Uturn!
#VirDasInsultsHindus

युरोपमधील फिनलंड या देशातील ही कथा. थॉमस मुर अँड कंपनी या नावाची प्रचंड मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी.स्वतःची 55 मजली इमारत ही फक्त कंपनीचे ऑफिस होते.विशेष म्हणजे या कंपनीचे फक्त बारा संचालक होते. एकाच कुटुंबाचे हे सर्व सदस्य. होते.+
प्रत्येक सदस्या साठी. स्वतंत्र पाच मजली इमारती होत्या.या इमारतीं मध्ये मूर कुटुंबीय राहात होते. एकूण बावीस देशात कंपनीची कार्यालये होती. प्रत्येक ठिकाणी कार्यालयाच्या स्वतंत्र इमारती होत्या. सुमारे तीन लाख कर्मचारी कंपनीत काम करीत होते.कंपनीचे अनेक प्रकारचे व्यवसाय होते. +
फिनलँड मध्ये कंपनीचा स्वतंत्र विमानतळ होता. कंपनीची ३५ विमाने ठीक ठिकाणी जात असत. एवढ्या मोठ्या कंपनीचे व्यवस्थापन पाहणारा विल्यम मूर जगात उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून प्रसिद्ध होता. 
          त्याची बायको भारतीय वंशाची होती+
सुभद्रा असे तिचे नाव होते.विल्यम तिला सुबा या नावाने हाक मारीत असे. तिचा हि खूप मोठा सहभाग होता. कंपनीचा विस्तार गेल्या पाच वर्षात थांबवला होता. सर्व संचालकांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला होता.इतकेच काय कंपनीने आपले शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटून टाकले होते.+
शेअर्सची खरेदी विक्री फक्त थॉमस मूर कंपनी आणि त्यांचे संचालक करीत होते. मार्केट मधून केव्हाच शेअर्स बाहेर पडले होते. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आलिशान घरे तसेच वाहने कंपनीने पुरवली होती. शिक्षण आरोग्य सर्व जबाबदारी कंपनी सांभाळत होती. वर्षातून दोन वेळा +
कर्मचाऱ्यांना कंपनीच्या आलीशान हॉटेल्समध्ये राहण्यासाठी म्हणून कंपनी व्यवस्था करीत होती. कर्मचाऱ्यांची मुले बहुधा कंपनीत रुजू करुन घेतली जात असत. या कंपनीच्या यशाचे कारण कंपनी राजकारणापासून अलिप्त होती. पूर्वी फिनलंड या देशात राजेशाही होती. कंपनीचा मूळपुरुष "थॉमस +
मूर" हा एक राजा होता. त्यानंतर संस्थाने खालसा झाली. फिनलंड सरकारने या राजांच्या संपत्तीचे वर्गीकरण करून काही भाग त्यांना  दिला बाकी संपत्ती जप्त करण्यात आली. या पैशातून मूर कंपनीने आपला व्यवसाय सुरू केला वाढवला. सरकार दरबारी या कंपनीचा मोठा दबदबा होता.+
२४ डिसेंबर हा तो दिवस सर्वत्र ख्रिसमसची गडबड चालू होती.पूर्वीपासून कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना दहा दिवस पूर्ण पगारी सुट्टी देत होती. शिवाय विशेष रक्कम गिफ्ट म्हणून दिली जात होती. संचालक मंडळ आपल्या परिवारात देखील या काळात मौल्यवान भेटी देत होते.विल्यम मूर याने आपली पत्नी ++
सूबा तिला सरप्राईज द्यायचे ठरवले. गुलाबी पाकिटात एक पत्र होते. विल्यम म्हणाला.या रविवारी आपण जेव्हा चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाऊ त्यावेळी प्रार्थनेहून आल्यावर

तू हा लखोटा ओपन कर.असे कोणते रहस्य त्या गुलाबी पाकिटात होते?+
Dear Suba,

          Today I am very happy, satisfied and completely calm.All the credit for this goes to you alone. I still
remember the day you chose me as your life partner. You were also the only daughter, from a well-known royal family of India.+
your sound education & your  alertness and dedication helped us for growing our business!
          अशी सुरुवात करुन,विल्यम्सनी अतिशय भावपूर्ण रितीने,सुबा चे मनःपूर्वक कौतुक आणि आभार मानले!खरं तर जेंव्हां फिनलॅंड मधिल संस्थान खालसा झाले,तेव्हा बरिचशी संपत्ती +
सरकारनी जप्त केलेली होती! थोडी बहूत संपत्ती राजघराण्याच्या ताब्यांत आली,तथापि त्यांतून आज ज्या स्तरावर थाॅमस मूरकंपनीचा विश्वव्यापी अवाढव्य पसारा पसरला आहे,तो पसरणे कठीणच होते! विल्यम्सला याची जाणिव होत असे.यांत "सुभद्रा "ची मेहनत,तीच्या कल्पना याच मुख्यत्वे +
करुन कारणीभूत होत्या,हे तो सतत जाणवत होता! म्हणूनच एक "ऋण" चुकवण्यासाठी नाही तर त्याची जाणिव व्यक्त करण्या साठीच,त्याने एक जगावेगळे गिफ्ट द्यायचे ठरवून,हे पत्र गुलाबी पाकीटात घालून दिले!त्या पत्रांत तो पुढे म्हणतो.
सुबा, तुझ्या जागी एखादी दुसरी माझ्याच संस्कृति ++
मधील माझ्याच देशाची बाई असती तर तीने देखील मला इतके संभाळून घेतले नसते, कदाचित आमच्या विवाह संस्थेच्या परंपरेत ३० वर्षे  प्रेमा बरोबरच विवाह संबंध सुध्दा  पुर्वी सारखेच अबाधित ठेवणे हे जमले नसते,आणि त्याची खंत सूध्दा कोणालाही झाली नसती. हे भारतीय संस्कृति चे एक वैभव आहे!+
तुझ्या साथीने मा़झा व्यवसाय हा केवळ माझा किंवा आपल्या दोघांचाच न रहाता तो आपण  कुटूंबाचा करु शकलो, आणि तो पुर्णपणे यशस्वी देखील करु शकलो!
            आता या व्यवसायात अजून कांहीं करायचे बाकी उरलेले नाही! भौतिक सौख्य मी तुझ्या साथीने अनुभवले, आता माझी इच्छा आहे,की मी आता  ++
तुझ्या सहवासात संपूर्ण पणे असावे! ऐहिक सुख तर अनुभवले,आता आत्मिक आनंद तुझ्या साह्यानी मिळवण्याचा प्रयत्न करावा असे मनापासून वाटते!
          तुला आश्चर्य वाटेल, कदाचित,पण मी भारतांत एका रम्य ठिकाणी जवळपास १० एकर जमिन मागेच एका भारतभेटीच्या निमित्ताने घेऊन ठेवली होती.++
तेथे "प..पू.स्वामी समर्थ" यांची ध्यानमुद्रेंतील मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आहे! मी बऱ्याच वेळा स्वामींची आराधना करतांना तुला बघत आलेलो आहे! प्रत्येक कठीण प्रसंगी तू स्वामींना आर्तभावनेने साद घातलेली मी बघत आलेलो आहे!+
तू मला ३० वर्षे तुझा देश,माणसे,परंपरा सोडून मला साथ दिलीस,आता माझी वेळ सुरु होत आहे.
          आपण दोघेही पुढील  वर्षीपासून श्रीदत्त जयंती आपल्या भारतातील आश्रमवजा घरांत साजरी करायची!
          इकडचा सर्व व्याप आपण सर्वसंमतीने आवरता घेण्याचे ते एक कारण होते!++
ते झालेले आहे,फक्त एकदा येशूचे सुध्दा या साठी आशिर्वाद घेण्या साठीच आपण २५ डिसेंबर पर्यंत इथे आहोत!
            पुढील वर्षी,शनिवार दिनांक १८ डिसेबर २०२१ रोजीची श्री.दत्त जंयंति पासून आपण भारतांत असु!आपल्या कडे विमाने आपल्या मालकीची असुन सुध्दा ++
मी ब्रिटिश एअरवेज ची दोन तिकीटे या पत्रासोबत दिलेली आहेत! सामान्य साधका सारखे जीवन जगण्याची ती पहिली पायरी आहे!

          मला हि गिफ्ट देतांना ह्रदयापासून अत्यानंद होत आहे! आता आपण खरे सहजीवन जगणार आहोत!

केवळ तुझाच
विली ++
|| शुभं भवतु ||
👆 एका पाश्चात्याला कळलेली भारतीय संस्कृतीची महत्त्व.
( संकलित) हेमंत सहस्रबुद्धे.
विशेष टीप- संकलित या शब्दाचा अर्थ न कळणार्या लोकांनी ही पोस्ट ब्लाॅक, म्यूट करावी ही विनंती 🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Amruta🎸आजीची मूलुखमैदान तोफ 💥🔭

Amruta🎸आजीची मूलुखमैदान तोफ 💥🔭 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Amruta_sv

17 Nov
हा किस्सा आहे थोर संत स्वामी चिन्मयानंदजींचा. एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या एका तथाकथित 'सेक्युलर' स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं:

पत्रकार: "इस्लामचा संस्थापक कोण आहे?"

स्वामीजी: मोहम्मद पैगंबर.

पत्रकार: आणि ख्रिस्ती धर्माचा?
१/१०
स्वामीजी: येशु ख्रिस्त.

पत्रकार: आणि हिंदु धर्माचा संस्थापक ?

आपण स्वामीजींना निरुत्तर केलं आहे असा तिचा समज झाला होता. ती विजयी स्वरात पुढे म्हणाली :

"या धर्माचा कुणीच संस्थापक नाही आणि म्हणूनच हिंदुत्व हा धर्म नाही हेच सिद्ध होतं."

स्वामीजी म्हणाले, २/१०
अगदी बरोबर.!हिंदुत्व हा धर्म नाहीच मुळी. हिंदुत्व म्हणजे निखळ विज्ञान आहे.मानवी जीवन जगण्याचा सत्य मार्ग आहे.

त्या महिला पत्रकाराला कांहीच कळलं नाही .

आता स्वामीजींनी तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली.

स्वामीजी: "भौतिक शास्त्राचा संस्थापक कोण?"
३/१०
Read 10 tweets
13 Nov
कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...?
एकदाच ओंजळीत दे ना जाई जुई.........

खरं तर या ओळी एरवी केवळ एका हळव्या प्रेमप्रकरणा नंतर... ताटातूट..विरह.... ...एवढ्या पुरत्या जाणवतात..
पण आता..? या क्षणाला...? या दिवसात ???
#WorldKindnessDay ++
शुभ सकाळ🙏😊
खरंच...कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई... भाऊ..बहिणी, भाच्चे..पुतणे... रोज भेटणारे मित्र...ऑफिस मधले सहकारी...अगदी स्वयंपाकाच्या मावशी...ड्रायव्हर....ही रोजची घरातली माणसं.....कधी भेटतील आता.? माहित नाही...++
#KindnessMatters
म्हणूनच कायम वाटतं.....प्रत्येक भेटीत आदराने..मायेने दोन शब्द बोलायला हवेत...काहीही खर्च होत नाही चांगलं बोलण्यात....कशाला उगाच भांडण ? वाद ?...आपलीच तर असतात माणसं...!! तुम्ही ज्यांना रोज भेटता त्यांना सांगायचं आहे तुम्हाला ? की तुम्हाला आठवण येते आहे त्यांची....?++
Read 4 tweets
9 Nov
काल रेग्युलर चेकअप साठी गेले होते,
मला बरेच दिवस एक प्रश्न पडला होता, शेवटी बाबांना विचारले
बाबा, हे अध्यात्म शिकणारे, शिकलेले, एखाद्या धार्मिक किंवा अध्यात्मिक गुरूकुल शी निगडित असणारे लोक,
टोमने मारणे, फिदीफिदी हसणे, घालून पाडून बोलणे, रागराग करणे, ग्रूप ++
#सहजचं
करून एखाद्या व्यक्तीला टारगेट करणे कसे काय करू शकतात? मग त्याच्या अध्यात्मिक वलयाचा गुरू चा काय उपयोग, तिथं हे शिकवले जात नसेल का?
बाबा हसले ,समर्थ रामदास रामायण लिहित आणि ते शिष्यांना वाचून दाखवत.’ असे म्हणतात की, ‘जिथे रामकथा चालते तिथे मारुती गुप्तरुपाने असतो आणि तो ती कथा +
भक्तीभावाने ऐकतो. रामदासांनी अशोकवन प्रसंग वर्णनात लिहिले की, ‘त्या अशोकवनात मारुती गेला. तेव्हा त्याने तेथील झाडांना पांढरी फुले पाहिली’. हे ऐकताच मारुती प्रकट झाला नि म्हणाला, ‘फुले लाल होती. चुकीची दुरुस्ती करा.’ तेव्हा समर्थ म्हणाले, ‘मी लिहिले ते खरे आहे’++
Read 11 tweets
8 Nov
माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल
तर त्यानं हिमालयात न जाता
साड्यांच्या दुकानात नोकरी करावी.
- पु. ल. देशपांडे

कापड दुकानातले नोकर लोक हे
गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही)
योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻. ++
बनारसी शालू आणि राजापुरी पंचा
एकाच निर्विकार मनानं दाखवतात.
😄😄😄

कसलाही आग्रह नाही.

लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात
पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत.

बायका काय वाटेल ते बोलतात.
"शी ! कसले हो हे भडक रंग.!"
☺☺☺ ++
लुगड्याच्या दुकानातील माणूस
संसारात असून नसल्या सारखा
चेहरा करुन असतो.

निष्काम, निरहंकारी चेहरा.!
🙂🙂

समोरची बाई म्हणत असते,

"कसला हा भरजरी पोत.!" 😏😏

हा शांत. 😑😑 गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत,
नाही तर पाचवारी शकू असो,
ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे
पूर्ण वैराग्य असते.++
Read 6 tweets
1 Oct
सरस्वतीचे पुत्र म्हणावे असे गीतरामायणकार
"गदिमा " यांचा आज जन्मदिवस 🙏
स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव रामायण गाती..
हे पहिले स्वरपुष्प उमलले व कालांतराने या 56 पुष्पांचा सुगंध आकाशमार्गे सर्वदूर पसरला। +
 #गदिमा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा अशी मानवी जन्माची विवशता सांगणाऱ्या गदिमांनी शेपटीवाल्या प्राण्यांची भरली एकदा सभा, चंदाराणी का ग दिसतेस , नाच रे मोरा, झुकझुक झुकझुक अगिनगाडी, बालसाहित्य ही सजवले
फिरत्या चाकावरती देसी, कानडा राजा पंढरीचा, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी अशी +
भक्‍तीगीतं लिहिणारे माडगुळकर बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला सारखी, नखरेल लावण्या ही लिहल्या , मला प्रथम गदिमा कळले ते बाबांनमुळे, माझ्या गाणं शिकण्याची सुरवात बाबांनी गीतरामायण ने केली होती,
मला त्यावेळी वाटायचं हे खरचं वाल्मिकी
असावेत, +
Read 17 tweets
29 Sep
जागतिक हृदय संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला मान्यता मिळाली (१९९९). जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष (१९९७-९९) आंतोनियो लुना (Antonio Bayes de Luna) यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला. +
#WorldHeartDay Image
उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यानुसार २४ सप्टेंबर २००० रोजी जागतिक हृदय दिवस प्रथमच साजरा केला गेला. सन २०११ पासून २९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला.+ Image
फारसं लेक्चर नाही देणार, थोडक्यात सांगते,
होमोसिस्टीन एक अमिनो अँसिड आहे, जो प्रथिनांच्या पचनानंतरही शिल्लक राहतो. कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून हृदयरोगाचा धोका वाढवतो. हे नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी ६, फॉलीक असिड आणि व्हिटॅमिन सी घ्या. महिन्याला तेल बदलत राहा. +
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(