत, परंतु औरंगजेबानंतर जर त्याच्या इतक्याच क्रूर शासक कोणी झाला असेल तर तो टिपू सुल्तान.
Read 23 tweets
8 Jul
#Thread : Veer Savarkar's historic jump on July 8, 1910, marseille. [111th anniversary]

The date was scheduled for Savarkar's return to the British Empire of India under the FOA (Fugitive Offenders Act) in June 1910. Vinayak was classified as a 'D' category prisoner.
[1/19]
The peninsular and oriental liner S.S.Morea was scheduled to depart London for India on July 1, 1901, with 'an important political prisoner' A.K.A Vinayak Damodar Savarkar on board.
The French government had already been warned by the London authorities that the ship S.S. Morea would arrive at Marseilles on July 7 or 8. Inspector Parker and C.J.Power, the deputy superintendent, were assigned to the case To transport Vinayak, the prisoner of  D category.
Read 20 tweets
25 Jun
#Thread: नेते मंडळी, ऐतिहासिक वास्तूंचं काय ?

"जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं कधीही इतिहास घडवत नाहीत" हे वाक्य लहानपणापासून अनेक वेळेला अनेक भाषणांमध्ये, शिक्षकांकडून, पालकांकडून ऐकलं. नेत्यांनी तर जणू हे वाक्य दत्तक घेतलं आहे.
[1/13]
पण या सगळ्यात आपण खरंच तात्काळ इतिहास घडवण्याच्या नादात इतिहास विसरलो आहोत का?
आपण आणि आपले नेते केवळ एखाद्या महापुरुषाच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त केवळ whatsapp वर स्टेटस ठेवतो, प्रतिमांना हार घालतो, दोन तीन भाषणं ठोकतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कोण महापुरुष आणि कसलं काय ?
त्या शुभेछांमागे, त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची खोली पाहून आपण शुभेच्छा देत नाही तर केवळ याच्याने आपला राजकीय फायदा कसा होईल हाच हेतू असतो. हा हेतू चुकीचा आहे असं माझं मुळीच मत नाही, पण त्या पुढे आपण त्या व्यक्तीला विसरतो त्या बद्दल मला आक्षेप आहे.
[3/13]
Read 12 tweets
19 Jun
#Thread: The plight of Hindu temples of Maharashtra during the times of Islamic rule.
“The Mughal invasions had nothing to do with religion”, Is one of the greatest lie ever fed into the minds of commoners.
Historians [ distorians] have left no stone unturned to whitewash the atrocities committed by the Islamic invaders. But the temples have a different story to tell.
Temples have always been a major part of the daily lives of the citizens of Maharashtra.
But some major temples revered by millions today have suffered a lot during Islamic rule.

Devagiri [mountain of gods] was the capital of Yadava dynasty for a pretty long time. This place had number of Hindu temples when the kingdom was at its peak.
Read 19 tweets
16 Jun
#THREAD : #RamMandirTrust

"श्री राम स्वयं न्याय हैं, सत्य हैं, धर्म हैं- उनके नाम पर धोखा अधर्म है!"
असा मजकूर असलेला ट्विट संधीसाधू हिंदू असलेल्या राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर हॅंडल वरून पोस्ट केला आणि लगेचच राम मंदिराच्या बाजूला असलेल्या एका जागेबद्दल झालेला करार
(1/21)
हा भाजपाने राम भक्तांसोबत केलेला विश्वासघात आहे असं त्यांचे समर्थक म्हणू लागले. पण कॉंग्रेस कडून राम मंदिराच्या समर्थनार्थ सुर येणं म्हणजे भोंदुपणाची कमाल आहे.
ज्या पक्षाने आयुष्यभर राम मंदिराचा विरोध केला आज तोच पक्षा अचानक केवळ समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खोटी बातमी पसरवत आहे. मुळात खोटी बातमी पसरवणे हा कोंग्रेस चा गुणधर्मच ! पण या सगळ्या केस ची सत्यता काय ? खरच काही “SCAM” आहे का ? ते आपण पाहूया !
Read 21 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(