जागतिक हृदय संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला मान्यता मिळाली (१९९९). जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष (१९९७-९९) आंतोनियो लुना (Antonio Bayes de Luna) यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला. +
#WorldHeartDay Image
उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यानुसार २४ सप्टेंबर २००० रोजी जागतिक हृदय दिवस प्रथमच साजरा केला गेला. सन २०११ पासून २९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला.+ Image
फारसं लेक्चर नाही देणार, थोडक्यात सांगते,
होमोसिस्टीन एक अमिनो अँसिड आहे, जो प्रथिनांच्या पचनानंतरही शिल्लक राहतो. कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून हृदयरोगाचा धोका वाढवतो. हे नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी ६, फॉलीक असिड आणि व्हिटॅमिन सी घ्या. महिन्याला तेल बदलत राहा. +
प्रसिद्ध एन्डोक्रायनालाँजिस्ट पद्मश्री डाँ. शंशाक जोशी सांगतात, पोटावर चरबी असलेल्या हृदय रोगाचा धोका जास्त संभवतो त्या बरोबर हेही समजून घ्या तुमचा बीएमआय सामान्य असेल पण पोटाचा घेर मोठा असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे. +
जंक फूड टाळा किमान अर्धा तास व्यायाम करा,ताणतणाव, चुकीचा आहार घेऊ नका, अक्रोड, फँटी फिश, आठवड्यातून एकदा, पालेभाज्या, लिंबू वर्गीय फळ काँलेस्ट्राँल ची पातळी समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे,या फळांमध्ये हेस्पेरिडिन असते. जे उच्च रक्तदाबाची लक्षणे कमी करण्यास मदत करते+ Image
तुमचं हृदयाचे ठोके अंदाजे १०४,००० दिवसभर मध्ये असतात, आणि ह्या प्रत्येक ठोक्याला किंमत आहे, तेव्हा त्याला योग्य प्रकारे लयीत धडकू द्या, आयुष्य नावाच्या मोबाईल ची ही बॅटरी आहे
तेव्हा त्याची काळजी घ्या
दिल की धड़कन ही तो है, जो जिंदा रखे हैं
दिल की आवाज रुठ गयी खाक में हस्ती Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Amruta🎸आजीची मूलुखमैदान तोफ 💥🔭

Amruta🎸आजीची मूलुखमैदान तोफ 💥🔭 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Amruta_sv

1 Oct
सरस्वतीचे पुत्र म्हणावे असे गीतरामायणकार
"गदिमा " यांचा आज जन्मदिवस 🙏
स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव रामायण गाती..
हे पहिले स्वरपुष्प उमलले व कालांतराने या 56 पुष्पांचा सुगंध आकाशमार्गे सर्वदूर पसरला। +
 #गदिमा Image
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा अशी मानवी जन्माची विवशता सांगणाऱ्या गदिमांनी शेपटीवाल्या प्राण्यांची भरली एकदा सभा, चंदाराणी का ग दिसतेस , नाच रे मोरा, झुकझुक झुकझुक अगिनगाडी, बालसाहित्य ही सजवले
फिरत्या चाकावरती देसी, कानडा राजा पंढरीचा, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी अशी + Image
भक्‍तीगीतं लिहिणारे माडगुळकर बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला सारखी, नखरेल लावण्या ही लिहल्या , मला प्रथम गदिमा कळले ते बाबांनमुळे, माझ्या गाणं शिकण्याची सुरवात बाबांनी गीतरामायण ने केली होती,
मला त्यावेळी वाटायचं हे खरचं वाल्मिकी
असावेत, + Image
Read 17 tweets
8 Sep
🌺रामनाम 🌺
महादेवजींना विनाकारण कोणासमोर वाकताना पाहून पार्वतीजींनी विचारले की तुम्ही कोणाकडे नतमस्तक होत आहात?

शिवजी पार्वती जीना सांगतात की हे देवी! एकदा " राम "म्हणणाऱ्या व्यक्तीला मी तीन वेळा नमन करतो.+
#रामनाम
पार्वतीजींनी एकदा शिवजींना विचारले की तुम्ही स्मशानात का जाता आणि तुम्ही चित्तेची राख शरीरावर का लावता..

त्याच वेळी शिव पार्वतीला स्मशानभूमीत घेऊन गेला. तेथे अंत्यसंस्कारांसाठी एक मृतदेह आणण्यात आला. लोक " राम नाम सत्य है" असे म्हणत मृतदेह आणत होते.+
शिव म्हणाले की पहा पार्वती! जेव्हा लोक या स्मशानभूमीच्या दिशेने येतात तेव्हा ते राम नावाचे स्मरण करून येतात. आणि या मृतदेहाच्या प्रयोजनासाठी, माझे खूप प्रिय दिव्य नाव राम अनेक लोकांच्या मुखातून बाहेर पडते, मी हे ऐकण्यासाठी स्मशानभूमीत येतो, आणि मी या मृतदेहाचे नाव मिळविण्यासाठी +
Read 9 tweets
21 Apr
राम नवमी निमित्त..रामरक्षेचं महत्तव सांगणारा लेख👇

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः।।
श्रीराम राम रघुनन्दन राम राम। श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम।।+
मणिपूर चक्र आणि रामरक्षा--- एक अभ्यास

लेख---चंद्रकांत कुरे. बडोदे🙏

हे चक्र नाभिस्थानाजवळ असते.
ह्याला दहा पाकळ्या असून सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु याची अधिष्ठात्री देवता आहे.
२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात "गुरुत्वमध्य" ह्याच चक्रात असतो. +
३) ह्या चक्रावर "धारणा"केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.
४) धारणा म्हणजे काय ?चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा...
धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर धारणा म्हणजे concentration... किंवा "एकाग्रता"+
Read 17 tweets
19 Apr
Appreciation tweet
#positiveenergy
गेले 8दिवस भयंकर टेन्शन मध्ये आहे, खूप लोकांनी काँल करून धीर दिला.ट्विटरवासियांनी ही मोलाचा धीर दिला.
काल 3 मरणं पाहिल्यावर ,रात्रभर जागल्यावर मन अस्थिर होतं...पण dr. Sukrut @sukrutkuchekar .+
यांनी स्वत:कोविड हाँस्पिटलची धुरा सांभाळत असताना ही ..मला धीर दिला ..त्यांनी जे सांगितलं ते त्यांच्याच शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.👇
"जनपदविध्वसं व्याधी." त्यात आचार्य सुश्रुताचार्य सांगतात,.- जेव्हा अशा व्याधी येतात. त्यावेळी सामान्य जनता ही समजूदारपणा +
सोडून देते.आयुर्वेदामध्ये एक टर्म आहे..it's called " धन्वंतरी अधिकारम्"..ते सांगतात की , अशावेऴी डाँ ने स्थितप्रज्ञ असावं .कोणतिही परिस्थिती तयार झाली तरी त्याचा बुध्दीने सामना करावा.आणि सर्वात महत्तवाचं मेडीकल सायन्स वर विश्वास ठेवावा.
वेद हे देवाचंच एक रूप आहे .+
Read 12 tweets
18 Apr
विनंती 🙏
धागा लिहण्याची ना मनस्थिती आहे ना शारिरीक बळ.
पण हे लिहणं गरजेचं वाटलं.
1 ) एक आजोबा वय वर्षे 62
2) एक दादा वय वर्षे -37
दोघे ही वेगवेगळ्या घरातले पैकी दादा साँफ्टवेअर इंजिनिअर
1)आजोबा आले तेव्हा त्याचं आँक्सिजन लेवल 79 होतं अक्षरक्षा थर थरत होते +
2)दादा आँक्सिजन लेवल 85 .श्वास अडखळत चालला होता.
या दोघांनी लक्षणे दिसल्यावर स्वत:च उपचार चालू केले ,हल्ली कोरोना किट मध्ये कुठल्या टँबलेटस् असतात हे सगळ्यांना तोंडपाठ आहेत.मेडीकल मधून आणून घेत बसले.आणि हल्ली सोशल मिडीयावर जे 'कापूर' चा वापर करून आँक्सिजन लेवल वाढते +
हे पाहून ते हुँगत घरी बसले...जेव्हा अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली हाँस्पिटल ला आले.पैकी आजोबा आज नाहीत .पहाटे 5 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.दादा अजून झुंज देत आहे.
कोरोना हा ' फ्लू ' आहे का उगीच अवडंबर माजवता हे ते..बाबांनो माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे 🙏🙏 +
Read 11 tweets
11 Mar
वीरांगणांच्या माळेतील पाचवं पुष्प घेऊन मी
तुमच्या समोर उपस्थित होत आहे.
राणी लक्ष्मीबाईंना तर आपण सगळेच ओऴखतो.पण त्यांच्यासोबतचं या भारतभूमीची आणखी एक वीर कन्या जिने ,आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
ती म्हणजे "राणी झलकारी बाई "+
या तर मग जाणून घेऊ या भारतभूमीच्या या वीरकन्येबाबत.झलकारी बाई भारताच्या त्या महान सैनिक महिलांमध्ये येतात ,ज्यांनी 1857 च्या उठावात महत्तवपूर्ण भूमिका निभावली.
झलकारी बाईंचा जन्म "भोजला" गावात 22 नौव्हेंबर 1830 ला एका कोळी परिवारात झाला+
त्यांचे वडीलांचे नाव सदोवा कोळी (ऊर्फे मूलचंद ),आणि आईचे नाव, जमुनाबाई (ऊर्फे धनिया ).झलकारी बाई लहानपणापासूनचं साहसी आणि निश्चयी होत्या. घरातल्या कामाबरोबरचं लहानपणापासून ,घरच्या गुरांना फिरवणे पाणी देणे .आणि इंधनासाठी जंगलातील लाकडे गोळा करणे या त्या करत.+
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(