*अस्वस्थ मामु...*

बंद विषयी गावोगावांतील हेरांकडून आलेल्या खबरा अस्वस्थ करणार्‍या होत्या. थोरले राजे अर्थातच अस्वस्थ होवून गडावर येरझाऱ्या घालत होते. अचानक ते कडाडले
"बाळराजे कुठे आहेत"?
"महाराज ते पेंन्ग्विन्सला मासे भरवायला गेलेत. योग्य 'दिशेने' गेले आहेत" एका हुजर्‍याने
सांगितले
"बरं बरं. मग संपादकाला बोलवा.." महाराज पुन्हा कडाडले
समपादक बाहेरच पडून असत. लोचट हसू चेहऱ्यावर आणून ते दरबारात हजर झाले
"जी महाराज..."
"संपादक, हे आम्ही काय ऐकतो आहोत?" महाराज
"काय ऐकले महाराज ....?" समपादक
"आपण पुकारलेला बंद फसला म्हणे...!"
महाराज संतापाने लाल होत म्हणाले. त्यांचा आवाज चिरका झाला होता. चेहरा संतापाने लाल होवून हात कापू लागले होते. महाराणींना याचा अंदाज होताच. त्या लगबगीने एका चषकात कोमट पाणी हळद टाकून घेऊन आल्या. महाराजांनी आसनावर बसून ते प्राशन केले आणि ते जरा शांत झाले. डोळ्यांनीच
त्यांनी समपादकाला बोला म्हणून इशारा केला.
"महाराज, ठाण्यात आणि मुंबई इलाख्यात कडक बंद होता. आपले शेणिक सगळीकडे तैनात होते. गुस्ताखी करून बंदचा आदेश मोडणार्‍या गनिमांना ठोकून काढत होते. ....."
समपादक आवेशात मुंबई आणि आसपासच्या इलाख्यात झालेल्या चकमकीत बद्दल तिखट
मीठ लावून सांगत होते. ते ऐकून महाराजांच्या काटकुळ्या दंडातील पिटूकल्या बेटकुळ्या फुगू लागल्या. महाराज जागेवरच ताठ बसले. तेवढ्यात त्यांना मुंबई पासून दूरच्या इलाख्यातील खबरांची याद आली आणि त्यांनी खडसावून विचारले
"ते ठीक. पण बाहेर काय काय घडले? बंद
झाला का नाही? का सगळे सुरू होते?"
महाराजांना काय खबरा मिळाल्यात याची कुणकुण समपादकांना लागलेली होतीच. ते चाचरत म्हणाले

"महाराज इतर ठिकाणी बंद सुरू न करता सुरूच सुरू राहिला. म्हणजे आपल्या शेणिकांनी रस्त्यांवर उतरून सुरूला बंद करून बंदला सुरू
करायला हवे होते. पण बंद बंदच राहिला आणि सुरू होता तो सुरूच राहिला. सुरूला बंद करून बंदला सुरू करण्याच्या कामात शेणिकांनी कसुर केली....."

"बस करा तुमचे बंद नी सुरू!" महाराज कडाडले. "इतर इलाख्यात बाजारपेठा बंद होत्या का सुरू होत्या ते सांगा"

"सुरू होत्या"
"आपले शेणिक रस्त्यांवर का नाही उतरले?" महाराज

"महाराज अभय असले तर खरे सांगतो" समपादक चाचरत चाचरत म्हणाले...

"दिले अभय. बोला.. आणि सगळे सविस्तर सांगा. काही लपवू नका." महाराज म्हणाले

"महाराज आजकाल रसद कमी पडते आहे. नागपूरकर फडणवीसांनी जकात बंद केली.
नंतर दिल्लीच्या गुजरात्यानी नोटबंदी केली. आणी सध्या जो सारा गोळा होतो त्याचे तीन वाटे होतात. एक जातो बारामतीकरांकडे आणि एक जातो इटलीच्या राणीकडे. तीसरा येतो आपल्या कडे. युवराजांना 'दिशा' देण्यात बराच खर्च होतो. उरलेला पुरत नाही.... त्यात पुन्हा
दिल्लीच्या अफझुल्याने आपला वसुली अधिकारी जेरबंद केलाय. सारा कमी झालाय. आपले अनेक सरदार दिल्लीच्या अफझुल्याच्या इशार्‍यावर नाचत आहेत. त्याच्या हाती सगळ्यांच्या नाड्या आहेत. त्या ओढल्या तर सगळे नंगे होतील असे अफझुल्या सांगत असतो. म्हणून आपले शेणिक रस्त्यांवर उतरले
नाही. खरे तर आपण रस्त्यांवर उतरून बंद केला तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील अशी भीती अनेकांना वाटत होती कारण बंगालच्या राणीने हिंदूंची कत्तल केली तेंव्हा आपण गप्प होतो. राज्यातील शेतकरी पाण्यात बुडालाय तरीही आपण मदत केली नाही म्हणून सगळे संतापले आहेत....."
आता बस करा असा हाताने इशारा करून महाराजांनी समपादकाला जाण्याचा इशारा केला. समपादक जाताच महाराज विचार करू लागले की ही सत्ता ताब्यात घेऊन आपल्या हाती केवळ बदनामी लागली. बारामतीकर आणि इटलीची बाई सगळा मलिदा लाटत आहेत. आता स्वबळावर लढाई जिंकणे शक्य
नाही हे ओळखून महाराजांनी आपला खास दुत दिल्लीच्या दिशेने धाडला. आता दिल्लीतल्या नरेंद्रेश्वराच्या दरबारात झुकावे लागणार असा विचार करत महाराज मंचकावर पहुडले. रात्र बहू झाली पण निद्रा प्रसन्न होत नव्हती....

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with एमएच-१२ चा राजन

एमएच-१२ चा राजन Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Rajan59680914

21 Aug
ही खालील घट्ना आपल्याला पाठ्य पुस्तकातून नाही शिकवली?
फक्त "मोहमद घौरी" याने श्री पृथ्वी राज चौहान याचे डोळे अफगाणिस्तान येथे नेऊन फोडले आणी शारिरीक छळ करून मारले...हेच शिकविले आहे...पुढे मोहमद घौरी चे काय झाले? त्या ला कोणी मारले...वाचा हा इतिहास...जो आपल्या पासून लपवला आहे???
*चूको मत चौहान….*

अफगाणिस्तानातील काबूलच्या अंधार कोठडीत एक नर-सिंह उद्विग्नपणे येरझाऱ्या घालीत होता…. ज्या हातांतील तलवारीने शत्रूंच्या टोळधाडीला पळता भुई थोडी करून चारीमुंड्या चीत केले होते तेच हात साखळदंडांनी करकचून बांधले गेले होते… पळत्या घोड्यावर मांड
ठोकणाऱ्या पायात भारी भक्कम बेड्या टाकून त्यांना जायबंदी केले गेले होते…. त्याच्या फोडल्या गेलेल्या डोळ्याच्या खोबणीत आजही प्रतिशोधाचा अंगार प्रज्वलित होता… अशा या बहाद्दर वीराचे नाव होते "हिंदशिरोमणी पृथ्वीराज चौहान"!

अजयमेरूच्या (अजमेर) या राजपूत वीराने
Read 23 tweets
18 Aug
The Taliban are now in possession of more Blackhawk helicopters than 166 other nations around the globe !! Basically Biden gifted Taliban 20 billion dollars $ worth of most dangerous military hardware in the world.

Thanks to US, Taliban has an air force now, 11 military bases.
That includes an army of well-trained soldiers equipped with latest weapons and gadgets, well-planned military bases but most importantly, something the Taliban never dreamt of—an air force.

In the three months from April to June 2021, the US handed over to the
Afghan National Defense and Security forces (ANDSF) six A-29 light attack aircraft, 174 High Mobility Multipurpose Wheeled Vehicles (Humvees), about 10,000 2.75 inch high-explosive rockets, 61,000 40-mm high explosive rounds, 9,00,000 rounds of .50 calibre ammo, and
Read 8 tweets
10 Mar
*पढ़िए सनसनीखेज रिपोर्ट*
👇
*ब्रेकिंग न्यूज़ मनसुख हिरेन की पत्नी ने मुंबई पुलिस के सबसे विवादास्पद अधिकारी सचिन बाजे पर हत्या का केस दर्ज करवाया और इतने सारे सुबूत हैं कि मुंबई पुलिस को आखिर अपने ही पुलिस अधिकारी सचिन वाजे के खिलाफ
हत्या का केस दर्ज करना पड़ा*

सोचिए मनसुख हीरेन अपनी स्कॉर्पियो से जाते हैं रास्ते में उनकी स्कॉर्पियो खराब हो जाता है उस वक्त शाम के 7:00 बजे होते हैं वह किसी मैकेनिक को फोन नहीं करते वह महिंद्रा सर्विस सेंटर को फोन नहीं करते वह महिंद्रा ऑन साइट
असिस्टेंट जो टोल फ्री नंबर पर फोन नहीं करते वह गाड़ी वहीं खड़ी कर देते हैं ओला बुक करते हैं और ओला से अपने घर नहीं जाते बल्कि क्राफर्ड मार्केट स्थित पुलिस मुख्यालय जाते हैं संजोग देखिए वहां पर सचिव बाजे भी पोस्टेड हैं ओला के ड्राइवर का बयान आ गया है उसने उन
Read 11 tweets
8 Mar
*तिचे थांबणे ....*

*असं म्हणतात, की वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही...पण वेळेचं गणित साधणाऱ्या 'ती' ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात ! --उदाहरणार्थ साध्या-साध्या गोष्टी--*

पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद ...
पण 'ती' तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची
पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही...
कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते... तरीही

सगळी कामे आटोपल्यावरही,ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून , वाया जाऊ नये म्हणून.

तशीच,

जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना,
घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत , 'ती' थांबते.

शी-शु सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, कधी सोबतीला.... बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.

मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत 'ती' थांबते.
Read 7 tweets
20 Dec 20
A man had a fullsome meal in a modest restaurant in Bombay and when the waiter presented the bill he went straight to the manager and admitted honestly that he had no money. He added that he hadn't eaten for the past two days and was terribly hungry so was forced to do this.
The manager heard his story patiently as the man promised that the day he gets a job the first thing he would do was to settle the bill. The manager smiled and told him to leave wishing him luck. The waiter who stood watching the drama was
aghast. He questioned the manager "Saab why did you let him go". The manager replied, "Go and do your work".

Few months later the same man came to the restaurant and settled his pending bill to the utter dismay of the waiter. The man thanked the
Read 6 tweets
20 Dec 20
#Lenyadri sometimes called #Ganesa Lena, Ganesh Pahar Caves represents a series of about 30 rock-cut #Buddhist caves, located about 4.8 kilometres (3.0 mi) north of #Junnar in #Pune district in the #Indian state of #Maharashtra.
Other caves surrounding the city of Junnar are: #Manmodi Caves, #Shivneri Caves and #Tulja Caves.

#Cave 7, originally a Buddhist vihara, has been adapted as a Hindu temple dedicated to the god Ganesha. It is one of the #Ashtavinayak shrines, a
set of the eight prominent Ganesha shrines in Western Maharashtra. Twenty-six of the caves are individually numbered.

The caves face to the south and are numbered serially from east to west. Caves 6 and 14 are chaitya-grihas
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(