#विषय_एसटी
: २०१४ पासून दिवाकर रावते परिवहनमंत्री झाल्यावर ते आतापर्यंत

प्रत्येक तिकिटामागे
१ रुपया
अधिभार लावला जातोय.
दररोज किमान ६५ लाख प्रवासी प्रवास करतात

आणि गणित असे बसते बघा

१/८
६५००००० x ३६५ x = ७ वर्षे
डोके फिरण्याची वेळ आली ना.. ?

आता विचार करा..

कुठल्या योजनेत हा सर्वसामान्य जनतेकडून वसूल केलेला पैसा खर्च केला गेला.. ?
आघाडी शासन सांगू शकते का.. ?

कोणाच्यातरी नावाने सुरू केलेली योजना दाखवतील. मग त्या योजनेचा किती जनतेला लाभ झाला.. ?

२/८
तसेच १९९३ पासून मृत्यूफन्ड म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पगारातून ४० रुपये आता
४५ रुपये कापले जातात
आपण ४० रुपये धरू
४० x १२ = ४८० रुपये असे २९ वर्षे १३९२० रुपये प्रत्येक कामगाराच्या पगारातून कापले गेले व जाताहेत, आपण १४००० रुपये समजुयात.

३/८
किमान १००००० कामगार आहेत असं धरलं तर
१००००० x १४००० = १४०००००००० रुपये
गरगरलं ना डोकं.. ?

किती कामगारांना मृत्यूनंतर लाभ मिळाला, किती कामगारांची कर्जे मृत्यूनंतर माफ झाली (कर्जे माफ होत नाहीत PF मधून व मृत्यू फंड मधून वसुली केली जाते)

४/८
राज्य सरकारचा डिझेलवर प्रति लिटर ३५/- रू. व्हॅट आहे. दिवसाला एसटी महामंडळाला कोट्यावधी लिटर डिझेल लागते. त्यावर सरकारच्या तिजोरीत अब्जावधी रूपये जमा होत असतात.

तसेच प्रत्येक प्रवाशाने काढलेल्या तिकिटावर सरकारचा १७.५% प्रवासी कर आहे.
५/८
म्हणजे कंडक्टर ने १ रू. चे तिकीट फाडले की १७.५ पैसे प्रवासी कर सरकारला मिळतो. शंभर रूपयाचे तिकीट असेल तर १७.५ रू. कर सरकारला मिळतो !

या व्यतिरिक्त रोड टॅक्स (वाहन कर) सरकारला मिळतो तो वेगळाच.१४,५०० गाड्या × वाहन कर = करून बघा !

६/८
खरे पहाल तर एस टी सरकारला पोसत असते, सरकार एस टी ला पोसत नाही. तरीही एस टी तोट्यात ? कमाल आहे.
एसटी हे सर्वात मोठे महामंडळ व सर्वात मोठे कुरण आहे.

अजूनही अशी बरीच कांडे आहेत म्हणून ही अंडी देणारी कोंबडी स्वतःकडे नकोय,

७/८
दुसऱ्याकडे ठेवून स्वतःचे नियंत्रण दाखवून ओरबाडून खायला मिळालेले ***** आहे.
स्वतःकडे ठेवले तर प्रत्येक वर्षे ऑडिट करावे लागेल

आणि एक एक रुपयाचा हिशोब द्यावा लागेल जनतेला.

.म्हणून एसटी चे सरकारमध्ये विलीनीकरण नको.
८/८

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SaChIn GaVaLi 0077

SaChIn GaVaLi 0077 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Sachingavali77

23 Nov
*लष्करातील सुनियोजित बंडखोरी आणि महाभयंकर दंगली पासून देश आणि पंजाब वाचला....*

*मोदींनी कृषी कायदे रद्द केले, बरं झालं!*

- लेखन,
भाऊ तोरसेकर.

पंजाब : असंख्य मीडिया रिपोर्ट्सनी एकेकाळी देशातील सर्वात वेगाने वाढणारे राज्य असलेल्या पंजाबमध्ये ड्रग्सने घातलेल्या धुमाकुळाबद्दल १/१५ Image
माहिती दिली आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेली तरुण पिढी हातात हत्यार उचलायला वेळ लावत नसते, हे जगभरात अनेक ठिकाणी पाहण्यात आले आहे. नेमकं, हेच पंजाब मध्ये सुरु होतं ! कॅप्टन अमरींदर सिंग काँग्रेसी असले तरी Army मध्ये "Captain" पदी उत्तम कामगिरी केली होती,
२/१५
म्हणजेच देशप्रेम त्यांच्या नसानसात भिनलेले दिसून येते. पंजाबमध्ये काय भायानक शिजत आहे हे सगळं त्यांना माहीत होते. गेल्या 4 महिन्यात (राजीनामा देण्याआधी पासून) त्यांच्या वाढलेल्या दिल्ली फेऱ्या, NSA डोवल यांच्याशी नियमित होत असलेला संपर्क आणि त्यांनी वेळोवेळी केंद्राला
३/१५
Read 15 tweets
25 Oct
भावी पंतप्रधान ते
मुंबई मराठी ग्रंथालयचे अध्यक्ष --- थक्क करणारा प्रवास

देशाचा माजी संरक्षणमंत्री श्री शरद पवार ,सरळमार्गाने एका ग्रंथालयात अध्यक्ष होण्यासाठी धडपडत असेल तर मराठी #अस्मितेचे_बुडबुडे टरारून फुगले पाहिजेत. पण, याचसाठी झालेले निवडणुकीतले गैरप्रकार हे नवा
१/९
इतिहास नोंदवणारे ठरणार आहेत.
वाटेल ते करून पद टिकवायचेच आणि त्यासाठी केलेले गैरप्रकार हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आजच्या निवडणूक प्रक्रियेतील सगळ्यात गंभीर मुद्दा आहे. देशातली राज्यघटना, लोकशाही मूल्य धोक्यात याबाबत सतत वक्तव्य करणारे स्वतः
२/९
निवडून यायला किती भयानक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया बाटवतात याची महाराष्ट्र आज नोंद ठेवेल.
- एकशे तेवीस वर्ष जुन्या संस्थेचे आज मतदार ठरवले गेले आहेत फक्त ३४.
- सहा हजार मतदारांचा हक्कच गायब केला गेलाय.
- जे उमेदवार आहेत ते मतदार नाहीत.
- कमाल तर या बाबीची की, शरद पवारांचे नाव३/९
Read 9 tweets
24 Oct
बारामतीचे राष्ट्रपती !

का काजी , इतकेही निराश होऊ नका
नाहीतर , डिप्रेशनमधे जाल !
पंतप्रधानांच्या हत्येच्या धमक्या द्याल
तर नाहक बिनभाड्याच्या खोलीत रवाना व्हाल !
महाराष्ट्रातिल आत्महत्या करणाऱ्या अन्नदात्यांची काळजी करण्याऐवजी
तुम्ही काळजी करताय पंजाबातील दलालांची !
१/४
खलिस्तान्यांची ! आतंकवाद्यांची !
देशातील ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईची काळजी करण्याऐवजी , तुम्ही काळजी करताय
त्या ड्रग ऍडिक्ट खानबाळाची !
देशाला गिळू पाहणाऱ्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाची मुंडी आवळण्याऐवजी
तुम्ही काळजी करताय तुमच्या लाडक्या खंडणीबाज फरार मंत्र्याची !
२/४
देशातील एकशेतीस कोटी जनतेच्या
योगक्षेमाऐवजी तुम्ही काळजी करताय
भ्रष्टाचारात आकंठ बुडलेल्या फक्त आणि फक्त तुमच्या एका परिवाराची !
शेवटी हेच खरं कि, लाकडं मसणात गेली तरीही
माणसाचा हावरटपणा काही जात नाही !
हजारो वर्षांपूर्वी आचार्यांनी जे सांगितलं ते अजिबात खोटं नाही !
३/४
Read 4 tweets
23 Oct
#विषय
भिकारडा नबाब !

एक भिकारडा नबाब ,
कोणत्या गावातला/गल्लीतला ते माहीत नाही ,
पण जेव्हा मंत्र्यांच्या खुर्चीत बसून
एका सनदी अधिकाऱ्याला धमकी देतो, कि, तुला जेलात घालीन,तुला नोकरीतून काढीन, तेव्हा,
सामान्य माणसाचा मायबाप सरकारवरचा विश्वास द्विगुणित होईल कि नाही ?

१/४
एक बड्या बापाच्या शांतिदुतपुताला ड्रगच्या आरोपावरून अटक झाल्यापासून ,
त्या पोराचा बाप राहिला बाजूला ,पण,
या नबाबालाच पिसाळलेला पाहून लोकांना हाच तर त्या पोराचा बाप नाही ना ,असं वाटेल कि नाही ?

बरं हिरवे पक्ष त्याला सोडवायला सरसावले तर तेही आपण समजून घेऊ , पण,
२/४
स्वतःला भगवे म्हणवणारेसुद्धा जेव्हा त्या नशेखोराला सोडवण्यासाठी
सुप्रीम कोर्टात जातात ! , तेव्हा ,
लोकांना त्यात त्यांची 'भूत'दया' प्रत्ययास येईल कि नाही ?

सारे हाडुकजीवी पत्रकार, शॅम्पेनजीवी विद्वान !
जेव्हा" हाय आर्यन ! हाय आर्यन ! करत,
आकाशपाताळ एक करत , रात्रंदिवस
३/४
Read 4 tweets
10 Aug
#Thread
#कोण_कोणा_मुळ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक,
भाजप - शिवसेना बलाबल..!

1980
भाजप = 14 आमदार
शिवसेना = 00 आमदार (निवडणूक चिन्ह नव्हत सेनेच)

1985
भाजपचे = 16 आमदार
शिवसेना = 00 आमदार( निवडणूक चिन्ह नव्हत सेनेच)

1990 ला महाराष्ट्रात सेना-भाजपा युती झाली...त्यानंतर १/४
1990
भाजप= 42 आमदार ... 104 जागा लढवून
शिवसेना = 52 आमदार... 183 जागा लढवून.

1995
भाजप = 65 आमदार... 116 जागा लढवून
शिवसेना = 73 आमदार ... 169 जागा लढवून

1999
भाजप = 56 आमदार... 117 जागा लढवून
शिवसेना = 69 आमदार ... 163 जागा लढवून
२/४
2004
भाजप = 54 आमदार ... 111 जागा लढवून
शिवसेना = 62 आमदार ... 163 जागा लढवून

2009
भाजप = 46 आमदार ... 119 जागा लढवून
शिवसेना = 45 आमदार ... 160 जागा लढवून

2014
भाजप = 122 आमदार ... 260 जागा लढवून
शिवसेना = 63 आमदार ... 282 जागा लढवून
३/४
Read 4 tweets
9 Aug
मुंबईला सध्या एका कुटुंबाने वेठीस धरले आहे.

तेच बेस्ट
तेच तज्ज्ञ
तेच भाग्यविधाते
तेच तारणहार

त्यांच्या मनात आले तर लोकल मध्ये प्रवेश
त्यांच्या मनात आले तर बार मध्ये प्रवेश
त्यांच्या मनात आले तर मंदिर बंद बांग चालू Image
ते म्हणतील तेच नाव व्यवसायाला द्यायची
ते म्हणतील तेच दंड भरायचा
ते म्हणतील तेव्हाच दुकान बंद किंवा उघडी ठेवायची

त्यांनी गर्दी केली तर चालेल पण सामान्य जनतेने नाही
त्यांनी नियम मोडले तर चालेल पण सामान्य जनतेने नाही

ते तुमचा बाप पण काढू शकतात पण तुम्ही जाब विचारू शकत नाही
ते तुम्हाला समजावण्याची भाषा करू शकतात पण प्रतिकार करायचं नाही

तुमच्या डोळ्यादेखत तुमच्या मतदानाची थट्टा करू शकतात पण तुम्ही दरम्यान काहीही करू शकत नाही .

त्यांच्या विरोधात आवाज वाढवला तर दारात JCB उभा राहतो
पूर्वी अन्यायाविरुद्ध जनतेच्या पाठीशी उभे राहत
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(