#थ्रेड
#लव_जिहाद

प्रेमात धर्माचे चे काम?

पाहिलेच सांगतो की वयक्तिक माझा किंवा कोणत्याही हिंदूनिष्ट व्यक्तीचा आंतरधर्मीय विवाह ला विरोध नसेल.

कारण हिंदू धर्मात जेवढे स्त्रियांना स्वतंत्रता आहे तेवढे इतर कुठेही नाही...👇
लव जिहाद आणि आंतरधर्मीय विवाह यात खूप फरक आहे मित्रांनो कसा ते पाहू.

जर आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे मग काय फरक पडतो की मुलगा मुस्लीम आहे. प्रेमात धर्माची लुडबुड का?

कुठल्याही आंतरधर्मीय संबंधांचा वरील वाक्य हे मूलभूत आधार असतो.👇
चांगली गोष्ट आहे की तुमचे विचार progressive आहेत पण हे तर एकतर्फी झाले ना कशे ते खाली समजेलच.

आणि वरील वाक्य घेऊनच मुलगी आपल्या कुटुंबाच्या विरोधात उभी राहते.

अनेक वेळा ति आपल्या प्रेमी पाई आई वडिलांना समाजाला सोडायला तयार होते.👇
कुटुंबाला प्रेमात धर्माचे काय काम सांगणाऱ्या हिंदू मुली जेव्हा मुस्लीम मुलासोबत लग्न करतात तेव्हा
त्या मुस्लीम धर्मात कन्व्हर्ट होतात.

तुमच्या हिशोबाने जर प्रेमाला धर्म नसतो ना मग स्व धर्म का सोडावा लागतो तुम्हा मुलींना.

कारण👇
कुराण अल बक़रह सुरा 2 verse 221 ज्यात स्पष्ठ लिहलंय की एक वेळा गुलाम स्त्री शी विवाह करा पण हिंदू स्त्रियांशी नाही.

म्हणून हिंदू मुलींना आधी मुस्लीम धर्म स्विकारावा लागतो मगच विवाह.
👇
जेव्हा मुली चा बाप म्हणतो की आपल्या प्रथा परंपरा संस्कार या गोष्टी त्यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत तेव्हा मुली सांगतात की काय तुम्ही 21 शतकात पण जुनाट विचार घेऊन बसले.
आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला झुगारून मुस्लीम मुलाशी लग्नाला तयार होते.

👇
पण आता इथे कुराण नुसार आधी मुस्लीम मग विवाह असा हट्ट असतो मुलाच्या कुटुंबाचा जो साहजिक आहे.

आणि मुलगा पण हळू हळू सांगतो की या गोष्टी तर मी पण मनात नाही पण घरच्यांसाठी हे करणे गरजेचे आहे.

वेगवेगळ्या पद्धतीने मुलींना या गोष्टीसाठी तयार केले जाते.
या ठिकाणी मुली प्रतिकार नाही करत जसा प्रतिकार आपल्या कुटुंबाला केला होता हे म्हणत की प्रेमात धर्माची लुडबुड का?
जुनाट विचार.

आता का शांत पने कन्व्हर्ट होता?

जेव्हा मुलगा त्या मुलीला कन्व्हर्ट हो असं बोलतो तेव्हा तो फक्त प्रेमात धर्म आणतो आणि
👇
orthodox thought process Express
करत असतो.
तो तुमच्या सारखा progressive नाहीये तो अजुन पण सातव्या शतकात ल्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहे.

जसे तुम्ही तुमच्या कुटुंबाला जुनाट विचार म्हणून बोलले तसे मुलाच्या कुटुंबाला पण का सांगत नाही.👇
आणि मुलीचं का कन्व्हर्ट होतात मुलगा पण होऊ शकतो ना तुमच्या धर्मात कन्व्हर्ट.

एवढं सगळ होऊन पण जर तुम्हाला कन्व्हर्ट च व्हायचे असेल तुम्हाला या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही.

मग तुमचा विवाह हा आंतरधर्मीय कसा तुम्ही तर एकच धर्माचे ना..👇
मी किंवा बाहेरील व्यक्ती तुमच्या रिलेशनशिप मध्ये काहीही करू शकत नाही.

हिंदू मुलींनो तुम्ही कसे selective होतात तेवढेच सांगणे होते..

परत परत हिंदू मुस्लिम शब्द वापरतोय म्हणून मला प्रतिगामी,सांप्रदायिक म्हणू शकता .

#nikhilwrites 🖋️

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🚩 बागलाणकर 🚩

🚩 बागलाणकर 🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @NikhilBhamre8

19 Jul
आज सुप्रीने कोर्टात तीन याचिकांवर वर जजमेंट दिल्या.
याचिका कोणत्या ते पाहू पाहिले👇
१:कोरोना ची परिस्थिती पाहता २५० वारकऱ्यांना परवानगी मिळावी या साठी याचिका केली होती.
२:उत्तर प्रदेश मध्ये कावड यात्रे साठी परवानगी मिळावी या साठी याचिका.
३: केरळ सरकार बकरी ईद साठी तीन दिवस दिलेली सूट धोकादायक आहे कारण देशात सगळ्यात जास्त रूग्ण केरळ मध्ये आहेत म्हणून ईद चे तीन दिवस कठोर निर्बंध आणावे या साठी याचिका.

कोर्टाने दिलेले निकाल.👇
१: २५० वारकऱ्यांनसाठी परवानगी नाकारली फक्तं दहा लोकांना मंदिरात प्रवेश थोडक्यात मुख्यमंत्री व त्यांचा परिवार.

२:उत्तर प्रदेश मध्ये कावड यात्रा होणारं नाही आणि पोलिसांना व तेथील सरकारने कठोर निर्बंध आणावे कोर्टाचे आदेश.

३: बकरी ईद होणार त्यावर कुठलेही निर्बंध नाही.
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(