PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Oct 24, 2021 12 tweets 9 min read Read on X
पंतप्रधान मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी थोड्याच वेळात संवाद साधतील

लाइव्ह पाहा 11 वाजता

📹 Image
माझ्या प्रिय देशवासियांनो, 100 कोटी कोविडविरोधी लसीच्या डोसनंतर आज देश एक नवा उत्साह, नव्या उर्जेसह पुढे निघाला आहे. आमच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला लाभलेलं यश, भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करत आहे. - @narendramodi @airnews_mumbai Image
आमच्या आरोग्य कर्मचार्यांनी आपले अथक परिश्रम आणि निर्धारानं एक नवीन उदाहरण समोर ठेवलं. त्यांनी नाविन्यपूर्णतेसह आपल्या दृढ निश्चयानं मानवतेच्या सेवेचा एक नवीन निकष स्थापित केला. -@narendramodi #MannKiBaat @airnews_mumbai Image
आपल्याला माहित असेल की पुढच्या रविवारी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती आहे. मन की बातच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं, मी लोहपुरूषाला नमन करतो. मित्रांनो, ३१ ऑक्टोबर हा दिवस आपण राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करतो. -@narendramodi #MannKiBaat @mannkibaat
देशाच्या @MIB_India नं सरदार पटेल यांच्या जीवनावर एक चित्रमय चरित्रही प्रसिद्ध केलं आहे. माझी इच्छा आहे की आमच्या सर्व युवामित्रांनी ते जरूर वाचावं. त्यातनं आपल्याला सरदार साहेबांचं जीवनाविषयी माहिती अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीनं घेण्याची संधी मिळेल-@narendramodi @airnews_mumbai Image
अमृत महोत्सवात आपली कला, संस्कृति, गीत, संगीत यांचे रंग अवश्य भरले पाहिजेत. मलाही आपल्याकडून अमृत महोत्सव आणि गीत संगीत कलेच्या या शक्तिशी जोडल्या गेलेल्या अनेक सूचना मिळत आहेत. या सूचना माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत.-@narendramodi #MannKiBaat @airnews_mumbai
अमृत महोत्सवाला रांगोळी कलेशीही जोडलं गेलं पाहिजे. आमच्याकडे रांगोळीच्या माध्यमातून सणांमध्ये रंग भरण्याची परंपरा तर शतकांपासून आहे. रांगोळीत देशाच्या विविधतेचं दर्शन होत असतं. सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी जोडलेली एक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार आहे-@narendramodi #MannKiBaat Image
बिरसा मुंडा यांनी ज्या प्रकारे आपली संस्कृति, आपलं जंगल, आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष केला, तसा तो धरती आबाच करू शकत होते. त्यांनी आपल्याला आपली संस्कृति आणि मूळांबद्दल अभिमान बाळगायला शिकवलं.- @narendramodi #MannKiBaat @airnews_mumbai Image
संयुक्त राष्ट्राचा प्रभाव आणि त्याची शक्ती वाढविण्यासाठी भारताच्या नारीशक्तीने अतिशय महत्वाची बजावली आहे. 1947-48 मध्ये यूएन ह्मुमन राइटसचे- म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्यावतीने मानवाधिकाराचा वैश्विक घोषणापत्र तयार करण्यात येत होते- @narendramodi #MannKiBaat 1/2 Image
त्या घोषणापत्रामध्ये लिहिण्यात येत होते की, ‘‘ ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल’’ परंतु भारताच्या एका प्रतिनिधी श्रीमती हंसा मेहता यांनी असे लिहिण्यावर आक्षेप घेतला आणि मग वैश्विक घोषणापत्रात नमूद करण्यात आले की - ‘‘ऑल ह्युमन बीईग्स आर क्रिएटेड इक्वल’’- @narendramodi #MannKiBaat 2/2 Image
21 ऑक्टोबरला आपण पोलिस स्मृती दिवस पाळला. पोलिस खात्यातल्या ज्या सहकारी मंडळींनी देशसेवेमध्ये आपल्या प्राणांचा त्याग केला, त्यांचे या दिवशी विशेषत्वाने स्मरण केले जाते. मी आज आपल्या या पोलिस कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या परिवारांचेही स्मरण करू इच्छितो.- @narendramodi #MannKiBaat
आपल्याला #VocalForLocal हे लक्षात आहे नं...आपण लोकल वस्तु खरेदी केली तर आपला सण उजळून निघेल आणि एखादा गरीब भाऊ बहिण, एखादा कारागीर, एखाद्या विणकराच्या घरातही प्रकाश येईल.

पुढच्या महिन्यात आम्ही पुन्हा भेटू आणि अशाच अनेक विषयांवर गप्पा मारू.नमस्कार. - @narendramodi Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIBMumbai

Feb 1, 2023
केंद्रीय अर्थमंत्री@nsitharaman यांनी अर्थसंकल्प पश्चात वार्ताहर परिषदेत अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्याची माहिती दिली
#Budget2023चा ज्या चार मुद्दयांवर भर आहे ते आहेत महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांकडे अधिक लक्ष पुरवणे, पर्यटन आणि युवा वर्गाचे प्रशिक्षण आणि आपल्या कलाकुसरीने भारताच्या सॉफ्ट पॉवरची निर्मिती करणाऱ्या विश्वकर्मांचे सक्षमीकरण यावर भर आणि चौथा हरित वृद्धी - अर्थमंत्री @nsitharaman
आम्ही भविष्यवेधी फिनटेक क्षेत्राकडे पाहत आहोत, लोकांना औद्योगिक क्रांती 4.0च्या माध्यमातून प्रशिक्षित केलं जाईल, आम्ही जीवनाच्या विविध क्षेत्रात डिजिटल अर्थव्यवस्था सामावण्याचा प्रयत्न करत आहोत.- अर्थमंत्री @nsitharaman

Read 5 tweets
Feb 1, 2023
📡थेट पहा📡

केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman, #UnionBudget 2023-24 संसदेत सादर करणार

@FinMinIndia @nsitharamanoffc

🎥
#UnionBudget 2023-24 सादर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman संसदेत दाखल

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे जाणून घेण्यासाठी आमचे ट्विट पहात रहा आणि #AmritKaalBudget चं सादरीकरण इथे पहा⬇️

@FinMinIndia @nsitharaman @ddsahyadrinews
📡थेट प्रक्षेपण

केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman संसदेत #Budget2023 सादर करत आहेत

#AmritKaalBudget

twitter.com/i/broadcasts/1…
Read 38 tweets
Jan 31, 2023
निकाल जाहीर !

निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटानं #SCOFilmFestival मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला !

गोदावरीच्या चमुचे अभिनंदन !
#SCOFilmFestival निकाल जाहीर !

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शाओझी राओ, होम कमिंग (चीनी) चित्रपटासाठी– चीन

अभिनंदन शाओझी राओ !
#SCOFilmFestival निकाल जाहीर !

सर्वोत्कृष्ट अभिनेता– अक्सर इल्यासोव्ह, पॅरालिम्पियन (रशियन) चित्रपटासाठी– कझाकस्तान

अभिनंदन अक्सर इल्यासोव्ह !
Read 7 tweets
Jan 31, 2023
AND THE RESULTS ARE OUT !

Marathi Film Godavari, directed by Nikhil Mahajan wins the Best Film award at #SCOFilmFestival

Congratulations team #Godavari !
AND THE RESULTS ARE OUT !

Xiaozhi Rao, director of Chinese film Homecoming wins the award for the best director at the #SCOFilmFestival

Congratulations Xiaozhi Rao!
AND THE RESULTS ARE OUT !

Kazakh actor Askar Ilyasov wins he Best Actor (male) his performance in Paralympian at the #SCOFilmFestival

Congratulations Askae Ilyasov!
Read 7 tweets
Jan 30, 2023
.@TexComIndia in collaboration with @UNEP is launching a programme on
“Enhancing Sustainability & Circularity in Textiles”, to promote sustainable practices
and minimise the negative environmental impacts of the Indian textile industry

LIVE now at

🧵 Image
Dignitaries at ceremonial lamp-lighting for launch of prog on
“Enhancing Sustainability & Circularity in Textiles”

Textile Commissioner Smt Roop Rashi, @TexComIndia Secy Shri SP Verma, VC of @ICTMumbai1933 Prof AB Pandit, @cotcorp_ho Adviser Shri PK Agarwal amongst dignitaries Image
Ms. Rossitza Krueger, Prog Head, Sustainable Cotton Project, GIZ, was also present at the ceremonial lamp lighting

Addl. CEO, GeM SPV Shri Ajit B. Chavan joined the programme and addressed online, and CGM, @NABARDOnline Shri Devashis Padhi also addressed in the inaugural session ImageImageImage
Read 9 tweets
Jan 30, 2023
"Every 1$ spent on film facilitation in India can give back 6$ in form of tourism , Jobs etc." - Prithul Kumar, JS (Films), Govt of India & MD NFDC

#SCOFilmFestival Image
"We are coming up with policies to connect the private film sector to the farms of Maharashtra to promote tourism. The government of Maharashtra trying to be proactive to provide visual locations to the producers."
- Dr. Avinash Dhakne, MD MFSCDC

#SCOFilmFestival Image
India has every location to shoot however, every location doesn't have basic amenities which add to the cost of production. Government incentives and rebate have been very helpful for small producers to film in unexplored places of India. - Arfi Lamba, Producer

#SCOFilmFestival Image
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(