काही दिवसापूर्वी एका राज्याचे मुख्यमंत्री न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलले की ल, आमच्या राज्यात आरोप करणारा फरारी झाला आहे आणि ज्याच्यावर आरोप केले तो तुरुंगात आहे.

त्यानंतर आत्ता नागपुरात एका साडेतीन जिल्ह्याचे भावी पंतप्रधान आणि एका छोट्या पक्षाचे अध्यक्ष म्हणाले की,
1/4
ज्याने तक्रार केली तो देश सोडून पळालेला आहे आणि त्याला पळविण्यात केंद्र सरकारचा हात आहे.

पण ज्यांच्यावर हे आरोप झाले त्याने दोन-तीन दिवसांपूर्वी कोर्टात सांगितले की,मी देशातच आहे.

मग मला असा प्रश्न पडला की, जे संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांच्या
2/4
अखत्यारीतील गुप्तचर खात्याने बरोबर माहिती दिली नाही का? किंवा त्यांचा गुप्तचर खातं आतून पोखरल्या गेले आहे का? ज्यामुळे त्यांना खरी माहिती मिळत नाही.

दुसरे म्हणजे एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे बोलले त्यांच्याच पक्षाकडे राज्याचे गृहखाते आहे.

तरीही बरोबर माहिती मिळत नाही का?
3/
किंवा त्यांना सगळे आरोप समोरच्या तक्रार करणाऱ्या माणसाला फरारी घोषित करून, त्याच्या माथी मारायचे होते का? असा प्रश्न पडतो.

पण तो माणूस समोर आल्यामुळे सगळ्या गेम झाला रे श्रेया(संज्या)😂, (असे भावी पंतप्रधान हे संपादकाला म्हणत असतील)

आता कुठे लपून बसू? अशी चर्चा करीत असतील.
4/4

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पवन🇮🇳

पवन🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Yours_Pawan

25 Nov
सत्य #Thread

जिल्हा परिषदची शाळा, डिजिटल झाली!!

आयुष्यातली सात वर्ष विविध राज्यातील, विविध सीबीएससी शाळेत, विविध पदावर काम केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळेला रुजू झालो. राहणीमानाची सवय सीबीएससी सारखीच असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत एका वेगळ्या ग्रहावरून

1/20 Image
आल्यासारखे सगळे बघत होते. तिथली परिस्थिती पाहून दोन शाळांमधला फरक लगेच लक्षात आला आणि त्यादिवशी मी मनाशी ठरवलं की, वेगळं काहीतरी करायचं.

या मुलांना सीबीएससीच्या मुलांसारखंच जे जे विशेष देता येईल ते द्यायचं, असं म्हणून सुरुवात केली. शाळेत एक 'कुलूपबंद बॉक्स' लावून दिसला.

2/20
विचारपूस केल्यावर कळले की, त्यात 'प्रोजेक्टर' आहे. मी आश्चर्यचकित आणि आनंदीत झालो. मी तो उघडण्यासाठी चाबी मागायला गेलो असता सुरुवातीलाच इतर शिक्षकांनी (जे सर्व उतारवयात आलेले होते) त्यांनी त्याचा कडाडून विरोध केला आणि सांगितलं की, तुमची ही सगळी 'सीबीएसई ची नाटकं' इथे लावू नका.
3/
Read 21 tweets
25 Nov
#Thread
आमचे मुख्यमंत्री हिंदुहृदयसम्राट योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश कसं बदलत आहे? याचे एनएफएचएस-5 मधून मिळालेले खरोखर महत्त्वपूर्ण असलेले डेटा पॉईंट सांगतोय.

यातील वाखानण्याजोगी गोष्ट म्हणजे सामाजिक निर्देशांकामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
1/7
1. लिंग गुणोत्तरात लक्षणीय सुधारणा झालेली आहे.

2/7 Image
2. या कालावधीत मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये जलदगतीने सुधारणा झाली आहे वीज आणि स्वच्छता सुविधा ही अशी क्षेत्रे आहेत जिथे सर्वात जास्त अशी लक्षणीय वाढ झालेली आहे. Image
Read 8 tweets
25 Nov
शॉर्ट #Thread
'आयएनएस-विक्रांत'🚩🚩🚩
कालच्याच दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबर 1994 ला भारतीय नौदलाची पहिली एअरक्राफ्ट कॅरियर 'आयएनएस विक्रांत'च्या अध्यायाची समाप्ती झाली होती.
तीन दशकं ती भारतीय नौदल ताफ्याची ध्वजवाहू होती. ज्यामुळे विविध ऑपरेशन्समध्ये डंका वाजवून विजय मिळवता आला.

1/ Image
16 फेब्रुवारी 1961 रोजी आयएनएस विक्रांतच्या समावेशाने भारतीय नौदलाला शक्तीचा एक महत्त्वाचा घटक मिळाला.

ती असं 'बाळ' होती ज्यामुळे आजघडीला भारतीय नौदलाची समुद्रात असलेली मोठी ताकत निर्माण होण्यास मदत झाली.

1971 च्या युद्धादरम्यान ईस्टर्न सी बोर्डवर तिची असलेली तैनाती आजही जागतिक ImageImage
स्तरावर चर्चिली जाते.

तिच्या डेकवरून उडणाऱ्या 'सी-हॉक्स'ने संपूर्ण समुद्राचा ताबा मिळवला आणि महत्त्वाचे लष्करी लक्ष नष्ट करण्यासाठी कॉक्स बाजार आणि चित्तागोंगच्या शत्रूच्या प्रदेशात खोलवर जाऊन बॉम्बफेक केली होती.

विक्रांतला मिळालेला आदर हे तिने अनेक दशकापासून केलेल्या नौदल

3/4 ImageImage
Read 4 tweets
23 Nov
'देवेंद्र फडणवीसांच्या भाजपा'ने राजीव सातव यांच्या निधनाच्या नावाखाली खासदारकी आणि आता आमदारकी या दोन्ही ठिकाणी निवडणुकीला बिनविरोध होऊ देण्याचे कारण काय?

सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांची भाजपा म्हणालो त्यासाठी बऱ्याच जणांच्या भुवया उंच झाल्या असतील. पण आजघडीला हेच सत्य आहे
1/7
की देवेंद्र म्हणतील तेच महाराष्ट्र भाजपामध्ये होईल, म्हणून मी तसे म्हणालो.

मागे राजीव सातव यांच्या खासदारकीच्या जागेवर भाजपाने बिनविरोध काँग्रेसचा उमेदवार निवडून दिला आणि आता राजीव सातव यांची पत्नी विधानपरिषद आमदारकीला उभी आहे तर तिलाही बिनविरोध निवडून दिले.
2/7
सामान्य भाजप कार्यकर्त्याप्रमाणे मलाही राग आला को, 106 असूनही लढण्याची खुमखुमी का दाखवत नाहीत? आणि त्यातूनच मी काल @mechetandixit भाऊंच्या थ्रेडखाली कमेंट केली (काल आनंदाने मरून मी आज पुन्हा जिवंत झालो)

ती कमेंट वाचून माझे वाचक आणि आता जिवाभावाचे मित्र @VishalKDeshmukh
3/7
Read 7 tweets
23 Nov
2019 च्या निवडणुकीत 'विदर्भातील टांगओढ्या' नी देवेंद्रजी आवडत नाही म्हणून भाजपला मत दिलं नाही.

त्यामुळे 2014 पेक्षा कमी जागा 2019 मध्ये विधानसभेकरिता भाजपच्या निवडून दिल्या (विदर्भात) त्यासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन.

कारण तुम्हाला विदर्भाचा होत असलेला विकास बघवत नव्हता.

1/6 Image
आता मागच्या दोन वर्षापासून कोरोना आणि इतर कारणाखाली विदर्भात अधिवेशन होऊ देत नाही.

त्यामुळे तुम्हाला अत्यानंद झाला असेल, हीच अपेक्षा करतो आणि पुढे असेच करा या शुभेच्छा देतो.

2/6
पुन्हा एकदा बातमी आली आहे की, यावर्षीसुद्धा हिवाळी अधिवेशन कदाचित नागपुरात होणार नाही.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार हे फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः बारामती विकासासाठी काम करते, हे माहिती असूनही तुम्ही तसे केले, त्यामुळे हीच शिक्षा बरी.

आता सेनासोबत असल्याने मुंबई,

3/6
Read 7 tweets
18 Nov
बेस्ट सीएम कोण?
श्री मनोहर जोशी की श्री उद्धवजी ठाकरे?

श्री भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ ऐकला त्यात त्यांनी एक दाखला दिला की, 1993च्या दंगलीनंतर बॉम्बे चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, त्यामध्ये त्या दंगलीचा थोडासा संदर्भ होता आणि म्हणून काही मुस्लिम समुदायाचे नेते
1/6
विनंती घेऊन त्यांच्याकडे गेले की, या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री म्हणून तुमच्या भावना समजून घेतो आणि पुढचा एक आठवडा या चित्रपटाचे प्रदर्शन होणार नाही याची ग्वाही देतो.

पण मुख्यमंत्री म्हणून या चित्रपटाचे प्रदर्शन होणे आणि त्यासाठी लागणारी
2/6
सुरक्षा पुरविणे हे सुद्धा माझे काम आहे.
त्यामुळे 1 आठवड्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

तो चित्रपट शांततेत प्रदर्शित झाला, कोणीही त्यावर गदारोळ केला नाही.

कारण मनोहर जोशींनी रोखठोकपणे सांगितलं होतं की, ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते आहेत आणि त्यांनी दिलेला आदेश
3/6
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(