मुळात आपण आतापर्यंत ऐकत आलो महाराजांकडे एक लाख मुस्लिम सैनिक होते, महाराजांच्या सैन्याचा प्रमुख मुस्लिम होता, महाराजांचे 31 अंगरक्षक का पैकी 18 19
अंगरक्षक मुस्लिम होते 32 40 57 टक्के मुस्लिमातील सैनिक होते या सर्व विषयावर आज माझं मत मांडणार आहे
या सर्व विषयावर माझं मत मांडणे अगोदर प्रमुख मुद्दा म्हणजे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ पाहू
अगदी चौथीच्या पुस्तकात आहे एक चारोळी आहे
"प्रधान अमात्य सचिव मंत्री !सुमंत न्यायाधीश
धर्मशास्त्री ! सेनापती त्यात असे सुजाना ! अष्टप्रधानी शिव मुख्य राणा!!
आपण सर्वांनी वाचलेल असेल
1 प्रधानमंत्री (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक
2 अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ
3 सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो
4 मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक
5 सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक
6 न्यायाधीश : निराजीपंत रावजी
7 पंडित (सद्र-मुहतसिव) : मोरेश्वर पंडित
8 सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते
आता या पैकी कोण मुस्लिम आहे ते जाणकारांनी सांगावे
ब्रिगेडी तत्वज्ञानी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील का ☺️
👉बर दुसरा एक अपप्रचार म्हणजे शिवरायांनी रायगडावर मस्जिद बांधली
त्याचे उत्तर म्हणजे शिवरायांनी उभ्या आयुष्यात एक हि मस्जिद बांधली नाही
समकालीन पुराव्यांमध्ये या बाबत कुठलाही पुरावा नाही मग ते शिवरायांचे पत्रव्यवहार असो किंवा ब्रिटिशांची पत्रव्यवहार.
दुसऱ्या एका प्रचारात शिवरायांनी मशिदींना इनाम सुरू केले होते ह्या उलट शिवरायांनी काही मशिदींची ईनाम थांबवली होती.
मशिदी पाडल्या याला एक संदर्भ देतोय शिवभारत या ग्रंथातील जो स्वतः छत्रपतींच्या आज्ञेवरून कवींद्र परमानंद यांनी लिहिला आहे म्हणजे हा
समकालीन पुरावा म्हणून गृहीत धरता येतो त्यात कवी लिहितात
✍त्वया गृहीत्वा कल्याणम् तथा भिमपुरीमपी!
यवनानां महासिध्दीनिलया: किल: पतीता !!
कमेंट मध्ये फोटो दिला आहे
संदर्भ :- राजापुर वखारीचा प्रमुख हेन्नी रेविंगटन याने 13 फेब्रुवारी 1660 रोजी छत्रपतींना पत्र
लिहिले आहे त्यात तो महाराजांचा "हिंदू सेनाधिपती" असा उल्लेख करतोय
कमेंटमध्ये दिलेला आहे वाचा
छत्रपती शिवाजी महाराज आपले बंधू व्यंकोजी यांना पत्र लिहतात.. त्या पत्रात असा उल्लेख आहे की तुर्क फौजेत ठेविल्याने जय कैसा मिळे .. त्याकाळी मुस्लिमांना तुर्की म्हंटले जायचे
मग विचार ओरिजनल पत्र इतिहास संशोधन केंद्र पुणे येथे आहे जाऊन बघू शकता 🙏🏻
यांनी काही काल्पनिक पात्र घुसवली त्यात यांनी सांगितलं
👉दर्यासारंग हा मुसलमान नौसेनेचा सेनापती होता
चूक मुळात दर्यासारंग ही उपाधी आहे सरखेल कान्होजी आंग्रे यांची
👉 नंतर यांनी सांगितलं दौलत खान हा आरमार प्रमुख होता
चुक कान्होजी आंग्रे हेच आरमार प्रमुख होते
👉 त्यानंतर यांनी सांगितलं इब्राहीम खान हा शस्त्रागार प्रमुख होता
चुक बहिर्जी नाईक शस्त्रागार प्रमुख होते नंतर त्यांना गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली
👉 यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर होता
चुक शिवाजी महाराजांनी ज्यावेळी अफजल याचा वध केला त्यावेळी अफजलकडून वकील होता क्रुष्णाजी भास्कर आणि छत्रपतीं कडून वकील होते पंताजी गोपीनाथ
👉 यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचे एकोणावीस अंगरक्षक मुस्लिम होते कुठलाही
समकालीन पुरावा हे सिद्ध करू शकत नाही कारण अंगरक्षक हा विश्वासु असावा लागतो एकही मुस्लीम अंगरक्षक नव्हता
आणि जर छत्रपतींच्या सैन्यात एवढी मुस्लिम मावळे होते मग त्यांचे वंशज कुठे आहेत फाळणीनंतर जर पाकिस्तान मध्ये असतील तरी यांनी सांगावं मुळात छत्रपतींच्या सैन्यात मुस्लिम
होते परंतु 57% इतके नव्हते कारण जर 57 टक्के होते मग बाकीचे त्रेचाळीस टक्केच होते का हे निव्वळ खोटा इतिहास पसरवण्याचे धंदे आहेत त्यामुळे आपण त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये
आणि ते जर 57 टक्के होते मग त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी केलेलं कोणतही काम सांगा
बाजीप्रभू देशपांडे यांनी घोड खिंड लढवली
तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा घेतला
असे अनेक ऐतिहासिक प्रसंग आहेत ज्यात फक्त हिंदू नाव आहेत मग त्यावेळी हे मुस्लिम मावळे काय करत होते🤔
आणि सहाजिकच गोष्ट आहे कोणताही मुसलमान औरंगजेबाच्या विरोधात छत्रपतींना साथ देऊ
शकत नाही आजही त्याची पिलावळ संभाजीनगर या नावावरून रडते आहे यावरून आपण लक्षात घेऊ शकता हे सर्व थोतांड आहे खाली संदर्भ दिलेला आहे कोणाला चर्चा करायची असेल सप्रमाण बोलावे कालच्या पुस्तकाचे संदर्भ न देता समकालीन पुरावा यांचे संदर्भ द्यावे तुमच्या मताचा पूर्ण आदर असेल
आणि खोटा इतिहास पसरवणारांची काय स्थिती होते आपण सद्यपरिस्थितीत अनुभवलेच असेल

बाकी कोणाला काही आक्षेप असतील तर नक्की कळवा सप्रमाण चर्चा करु 🙏😊

@5oajThuAwv9EDi1 यांच्या फेसबुक वॉल वरून साभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

@HearMeRoar21 @migratorscave @abhi_hinduwagh

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Barty Crouch Jr

Barty Crouch Jr Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @barty_croutch

23 Jul
अलीकडेच केंद्रीय माहिती आयोगाने सरकारला विचारलं आहे की ताजमहाल शहाजहानने बांधलेली समाधी आहे की पुरातन शिव मंदिर, राजपूत राजाने मुघल बादशहाला दिलेली भेट आहे? इतिहासाचा हा प्रश्न माहितीच्या अधिकारांतर्गत केंद्रीय माहिती आयोगापर्यंत पोहोचला आणि आता माहिती आयोगाने यासंदर्भात
भारतीय संस्कृती मंत्रालयाकडून जाब विचारला आहे. या संदर्भात देशभरातील अनेक न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल झाली होती, ती फेटाळून लावण्यात आली.
तथापि, यासंदर्भात अनेक प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. अलीकडेच माहिती आयुक्त श्रीधर आचार्य
यांनी आपल्या एका आदेशात म्हटले होते की मंत्रालयाने ताजमहालशी संबंधित सर्व शंका दूर केल्या पाहिजेत.या संदर्भात इतिहासकार पुरुषोत्तम नागेश ओक यांच्या पुस्तकाच्या आधारे लिहिलेला लेख वाचा ...
टिप : मुळ पुस्तक हिंदी भाषेत असुन ते pdf स्वरुपात उपलब्ध आहे आणि आजच्या लेखासाठी
Read 50 tweets
22 Jul
जय श्रीराम 🙏💝👑
#रामायण_वास्तवतेचे_पुरावे
#रामायण_वास्तवतेची_साक्ष_देणारी_स्थळे
खास रामायण काल्पनिक काव्य आहे अस म्हणणारांसाठी
रामायण! भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले एक महाकाव्य !
भारतीयांचा एक प्राचीन ग्रंथ ! रामायणाची कथा आपण लहानपणापासून
वाचत ,पाहत व ऐकत आलेलो आहोत.
बऱ्याच व्यक्तींना ही एक
काल्पनिक कथा आहे असे वाटते परंतु आजच्या कलियुगात देखील
रामायणाच्या वास्तवतेचे पुरावे दिसून येतात. आजच्या लेखामधे
रामायणाच्या वास्तवाची प्रचिती दर्शवणारे हे पुरावे पाहणार आहोत.
●१.अशोक वाटिका
रावणाने जेव्हा सीतेचे अपहरण केले तेव्हा सीताने
रावणाच्या महालात
राहण्यास नकार दिला. तेव्हा रावणाने सीतेला अशोक वाटिकेत ठेवले
होते, अशोक वाटिका मध्ये अशोक वृक्ष मोठ्या प्रमाणावर असल्याने
त्याला अशोक वाटिका म्हणत. सद्यस्थितीमध्ये श्रीलंकेमध्ये ही वाटिका
Sita Eliya येथे आढळून येते.
Read 16 tweets
20 Jul
जय श्रीराम 🙏❤👑
#कुतुब_मिनार_की_धृवस्तंभ
कुतुबुद्दीनऐबकने बांधले नव्हते फक्त श्रेय घेतले. हे ध्रुव चाचणीसाठी चौथ्या शतकात बांधले गेले होते, म्हणून त्या वेळी त्यास 'ध्रुव स्तंभ' म्हणून ओळखले जात असे.
ध्रुव स्तंभ जो राजा विक्रमादित्य या भारतीय सम्राटाच्या अधिपत्याखाली बांधला गेला होता. वाराहिहिराच्या सूचनेनुसार या तटबंदीमध्ये 27 नक्षत्र मंदिरे बांधली गेली. मिहिर म्हणजेच सूर्याची स्थिती जाणून घेण्यासाठी बांधलेल्या या मंदिरांना मिहीरवली असे म्हणतात जे पुढे मेहरौली बनले.
सूर्य नक्षत्र मंदिरातून प्रवेश करीत आहे ज्यावर स्तंभाची सावली पडते हे जाणून घेणे सोपे होते.

ध्रुव स्तंभ, ज्याला कुतुब मीनार म्हणतात, हे मुस्लिम राज्यकर्त्यांनी इतिहासाचा नाश करण्याखेरीज काहीही नाही, मीनार म्हणजे ध्रुव स्तंभ ...
Read 13 tweets
19 Jul
किंग्डम ऑफ दीक्षित! हे राष्ट्र दीक्षित महाराजांचे!

'धक धक' वाली माधुरी माहिती आहे, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीलाजी माहिती आहेत, डायटवाले डॉ.जगन्नाथ तर माहिती आहेतच, पण अगदी परवा परवाच चर्चेत आलेली शर्वरी दीक्षितही माहिती झाली. पण दीक्षित आडनाव लावणारे राजे सुयश दीक्षित
हे नावही माहिती नाही? कमाल आहे बाॅ!
महाराज सुयश दीक्षित २०६० चौरस किलोमीटर एवढ्या आकाराच्या देशाचे फक्त सार्वभौम राजेच नाहीत, तर तहहयात पंतप्रधान आणि सेनाप्रमुखही आहेत! महाराजांनी त्यांच्या पिताश्रींची या राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी नेमणूक जाहीर केली आहे!
काल्पनिक कथा वाटतेय ना?
अजिबात नाही!

या देशाचे नाव आहे 'किंगडम ऑफ दीक्षित' आणि हे आहे इजिप्त देशाच्या दक्षिणेला. इजिप्त आणि सुदान या देशांच्या मध्ये, दोन्ही देशांच्या सरहद्दीला लागून! दीक्षित असे आडनाव असणाऱ्या एका भारतीय माणसाचे हे राष्ट्र आपल्यालाच माहिती नसावे , हे आपले दुर्दैव!
Read 15 tweets
18 Jul
मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. हा राजा हिंदू. त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनौरसही नाही. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. हा पंथ सेक्युलर विचारांचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानची मोठी झालेली आहे.
त्यामुळेच ती नमाजही पढते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतिण वा वारयोषिता नाही. पण पिंगा गाण्यावर आक्षेप घेणारांना फक्त काशीबाईची प्रतिष्ठा तेवढी दिसते आणि मस्तानीबाबत शब्दही
काढावा वाटत नाही, याचे कारण आजवरच्या कथाकादंब-या आणि बखरींनी बनविलेली तिची प्रतिमा.

काही वाक्ये टाळ्याखाऊ असतात. पण वास्तवापासून खूप दूर असतात. त्यामुळे ती अंतिमतः धोकादायक ठरतात. अशा वाक्यांपैकी एक म्हणजे – महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकी प्रांतांना फक्त भूगोल हे वाक्य.
Read 40 tweets
18 Jul
तक्षशिला: विश्व का सबसे पुराना विश्वविद्यालय।

भारत के उत्तर-पश्चिमी क्षेत्र (वर्तमान पाकिस्तान) में तक्षशिला में एक विशाल विश्वविद्यालय मौजूद था। यह 2800 साल पहले की बात है!

रामायण के अनुसार, राजा भरत ने अपने पुत्र तक्ष के नाम पर इस शहर की स्थापना की।
ईस क्षेत्र के शुरू में इमारतों के एक ढीले जुड़े समूह के रूप में विकसित होने लगी जहां विद्वान लोग रहते थे, काम करते थे और पढ़ाते थे।

वर्षों में, अतिरिक्त भवन जोड़े गए, शासकों ने दान दिया और अधिक विद्वान वहां चले गए। धीरे-धीरे एक बड़ा परिसर विकसित हुआ।
जो प्राचीन विश्व में विद्या का प्रसिद्ध आसन बन गया।

न केवल भारतीय बल्कि बेबीलोनिया, ग्रीस, सीरिया, अरब, फेनिशिया और चीन के छात्र भी अध्ययन करने आए थे।

अध्ययन की ६८ विभिन्न धाराएँ पाठ्यक्रम पर थीं।
संस्कृत शिक्षण का प्रमुख माध्यम था।
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(